Wednesday, 15 August 2018

माझा परिचय

*माझा परिचय*

*संपूर्ण नाव :-* अजयकुमार गोविंदराव खिल्लारे
*जन्म तारीख  :-* ०६ सप्टेंबर १९८४
*शैक्षणिक पाञता :-* एच .एस.सी./ डी.एड./ बी.ए./डी.एस.एम.
*व्यवसाय :-* प्राथमिक  सहशिक्षक
*शाळेचा पत्ता :-* ज्ञानसंदिप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मिसारवाडी गल्ली नं.०२ औरंगाबाद .
*पञव्यवहाराचा पत्ता :-* घर क्र.५/१/१२२२ आनंद गाडे नगर नारेगाव औरंगाबाद.
*मोबाईल नंबर :-* ९९६००४५९९०,
७९७२८४०३६७

*सचिव :-* सम्राट अशोक विकास मंडळ औरंगाबाद
*उपाध्यक्ष :-*  त्रिरत्न बहुउद्देशिय सेवाभावी प्रतिष्ठान औरंगाबाद
*सदस्य:-* ज्ञानसंदिप शिक्षण संस्था औरंगाबाद.
*सहसंपादक* :-  जीवन गौरव शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक मासिक महाराष्ट्र राज्य

*शैक्षणिक कार्य:-* विद्यार्थ्यांना शैक्षणिक  क्रियेचा केंद्रबिंदू मानून निदानात्मक मुल्यमापनाला महत्त्व देवून विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावादातून कृती युक्त शिक्षण देवून त्यानां अभ्यासाची आवड निर्माण करून प्रगत करणे तसेच शाळा डिजिटल करून ,वर्ग खोल्या बोलक्या करुन इलर्निंगचा अध्यापनात वापर करणे.

*सामाजिक कार्य :-* समाजाचे आपले देणे लागते या भावनेतून सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग नोंदवून , संस्थेच्या माध्यमातून मोफत अन्नदान, गरजू व होतकरु  विद्यार्थ्यांना मोफत कपडे वाटप,दर वर्षी वृक्ष रोपन कार्यक्रम , पालकसभा आयोजन करून जनजागृती करणे

*ऑनलाईन गुरुमाऊली चारोळी कट्टा यामध्ये विविध प्रकारच्या चित्रांवर चारोळी लेखन.*

*ऑनलाईन गुरुमाऊली चारोळी कट्टा महाराष्ट्र राज्य परिक्षक म्हणून संधी मिळते.*

*त्रिरत्न बहुउद्देशिय सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने १ले श्रावणधारा काव्य महोत्सव आयोजन*

*राज्यस्तरीय पुरस्कार वाटप*:-   महाराष्ट्र राज्यातील गुरुमाऊलींना राज्य शाही थाटात राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मान

*रक्तदान शिबीर*  त्रिरत्न  बहुउद्देशिय सेवाभावी प्रतिष्ठान व सम्राट अशोक विकास मंडळ च्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन व तरुणांना रक्त दानाचे महत्त्व पटवून देणे प्रोबोधन करणे.
संत गाडगेबाबा आरोग्य केंद्र यांच्या मार्गदर्शनाने विविध आरोग्य शिबीर राबविणे.
समाज प्रबोधन कार्यक्रम राबविणे.
*विविध पुरस्कार*
*1)* सुगत सेवाभावी संघ औरंगाबाद सामाजिक कार्य गौरव सन्मान
*2)* ज्ञानसंदिप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय औरंगाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन चित्रसंग्रह स्पर्धेत दुतिय क्रमांक मिळवल्या बद्दल गौरव सन्मान
*3)* धम्मरत्न मित्रमंडळ उत्कृष्ट १४ एप्रिल लेझीम सादर करण्या करीता पथकाचा गौरव करण्यात आला
*4)* काठास धडकती लाटा (हरिदास कोष्टी)पुस्तक प्रकाशन समारंभ गौरव सन्मान
*5)* राज्यस्तरीय पहिले शिक्षक साहित्य संमेलन पिंपरीचिंचवड पुणे येथे गौरव सन्मान
*6)* ऑनलाईन गुरुमाऊली चारोळी कट्टा महाराष्ट्र राज्य आयोजित स्पर्धेत बऱ्याच वेळा यश मिळवल्या बद्दल प्रमाणपत्र व गौरव

*ध्यास शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव

No comments:

Post a Comment