*माझा परिचय*
*श्री. महादेव आनंदा हवालदार .*
जन्मतारीख - ०१/०६/१९७६
शिक्षण - बी.ए.डी.एड्
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक.
जि.प.शाळा बांबवडे, ता.शिराळा, जि. सांगली .
पत्ता - "महानंदा " लकी मंगल कार्यालय शेजारी, बायपास रोड, शिराळा, ता.शिराळा, जि. सांगली 415408.
मो.नं. 8805533930
रत्नागिरी जिल्ह्यात १२ वर्षे शिक्षक म्हणून सेवा .
सांगली जिल्ह्य़ात १० वर्षे सेवा .
१. विद्यार्थी दशेत कोल्हापूर विभागीय कबड्डी स्पर्धेत यश .
२.शिक्षकांच्या विविध क्रीडा स्पर्धेत यश .
३.शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत तालुका व जिल्हा स्तरावर यश .
४.विज्ञान स्पर्धेत तालुका व जिल्हा स्तरावर यश.
५.विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून भरघोस शैक्षणिक उठाव.
६.पालकांना मुलांचा आहार , संस्कार, या विषयी व्याख्यान . व्यायाम व योग प्रात्यक्षिक.
७स्काऊट माध्यमातून अनेक शिबिरातून यश ,शिराळा तालुका स्काऊट व गाईड सचिव म्हणून कार्य.
८.सन २०१४-१५मध्ये वाळवा पंचायत समितीचा 'उपक्रमशील शिक्षक ' पुरस्कार.
९.सन २०१६-१७ मध्ये शिक्षण विकास परिषद गोवा यांचेमार्फत 'बेस्ट टीचर अॅवार्ड ' प्राप्त.
१०. सन २०१७-१८ मध्ये जीवन गौरव मासिक औरंगाबादचा "जीवन गौरव पुरस्कार " प्राप्त.
११. गुरुमाऊली चारोळी कट्टा आयोजित चारोळी स्पर्धेत अनेक वेळा यश .
१२. राज्य स्तरीय निबंध लेखन स्पर्धेत सुयश.
१३"शाहिरी कला व समाज जडण घडण "या विषयावर राज्य स्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन.
ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव
No comments:
Post a Comment