Wednesday, 15 August 2018

माझा परिचय

माझा परिचय

संपूर्ण नाव :-  श्री.दिगंबर बापू शिंदे.
                                      (शब्दधन डीबी)
जन्म तारीख  :- १, जून१९७१.

*शैक्षणिक पात्रता :-  एच् .एस्.सी.,डी.एड.
बी.कॉम.भाग-२,

*व्यवसाय :-  उपशिक्षक

छंद-वाचन, लेखन, चांगली माणसे जोडणे.

*शाळेचा पत्ता :- श्री भैरवनाथ माध्य.व उच्च माध्य. विद्यालय भोसरी, पुणे-३९.

*घरचा पत्ता :- "शब्दधन"१८/८,ओंकार कॉलनी नं. -४, गणेशनगर, डांगे चौक,थेरगाव, पुणे-३३.

*मोबा. नं. :- ९७६३११६३३६, ८९८३३६९४३०

मेल-kavidbshinde@gmail.com

*अध्यक्ष :  शब्दधन जीवन गौरव काव्यमंच, पिंपरी-चिंचवड, पुणे-३३.

पुणे जिल्हा सहसंपादक :-  जीवन गौरव शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक मासिक महाराष्ट्र राज्य.

लेखन व साहित्य चळवळीतील सहभाग
विविध मासिके व दैनिकातून लेखन ,  
जीवन गौरव मासिकातून प्रभावी लेखन,
पाऊलवाट कविता संग्रह प्रकाशित, शब्दधन
शेती,माती,पाणी विषयावरील प्रातिनिधिक कविता संग्रह संपादित,  ८९ वे अ.भा.म.साहित्य संमेलन कवीकट्टा कविता निवड समिती प्रमुख व
कविता संग्रह तयार करण्यात मोलाचा सहभाग.
२ते ३ हजार कविता लेखन, दिगंबरी सत्य सदर चालू...आदी.
शैक्षणिक कार्य:-
*सन१९९७ पासून तालुका व जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात सातत्याने सहभाग व सलग १७ वर्षे प्रथम क्रमांकाचे यश संपादन.
*राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित विज्ञान शोध प्रकल्प स्पर्धेत सहभाग व राष्ट्रीय पातळी
पर्यंत सहभाग.
स्काऊट पथकाच्या माध्यमातून संस्कारक्षम व
समाजोपयोगी उपक्रमांचे यशस्वी आयोजन.
उल्लेखनीय बाब म्हणजे सतत २१वर्षे विद्यार्थी
संस्कार शिबीर व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा निवासी स्वरूपाचा शालाबाह्य उपक्रम, कुष्ठरोगी,
अंध विद्यार्थी यांच्यासाठी दिवाळी फराळ व भाऊबीज, वारकऱ्यांना पाणी वाटप, वृक्षारोपण,
परिसर स्वच्छता मोहीम आदी उपक्रम.
*पिं.चिं.मनपा व खगोल विश्व आयोजित पहिल्या
बाल विज्ञान परिषदेत उत्कृष्ट सहभाग.
*अं.नि. स. पिं.चिं. कार्यकर्ता वर्गाला मार्गदर्शनपर व्याख्यान...

