Friday, 17 August 2018

माझा परिचय

परिचय=-
*नाव व पत्ता:-श्री.पडवळ हणमंत सोपान
मु.पो.उपळे(मा.)ता.व जि.उस्मानाबाद.
*नोकरी:-प्राथमिक शिक्षक.
*संपर्क:-9881234383/8698067566
*लेखन:-दै.दिव्यमराठी,दै.संघर्ष,अक्षरवैदर्भी दिवाळी अंक,दिपावली दिवाळी अंक,साहित्य संपदा दिवाळी अंक,पुरुष उवाच दिवाळी अंक,
कटुसत्य दिवाळी अंक,सत्य दर्पण दिवाळी अंक,द्विदल दिवाळी अंक,परिवर्तनाचा वाटसरु दिवाळी अंक,माहेर दिवाळीअंक,मौज दिवाळी अंक इ.दिवाळीअंकातुन कविता प्रसिध्द.स्थानिक वृतपत्रातून प्रासंगीत तथा कथा कविता लेखन.दै.कटुसत्य (सोलापूर)दै.संघर्ष (उस्मानाबाद.)मधून रोज वात्रटिका लेखन.
*छंद व आवड:- सामाजिक कार्य,लेखन,काव्य,वक्तृत्व,नाट्य अभिनय,महिला सक्षमीकरणासाठी काव्यातुन जागृती...
*मान सन्मान व पुरस्कार:-
*८९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड पुणे२०१६ येथे कविकट्ट्यावर कविता वाचन
*४ थे मराठवाडा ग्रामिण साहित्य संमेलन पळसप २०१५ येथे काव्यवाचन.
*४५वे अंकुर साहित्य संमेलन बार्शी येथे सहभाग.
*स्थानिक काव्य कार्यक्रमांतून सहभाग.
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सघाचा कविरत्न पुरस्कार,
*महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ पुणे आयोजित शिक्षणविषयक लेखास पुणे विभागात दुसरा क्रमांक.
*अखिल महाराष्ट्र पत्रकार पत्रलेखक संघाची राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप प्राप्त.
*भारतीय समाज विकास अकादमी यांचा 'महाराष्ट्र गुणीजन रत्नगौरव' पुरस्कार प्राप्त.
*आकाशवाणी उस्मानाबाद केंद्रावरुन काव्य गायन प्रसारण.
*लोकमंगल उद्योग समुहाकडून शिक्षक पुरस्कार देऊन गौरव.
*नवयुग सामाजिक संस्था,येडशी यांच्याकडून गौरव.
*स्वामी विवेकानंद युवा मंच मार्फत सामाजिक कार्य.
*गुरुवर्य मित्र मंडळाद्वारे सामाजिक कार्य.
*मदरलँड समाजसेवी संस्थेतून सामाजिक कार्य.
*जिल्ह्याच्या मुख्य शासकिय ध्वजारोहण कार्यक्रमाचे २००७ पासून सुत्रसंचालन.
*साहित्यिक रा.र.बोराडे यांचेकडून सुत्रसंचालनाचे विशेष कौतुक.
*राज्यस्तरीय ,जिल्हस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभाग व यश.
*राज्य मराठी विकास संस्था,मुंबई यांच्या वाचन प्रेरणा दिनाच्या(२०१५)निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
*मराठवाडा साहित्य संमेलन,सोयगाव जि.औरंगाबाद येथे निमंत्रीत कवी म्हणून सहभाग.
*क्षतिज काव्यप्रेमी शिक्षक कवी सन्मान २०१७
* ९०वे आखिल भारतीय साहित्य संमेलन, डोंबिवली येथे कवीकट्यावर काव्यवाचन.
* अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व तेजस्विनी संस्था आयोजित पहिले राष्ट्रीय पर्यावरण साहित्य संमेलन पुणे ( बालगंधर्व रंगमंदिर ) सप्टें२०१७ निमंत्रीत कवी म्हणून सहभाग.
*वैराग जिल्हा सोलापूर येथे कौटुंबिक काव्यसंमेलनात सहभाग,गौरव आणि सुत्रसंचलन.
*काव्यप्रेमी शिक्षक मंचचे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड.
*महाराष्ट्र साहित्य परिषद उस्मानाबाद तालुका अध्यक्ष म्हणून निवड.
*औरंगाबादहून प्रसिद्ध होणारे शैक्षणिक मासिक
जीवन गौरवचे उस्मानाबादचे सहसंपादक म्हणून निवड.
*कविता संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर.

No comments:

Post a Comment