*माझा परिचय*
*संपूर्ण नाव :-* रामदास रखमाजी वाघमारे
*जन्म तारीख :-* ११ एप्रिल १९७६
*शैक्षणिक पाञता :-* एच .एस.सी./ डी.एड./ बी.ए./ एम.ए./ सीटीसी./ बी.जे.(पञकारीता कोर्सला प्रवैश.)
*व्यवसाय :-* प्राथमिक शिक्षक
*शाळेचा पत्ता :-* छञपती प्राथमिक विद्यालय , गारखेडा परिसर , औरंगाबाद .
पञव्यवहाराचा पत्ता :- जीवन गौरव कार्यालय, प्लाॕट नं. २७ , गल्ली नंबर ६ , आनंद नगर ,गारखेडा परिसर औरंगाबाद .
*मोबाईल नंबर :-* ८८८८१२५६१० , ९४०३७५१८०६
*मुख्य संपादक तथा मालक* :- जीवन गौरव शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक मासिक महाराष्ट्र राज्य
*अध्यक्ष :-* बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन औरंगाबाद .
*अध्यक्ष :-* जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद .
*सचिव :-* मुप्टा शिक्षक संघटना (प्राथमिक विभाग )
*प्रकाशित साहित्य* :- १) कलेतील दिपस्तंभ - पहिले पुस्तक - २००३ मध्ये प्रकाशित
२) माय माझी - दुसरे पुस्तक कविता संग्रह - २००७
३) बुध्दवचना - धार्मिक ग्रंथ - २०१३
४) डाँ.बाबासाहेब आंबेडकर जीवन व कार्य - बालसाहित्य - २०१४
५) मातारमाई जीवन व कार्य - बालसाहित्य - २०१४
६) भगवान गौतम बुध्द - जीवन व कार्य -२०१४
*बालसाहित्य :-* बालनगरी बालकाव्य संग्रह , डोंबारीवाला काव्य संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर
*लेखन*:-
विविध मासिकातून दैनिकातून लेखन , सामाजिक दाईत्व निभावणा-या तसेच प्रसिद्ध व्यक्तीच्या मुलाखती घेवून जीवन गौरव शैक्षणिक मासिकातून प्रसिद्धी दिलेल्या आहेत.
*शैक्षणिक कार्य:-* विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्रियेचा केंद्रबिंदू मानून निदानात्मक मुल्यमापनाला महत्त्व देवून विद्यार्थ्यांकडून ज्ञानरचनावादातून कृती युक्त शिक्षण देवून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात जीवन गौरव शैक्षणिक मासिकाच्या माध्यमातून मोलाचे काम.
*सामाजिक कार्य :-* समाजाचे आपले देणे लागते या भावनेतून सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग नोंदवून समाजप्रोबधन पर व्याख्याने, सामाजिक दाइत्व मोफत आन्नदान, गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना मोफत कपडे वाटप,दर वर्षी वृक्ष रोपन कार्यक्रम ,
*शिक्षकांनसाठी दरवर्षी निबंध स्पर्धेचे आयोजन*
तसेच
*राज्यस्तरीय पुरस्कार वाटप*:- महाराष्ट्र राज्यातील गुरुमाऊलींना गेल्या तीन वर्षा पासून राज्य शाही थाटात राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले जाते.
*रक्तदान शिबीर* रक्तदान शिबीराचे आयोजन व तरुणांना रक्त दानाचे महत्त्व पटवून देणे प्रोबोधन करणे.
*विविध पुरस्कार* १) स्व.जवाहरलाल दर्डा आदर्श शिक्षक पुरस्कार -औरंगाबाद , २) बाप काव्य पुरस्कार -एल्गार साहित्य परिषद पुणे.
३) गणेश उत्सव लेझीम प्रथम पुरस्कार तसेच आंतर शालेय अनेक पुरस्कार
४) काव्यमंच अक्कलकोट येथे कविकट्टा अध्यक्ष पुरस्कार
५) राज्यस्तरीय पहिले शिक्षक साहित्य संमेलन पिंपरीचिंचवड पुणे येथे उदघाटक म्हणून निवड व गौरव सन्मान
*ध्यास शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव*
No comments:
Post a Comment