*नाव*:-. डाॅ.अशोक राघुजी डोळस
*जन्म*:- ता. १/६/१९७६ *शिक्षणः-* एम.ए,बी.एड,बी.पी.एड,सेट, पीएच.डी, *व्यवसायः-* प्राध्यापक बाबुजी आव्हाड महाविद्यालय .पाथर्डी.जि अहमदनगर *पत्ता :-* प्लाॅट नं.४२.आनंदनगर .पाथर्डी ता. पाथर्डी ,जि. अहमदनगर *प्रकाशित साहित्यः-* १) यशवंत मनोहर यांच्या साहित्याचा आभ्यास २)समता (कवितासंग्रह) ३) भक्ति आंदोलनेः शोध क्रांती प्रतिक्रांतीचा ४) दलित साहित्यःएक चिंतन (संपादक) ५)पार्थ (वार्षिकांचे संपादन) ६)विविध शोधपञिकेमध्ये शोधनिबंध प्रकाशित . विविधनियतकालिकामधुन लेखन. जीवन गौरव मासिक सहसंपादक अहमदनगर जिल्हा .बौद्ध साहित्य परिषदेचा सदस्य .फूक्टो संघटनेचा सदस्य.
No comments:
Post a Comment