Wednesday, 15 August 2018

माझा परिचय

परिचय
********************************

नाव-शेख नजमा मैनुद्दीन
बीड जिल्हा
सहसंपादिका जीवनगौरव मासिक
महाराष्ट्र राज्य

(सौ.सय्यद नजमा समीर )
जि.प.प्रा.शा.वाळकेवाडी
सहशिक्षिका
ता-आष्टी
जि-बीड
***********************************
आवड-वाचन लेखन
विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान देणे
विद्यार्थ्यांबरोबर चर्चा अन् गप्पा करणे.तसेच कविता लेखन आणि कविता वाचन करणे.

प्रकाशित साहित्य -
1)फुलांची शाळा (बालकाव्यसंग्रह)
(सन - 2014)

2)अधुरे स्वप्नं
(कथासंग्रह)
(सन 2017)

3)चारोळी संग्रह
(प्रकाशनासाठी प्रस्थापित )

४)स्वप्नंपुर्ती
हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर
💐विविध प्रातिनिधीक कथासंग्रहात अनेक कथा प्रकाशित.
💐विविध प्रातिनिधीक काव्यसंग्रहात विविध कविता
प्रकाशित

जन्मदिवस  16/05/1985

प्रथम नेमणूक -7/6/2006

एकूण सेवा -12वर्षे

शेख नजमा मैनुद्दीन

मिळालेले पुरस्कार

1)सावित्रीची लेक हा राज्यस्तरिय पुरस्कार
2)स्वलिखीत चारोळी हस्ताक्षर या राज्यस्तरिय स्पर्धेत दुसरा क्रमांक
3)राज्यस्तरिय पद्मपाणि आदर्श शिक्षिका पुरस्कार
4)राज्यस्तरिय काव्यलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक
5)राज्यस्तरिय गंगाई-बाबाजी आदर्श साहित्यरत्न पुरस्कार
6)राज्यस्तरिय चंपावती साहित्यरत्न पूरस्कार
7)राज्यस्तरिय कथालेखन स्पर्धेत अनेक पारितोषिक
(प्रथम ,द्वितीय )
8)माजी आदर्श विद्यार्थीनीचा महाविद्यालतर्फे विशेष सन्मान
9)सावित्रीबाई कवयित्री लेखिका पुरस्कार
10)मौलाना अबुल कलाम आझाद आदर्श शिक्षिका पुरस्कार
11) राज्यस्तरिय कथालेखन गौरव पुरस्कार
12)राज्यस्तरिय घोषवाक्य लेखन गौरव पुरस्कार
13)राज्यस्तरिय ह.टिपू सुलतान मंच महाराष्ट्र साहित्यरत्न पुरस्कार
14) राज्यस्तरिय  सावित्रीबाई फुले आदर्श लेखिका पुरस्कार
15) राज्यस्तरिय उत्कृष्ट चारोळी लेखन पुरस्कार

16)श्री साई प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य तर्फे काव्य गौरव लेखन पुरस्कार 2017

17) राज्यस्तरिय झाशीची राणी साहित्यरत्न पुरस्कार 2017

18)  राज्यस्तरिय निबंध लेखन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त 2015

19)उत्कृष्ट कवयित्री हा सन्मान

20) भारतीय बहुजन साहित्य अकादमी मुबंई तर्फे राज्यस्तरिय साहित्य लोक गौरव पुरस्कार  2014

21) वाचन लेखन प्रकल्प जीवनगौरव मासिक अंतर्गत
उत्कृष्ट कामगिरी बद्दल  सहसंपादिका राज्यस्तरीय पुरस्कार 2018

22)राज्यस्तरीय स्व.आश्राबाई लोखंडे साहित्यरत्न पुरस्कार 2018
🌹Online समुहात घेतलेल्या
राज्यस्तरिय स्पर्धेत आतापर्यंत  480 प्रमाणपत्र 🌹

🌹 8 व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनांर्गत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कथा लेखन स्पर्धेत माझ्या महिला अत्याचारावर आधारित  कथेला ( "  वाईट नजर " ) तृतीय क्रमांक मिळाला
हा राज्यस्तरीय  कथालेखन गौरव पुरस्कार आदरणीय ना.पकंजाताई मुंडे (पालकमंत्री बीड) यांनी हस्ते मिळाला.21 जानेवारी 2018

आतापर्यंत 1120कविता लेखन
37कथा लेखन
700चारोळ्या लेखन

🌹विविध वृत्तपत्रांमध्ये शैक्षणिक लेख प्रकाशित
🌹वृत्तपत्रात कविता कथा
प्रकाशित
🌹दिवाळी अंकात कविता कथा प्रकाशित
🌹 राज्यस्तरिय कविस्ंम्मेलनात कविता सादरीकरण

🌹साहित्य संमेलनात कथा सादरीकरण

🌹 राज्यस्तरिय कविस्ंम्मेलनात निमंत्रित कवी म्हणून सन्मान

🌹पुस्तक प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान

🌹 राज्यस्तरिय कविता काव्य आणि चारोळी लेखन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम केले आहे

🌹 39 व्या मराठवाडा साहित्य संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून कविस्ंम्मेलनात सहभाग

🌹 मराठवाडा लेखिका साहित्य संम्मेलनात कथाकथनासाठी निमंत्रण

🌹महिला जागर या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान

🌺पुणे येथे पहिल्या राज्यस्तरीय  शिक्षक साहित्य संमेलनात काव्यसंमेलनात प्रमुख पाहुणै म्हणून निवड

🌺🌺56 पेक्षा अधिक ककविस्ंम्मेलनात कविता सादरीकरण🌺🌺


🌺 विशेष कार्य..................

1)किशोरवयीन मुलींना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी मातांचे घरोघरी जाऊन केले प्रबोधन.

2)अनाथ निराधार बालकांना
शैक्षणिक मदत

3)लेक जगवा - लेक शिकवा
या मोहिमेअंतर्गत सभेतून
पालकांची जनजागृती.

4)माता पालक सभेतून
स्त्री शिक्षण जागृती

5)लेक जगवा लेक शिकवा
या अभियाना अंतर्गत वाड्या
वस्तीवरील महिलांना प्रबोधन.

6) गूड माॕर्निंग पथकाच्या माध्यमातून गावातील लोकांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त केले.

7) महिला मेळाव्यात स्त्रीभ्रुणहत्या या विषयावर आधारित कविता सादरीकरण करुन महिलांचे प्रबोधन केले.

8)वृद्ध निराधार जोडप्याला कपडे आणि आर्थिक मदत
(सन 2016
सन 2018 )
💐 पहिल्या शिक्षक राज्यस्तरीय संमेलनात उत्कृष्ट वाचन लेखन कार्याबद्दल सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार ( पुणे)

🌼🌺विशेष प्रसारण

आकाशवाणी केंद्र बीड वर मुलाखत ,कविता आणि कथा प्रसारण
(दोन वेळा प्रसारित)

********************************
शेख नजमा मैनुद्दीन
पद-

सहसंपादिका बीड जिल्हा
(जीवनगौरव मासिक महाराष्ट्र राज्य)

संपूर्ण पत्ता

शेख नजमा मैनुद्दीन
आशा स्वामील,धानोरा
ता-आष्टी
जिल्हा - बीड
पि.को- 414202

7057479223

9421349223
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment