मातोश्री शेवंताबाई सरकाते प्रतिष्ठान भुसावल तर्फे राज्य स्तरीय पत्रकारिता पुरस्कार देण्याचे ठरले होते त्याला राज्य भरातून चांगला प्रतिसाद मिळाला --- आलेले सर्व प्रस्ताव जेष्ठ विचारवंतानी निपक्षपणे परीक्षण करुन आजच निकाल मला प्राप्त झाला --जो खालील प्रमाणे मी जाहिर कारित आहे
** राज्य स्तरीय पत्रकारिता पुरस्कार **
1श्री सतीश साळी दूरदर्शन ,जळगाव 2 श्री नाना हिवराळे,दिव्य भारती अकोला
3 श्री दिलीप ब्राह्मणे ,लोकमत अकोला
4 श्री रामदास रखमाजी वाघमारे संपादक जीवन गौरव मासिक औरंगाबाद
5- श्री अमोल खरे ,दै सकाळ मनमाड
पुरस्कार वितरण समारोह बारोमासकार श्री सदानंद देशमुख (अ भ साहित्य परिषद दिल्ली पुरस्कार प्राप्त ) ह्यांच्या शुभ हस्ते आणि डॉ सिद्धार्थ मेश्राम सर ,प्राचार्य जिजामाता महाविद्यालय बुलडाणा ह्यांच्या अध्यक्षते खाली प्रदान करण्यात येणार आहे
दिनांक --8 सप्टेंबर 2018
वेळ :दुपारी 2 वाजता
स्थळ :- स्व हरिभाऊ इंगळे स्मृति सभागृह ,सप्तश्रृंगी
टॉवर,रेलवे स्टेशन जवळ नांदुरा जि बुलडाणा
रमेश निनाजी सरकाटे
आयोजक
मातोश्री शेवंताबाई सरकाटे स्मृति प्रतिष्ठान , भुसावल
अभिनंदन सर
ReplyDelete