*माझा परिचय*
श्री.विजय मोहन पाताडे
पदवीधर शिक्षक,केंद्रशाळा ,घोणसरी नं.१
ता-कणकवली, जि-सिंधुदुर्ग
*संपर्क* -७८७५८२६६०७
*शैक्षणिक पात्रता*
एम्.फिल्.बी.एड्.
*सामाजिक संस्था सहभाग*
▪सहसंपादक, जीवन गौरव मासिक ,महाराष्ट्र राज्य
▪कार्यवाहक, कोकण मराठी साहित्य परिषद,कणकवली
▪कार्यवाहक,जायंटस् ग्रुप(इंटर नॅशनल) ऑफ फोंडाघाट
*सामाजिक कार्य*
▪वाढदिवसानिमित्त दरवर्षी १०१ वृक्ष रोपांचे मुलांना वाटप
▪जायंटस् ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपण
▪संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक व साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन
▪प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी दरवर्षी विद्यार्थ्यांकरवी १०१ पत्रे लिहून ग्रामस्थांना पाठवली जातात.
*लेखन*
▪'काव्यसरी' कथासंग्रह प्रसिद्ध
▪दैनिक तरुण भारत,प्रहार आदी वर्तमानपत्रातून तसेच जीवन गौरव व जीवन शिक्षण अंकातून वैचारिक लेखन
▪कृतिसंशोधनपर लेखन
▪लघुप्रबंध-अजय कांडर यांच्या कवितेतील स्त्री जीवन
▪राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी निबंध लेखन
*साहित्य संमेलनातील सहभाग*
▪जिल्हास्तरीय पाचव्या शिक्षक साहित्य (सिंधुदुर्ग)संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.
▪नागपूर येथे मराठी शिलेदार समूहातर्फे आयोजित राज्यस्तरीय काव्यसंमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग
▪पिंपरी चिंचवड येथे जीवन गौरवच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय काव्यसंमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग
▪कुडाळ येथे नक्षत्रांचे देणे काव्य मंचाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय काव्यसंमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग
*तंत्रस्नेही निर्मिती*
▪ब्लॉग- shikshansindhu blogspot.com
▪ॲप निर्मिती- सामान्य ज्ञान
▪'आयच्या गावात' या शॉर्ट फिल्मची निर्मिती व सहभाग
*प्राप्त पुरस्कार*
▪ राष्ट्रीय शैक्षणिक सेवा पुरस्कार सन-२०१७
( राष्ट्रीय सांस्कृतिक साहित्य गौरव संमेलन ,कोल्हापूर)
▪ उपक्रमशील शिक्षक पुरस्कार सन-२०१७
( महाराष्ट्र पर्यटन सांस्कृतिक कला महोत्सव समिती यवतमाळ)
▪ राज्यस्तरीय साहित्यरत्न समता पुरस्कार सन-२०१७
( समता साहित्य अकादमी, यवतमाळ)
▪ राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार सन-२०१७
▪राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सन-२०१७
( आविष्कार सोशल एज्युकेशनल फाउंडेशन ,कोल्हापूर)
▪ सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार सन -२००४/०५
▪शिक्षक कार्य प्रेरणा पुरस्कार सन -२०१५/१६
( शिक्षक वाड्.मय चर्चा मंडळ, सिंधुदुर्ग)
▪ शिक्षण सेवा पुरस्कार सन-२०१५/१६
(मा.ना. दीपकभाई केसरकर मित्र मंडळ, सावंतवाडी)
➖➖➖➖▪▪➖➖➖➖
No comments:
Post a Comment