Wednesday, 15 August 2018

माझा परिचय

*माझा परिचय*

*संपूर्ण नाव :-* बाळासाहेब लक्ष्मण निकाळजे
*जन्म तारीख  :-*24 मार्च 1974
*शैक्षणिक पात्रता :-* एम ए बी एड
*व्यवसाय :-* सहशिक्षक
*शाळेचा पत्ता :-* श्री साईबाबा माध्यमिक विद्यालय स्वराजनगर  औरंगाबाद .
*पञव्यवहाराचा पत्ता :-* राजगृह, एच-44, देवगिरी हिल्स, शिवाजी नगर, औरंगाबाद
*मोबाईल नंबर :-* 8087508868

*सहसंपादक* :-  जीवन गौरव शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक मासिक महाराष्ट्र राज्य

*सल्लागार*: तथागत सेवा संघ आणि बचत गट भूम.

*शालेय समिती सदस्य*
श्री साईबाबा विद्यालय

*मुप्टा शिक्षक संघटना औरंगाबाद जिल्हा संघटक*

*शैक्षणिक व सामाजिक कार्य* :-*गेल्या वीस वर्षापासून इंग्रजी विषयाचे अध्यापन.  जिल्हास्तरावरील प्रशिक्षण वा कार्यशाळेत सहभागी. शाळेतील तसेच इतर सामाजिक कार्यात तनमनधनाने सक्रीय सहभाग. गरजू व होतकरू तसेच अनाथ मुलांना गणवेश व शालेय साहित्य वाटप करणे. सामाजिक दृष्टिकोनातून गरजू मुलांना वैद्यकीय खर्चासाठी मदत. वृक्षारोपन तसेच सामाजिक उत्सवासाठी मदत.

*लेखन*
*महाविद्यालयीन स्तरावर दै.कष्टकरी लोकहित आणि वार्षिक अंकातून कविता व वैचारीक लेख प्रसिद्ध*

*मासिक जीवन गौरवमधून शैक्षणिक व सामाजिक विषयावर लेख व कविता प्रकाशित*

*ऑनलाईन गुरुमाऊली चारोळी कट्टा यामध्ये विविध प्रकारच्या चित्रांवर चारोळी व कविता लेखन.*

*ऑनलाईन गुरुमाऊली चारोळी कट्टा महाराष्ट्र राज्य परिक्षक व ग्राफिक्सची संधी मिळाली.*

*राज्यस्तरीय लातूर काव्यमहोत्सव 2018 प्रातिनिधिक काव्यसंग्रहात दुःख मार्जन कविता प्रकाशित*

*विविध पुरस्कार* 🎖
*1)* बोधी ट्री फाउंडेशन आणि मासिक जीवन गौरव यांचा सहसंपादक पुरस्कार 2017 आणि 2018
*2)* एल्गार ग्रुप पिंपरी चिंचवड राज्यस्तरीय बापकाव्य पुरस्कार 2018
*3)* राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समुहाकडून सन्मानपत्र 
*4)* काठास धडकती लाटा (पितामह हरिदास कोष्टी) पुस्तक प्रकाशन समारंभ गौरव सन्मान
*5)* *राज्यस्तरीय पहिले शिक्षक साहित्य संमेलन पिंपरीचिंचवड येथे कवीसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान व सन्मानपत्र*
*6)* गुरूमाऊली चारोळी कट्टा चित्रचारोळी स्पर्धेत विविध क्रमांकाचे प्रमाणपत्र.
*7)* *शब्दधन जीवन गौरव मंच आयोजित राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक*
*8)* काव्यप्रेमी शिक्षक मंच आयोजित चारोळी स्पर्धेत यश
*9)* उत्कृष्ट ग्राफिक्स बद्दल त्रिरत्न बहुद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या कडून सन्मानपत्र
*10)* गुरूमाऊली चारोळी कट्टा यांच्या कडून उत्कृष्ट ग्राफिक्स बद्दल सन्मानपत्र
🙏🙏🙏🙏
माझा हा अल्पसा परिचय आहे. वास्तविक पाहता हे सर्व आम्हाला प्रेरणा व संधी देणारे सदाहरित अष्टपैलू व्यक्तिमत्त्व संपादक मा. रामदासजी वाघमारे याच्यामुळे शक्य झाले. भाई आपण संधी दिल्यामुळे हे सर्व मिळाले.
वाघमारे सर खूप खूप आभार
धन्यवाद.
🙏🙏🙏🙏
आपला
बाळासाहेबनिकाळजे
सहसंपादक औरंगाबाद

No comments:

Post a Comment