माझा अल्पपरिचय...
संपूर्ण नाव...अनघा रमेश सावर्डेकर
जन्मतारीख...२ फेब्रुवारी १९७२
शैक्षणिक पात्रता...एच.एस.सी.डीएड,बी.ए.
व्यवसाय...जिल्हापरिषद प्राथमिकशिक्षक
शाळेचा पत्ता...जिल्हा परिषद प्राथमिकशाळा चांदेराई नं.२
ता.जि.रत्नागिरी
पत्रव्यवहाराचा पत्ता...रुम नं.२०३
शिवगंगा अपार्टमेंट ,परटवणे साईमंदिर शेजारी,ता.जि.रत्नागिरी.
मोबाईल नं.७७७४०२९३१०
सहसंपादिका..जीवनगौरव शैक्षणिक मासिक औरंगाबाद
जिल्हा..रत्नागिरी.
लेखन....प्रहार वृत्तपत्रात ललित लेख,अभंग प्रसिद्ध.
लातूर काव्यमहोत्सव..प्रासंगिक आसमंत काव्यसंग्रहात 'एकटी' नावाची कविता प्रकाशित.
शैक्षणिक कार्य...प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र..१००%विद्यार्थी प्रगत
ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धत.
अध्यापनात इलर्निंग वापर..
डिजिटल शाळा.
शैक्षणिक उठावातंर्गत संगणक देणगी..
सामाजिक कार्य...वृक्षारोपण,पालक सभेचे आयोजन
शैक्षणिक साहित्य वाटप
Mpscपरिक्षेला बसलेल्या गरीब,होतकरू विद्यार्थ्याला आर्थिक मदत..
विविध पुरस्कार...
१)राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार,जीवनगौरव,औरंगाबाद.
२)राज्यस्तरीय हिरकणी रत्न पुरस्कार,उत्कृष्ट कवयित्री..जालना.
३)वाचन लेखन राज्यस्तरीय पुरस्कार जीवनगौरव ..पुणे
४)राज्यस्तरीय ज्ञानतीर्थ पुरस्कार..लातूर
५)सन्मान दातृत्वाचा राज्यस्तरीय गुणगौरव..जिल्हा लातूर
६)राज्यस्तरीय काव्यसंमेलन कविता सादरीकरण सन्मान चिन्ह देऊन गुणगौरव..मुंबई
७)राज्यस्तरीय शब्दोंळ समूहावर परीक्षक म्हणून नेमणूक..
ध्यास शैक्षणिक,साहित्यिक,सामाजिक परिवर्तन जीवनगौरव महाराष्ट्रराज्य...
No comments:
Post a Comment