सामाजिक कार्य :-
अनेक सामाजिक व साहित्यिक उपक्रमात हिरीरिने सहभाग, स्वतः आयोजन व अर्थिक मदत केली त्यातील काही ठळक बाबी...
*शब्दधन मराठी काव्यमोहत्सव पिं.चिं.२०१४
(व्हाट्सएप) ग्रुपचा पहिला कार्यक्रम स्वखर्चाने
आयोजित केला.
* अ.भा.म.सा.सं. सासवड, पिंपरी चिंचवड, डोबिवली आणि बडोदा येथे कविकट्टा उपक्रमात
कविता वाचन व सुत्रसंचालन....
एल्गार सामाजिक साहित्य परिषदेच्या माध्यमातून अनेक साहित्यिक, सामाजिक अशा
उपक्रमांच्या आयोजनात सक्रीय सहभाग घेतला.
अनेक मान्यवरांची मानपत्रे लिहिली...
*शब्दधन डीबी पुरस्कृत गुणवंत शिक्षक पुरस्कार २२शिक्षकांना दिला.
*भिमथडी कविकट्टा च्या माध्यमातून स्वर्गीय
जेष्ठ गझलकार, हजलकार घनश्याम धेंडे यांना
जीवन गौरव पुरस्कार, मा.शिवाजी घाडगे यांना
आदर्श संपादक व ह.भ.प.शामसुंदर महाराज यांना समाजभूषण या पुरस्काराने सन्मानित केले.
*मसाप पिं.चिं. च्या सर्वच उपक्रमात सक्रिय सहभाग व कविता कथा लेखन स्पर्धेचे संयोजन.
* एल्गार बाप गौरव पुरस्काराचे मानकरी मा.
राजन लाखे, मा. मा. सुरेश कांकरिया व मा. रतिलाल सोनाग्रा यांच्या मानपत्राचे लेखन...
मा.पितामह हरिदासजी कोष्टी यांच्या मानपत्राचे
लेखन व एल्गारच्या सर्वच पुरस्कांचे मानपत्र लेखन करण्याचे भाग्य मला मिळाले.
* एल्गार पहिले युवा साहित्य संमेलन, सेलू जि.
परभणी प्रमुख समन्वयक व मार्गदर्शक.
जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य व मसाप पिं.चिं. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिले
शिक्षक साहित्य संमेलन यशस्वी पार पाडले.
*शब्दधन जीवन गौरव काव्यमंच पिंपरी चिंचवड
पुणे-३३ची स्थापना करून कार्यकारिणीचा सन्मान, गुणवंत विद्यार्थी गौरव व मा.बाबू डिसोजा,मा. सुरेश पाटील व मा.पितामह हरिदास कोष्टी यांना शब्दधन जीवन गौरव पुरस्कार दिला,ज्येष्ठ नागरिकांसाठी कविसंमेलन
घेतले. पुस्तक भेट योजना, साहित्यिकांचे वाढदिवस, साहित्यिक आपल्या भेटीला आदी.
उक्रमांचे नियोजन व आयोजन घोषणा केली.
*कवी आणि कविता यांचा मानसन्मान वाढावा
म्हणून सदैव प्रयत्नशील व कटीबद्ध....
* जीवन गौरवचा ढाण्या वाघ म्हणून जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्याचे प्रमुख संपादक
व मालक मा.रामदासजी वाघमारे दादा यांनी दिलेली पदवी विशेष सन्मान वाटतो.
* अनेक कविसंमेलने व काव्यस्पर्धांचे आयोजन
शैक्षणिक पुरस्कार-
*शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड मनपा गुणवंत *शिक्षक पुरस्कार.
कै भिकू वाघेरे आदर्श शिक्षक पुरस्कार
*पिं.चिं.शहर कांग्रेस साने गुरूजी पुरस्कार
* सत्यम् शिवम् सुंदरम् प्रतिष्ठान डॉ.सर्वपल्ली
राधाकृष्णन पुरस्कार आदी. लहान-मोठे पुरस्कार
* कविता वाचन स्पर्धा बक्षिसे व पुरस्कार.
* गरीब व होतकरू नवोदित साहित्यिकांना मदत
गणेश कांगुणे या होतकरू पेंटर तरूणाचे गीता
पर्व ईश्वराचा शोध हे पुस्तक स्वतः प्रस्तावना देऊन प्रकाशित केले. कोष्टी काकांच्या काठास धडकती लाटा या काव्यसंग्राहाच्या निर्मितीत व
प्रकाशन कार्यात महत्त्वाचा सहभाग.
अनेक नवोदित कविंना मदत व प्रोत्साहन...

सत् शब्द... नित् कटीबध्द पासून कविते तुझ्याचसाठी... पर्यंतचा हा यशस्वी साहित्य प्रवास...
*ध्यास शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक परिवर्तनाचा, कविते तुझ्याचसाठी... शब्दधन जीवन गौरव काव्यमंच पिंपरी चिंचवड,पुणे-३३ व जीवन गौरव महाराष्ट्र राज्य*

No comments:

Post a Comment