® *माझा परिचय* ®
*संपूर्ण नाव :-* संदिप प्रकाशराव सोनवणे
*जन्म तारीख :-* २९ फेब्रुवारी १९८८
*शैक्षणिक पाञता :-* एच .एस.सी./ डी.एड./ बी.ए./बी.एड्/ एम.ए./एम.एड्/डी.एस.एम/ डीसीटी
*व्यवसाय :-* मुख्याध्यापक
*शाळेचा पत्ता :-* तुकाराम सोनवणे हायस्कूल डॉ. आंबेडकर नगर सिडको एन -७, औरंगाबाद .
*पञव्यवहाराचा पत्ता :-*"त्रिरत्न सदन" ५/११/२५७,डॉ. आंबेडकर नगर सिडको एन -७,औरंगाबाद.
*मोबाईल नंबर :-* ९०९६६२३८२७, ७०२०७०९७३८
*संस्थापक अध्यक्ष :-* त्रिरत्न बहुउद्देशिय सेवाभावी प्रतिष्ठान औरंगाबाद
*सहसचिव;-* ज्ञानसंदिप शिक्षण संस्था औरंगाबाद.
*कार्यकारी संपादक* :- जीवन गौरव शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक मासिक महाराष्ट्र राज्य
*लेखन*:-
विविध मासिकातून दैनिकातून लेखन , सामाजिक दाईत्व निभावणा-या तसेच प्रसिद्ध व्यक्तीच्या मुलाखती घेवून जीवन गौरव शैक्षणिक मासिकातून प्रसिद्धी दिलेल्या आहेत.
*शैक्षणिक कार्य:-* विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्रियेचा केंद्रबिंदू मानून निदानात्मक मुल्यमापनाला महत्त्व देवून विद्यार्थ्यांकडून ज्ञानरचनावादातून कृती युक्त शिक्षण देवून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात जीवन गौरव शैक्षणिक मासिकाच्या माध्यमातून मोलाचे काम.तसेच शाळा डिजिटल करून ,वर्ग खोल्या बोलक्या करुन अध्यापन करणे.
*सामाजिक कार्य :-* समाजाचे आपले देणे लागते या भावनेतून सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग नोंदवून , सामाजिक दाइत्व मोफत आन्नदान, गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना मोफत कपडे वाटप,दर वर्षी वृक्ष रोपन कार्यक्रम , पालक जागरुती करणे
*
*शिक्षकांनसाठी दरवर्षी निबंध स्पर्धेचे आयोजन*
*त्रिरत्न बहुउद्देशिय सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने १ले श्रावणधारा काव्य महोत्सव आयोजन*
तसेच
*राज्यस्तरीय पुरस्कार वाटप*:- महाराष्ट्र राज्यातील गुरुमाऊलींना गेल्या दोन वर्षा पासून राज्य शाही थाटात राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले जाते.
*रक्तदान शिबीर* त्रिरत्न बहुउद्देशिय सेवाभावी व धम्मरत्न मित्रमंडळ च्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन व तरुणांना रक्त दानाचे महत्त्व पटवून देणे प्रोबोधन करणे.
समाज प्रबोधन कार्यक्रम राबविणे.
*विविध पुरस्कार* १) महाराष्ट्र अष्टक्षेत्री गुणीजन रत्न पुरस्कार ,मुंबई
२) जीवन गौरव राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, औरंगाबाद.
३) धम्मरत्न मित्रमंडळ उत्कृष्ट १४ एप्रिल लेझीम सादर करण्या करीता गौरव
४) लायन्स कल्ब आदर्श शिक्षक पुरस्कार औरंगाबाद.
५)वाचन लेखन चळवळ जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य
६)सिराँक इंडिया पुरस्कार, मुंबई साठी निवड
७) राज्यस्तरीय पहिले शिक्षक साहित्य संमेलन पिंपरीचिंचवड पुणे येथे प्रमुखपाहुणे म्हणून गौरव सन्मान.
*ध्यास शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव महाराष्ट्र राज्य*
No comments:
Post a Comment