Tuesday, 28 August 2018

रामदास वाघमारे यांना राज्य स्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर

मातोश्री शेवंताबाई सरकाते प्रतिष्ठान भुसावल तर्फे राज्य स्तरीय पत्रकारिता पुरस्कार देण्याचे ठरले होते त्याला राज्य भरातून चांगला प्रतिसाद मिळाला --- आलेले सर्व प्रस्ताव जेष्ठ विचारवंतानी  निपक्षपणे परीक्षण करुन  आजच निकाल मला प्राप्त झाला  --जो खालील प्रमाणे मी जाहिर कारित आहे

      **  राज्य स्तरीय पत्रकारिता पुरस्कार  **

1श्री सतीश साळी दूरदर्शन ,जळगाव 2 श्री नाना हिवराळे,दिव्य भारती     अकोला
3  श्री दिलीप ब्राह्मणे ,लोकमत अकोला
4 श्री रामदास रखमाजी वाघमारे संपादक  जीवन गौरव  मासिक औरंगाबाद
5- श्री अमोल खरे ,दै सकाळ मनमाड

पुरस्कार वितरण समारोह बारोमासकार श्री सदानंद देशमुख (अ भ साहित्य परिषद दिल्ली पुरस्कार प्राप्त ) ह्यांच्या शुभ हस्ते आणि डॉ सिद्धार्थ मेश्राम सर ,प्राचार्य जिजामाता महाविद्यालय बुलडाणा ह्यांच्या अध्यक्षते खाली प्रदान करण्यात येणार आहे

दिनांक --8 सप्टेंबर 2018
            वेळ :दुपारी 2 वाजता  
स्थळ :- स्व हरिभाऊ इंगळे  स्मृति सभागृह ,सप्तश्रृंगी
             टॉवर,रेलवे स्टेशन जवळ नांदुरा जि बुलडाणा
     
          रमेश निनाजी सरकाटे
                  आयोजक
मातोश्री शेवंताबाई सरकाटे स्मृति प्रतिष्ठान , भुसावल

Friday, 17 August 2018

जीवन गौरव शैक्षणिक साहित्यिक सामाजिक चळवळ महाराष्ट्र राज्य

जीवन गौरव शैक्षणिक साहित्यिक सामाजिक चळवळ महाराष्ट्र राज्य

माझा परिचय

परिचय=-
*नाव व पत्ता:-श्री.पडवळ हणमंत सोपान
मु.पो.उपळे(मा.)ता.व जि.उस्मानाबाद.
*नोकरी:-प्राथमिक शिक्षक.
*संपर्क:-9881234383/8698067566
*लेखन:-दै.दिव्यमराठी,दै.संघर्ष,अक्षरवैदर्भी दिवाळी अंक,दिपावली दिवाळी अंक,साहित्य संपदा दिवाळी अंक,पुरुष उवाच दिवाळी अंक,
कटुसत्य दिवाळी अंक,सत्य दर्पण दिवाळी अंक,द्विदल दिवाळी अंक,परिवर्तनाचा वाटसरु दिवाळी अंक,माहेर दिवाळीअंक,मौज दिवाळी अंक इ.दिवाळीअंकातुन कविता प्रसिध्द.स्थानिक वृतपत्रातून प्रासंगीत तथा कथा कविता लेखन.दै.कटुसत्य (सोलापूर)दै.संघर्ष (उस्मानाबाद.)मधून रोज वात्रटिका लेखन.
*छंद व आवड:- सामाजिक कार्य,लेखन,काव्य,वक्तृत्व,नाट्य अभिनय,महिला सक्षमीकरणासाठी काव्यातुन जागृती...
*मान सन्मान व पुरस्कार:-
*८९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड पुणे२०१६ येथे कविकट्ट्यावर कविता वाचन
*४ थे मराठवाडा ग्रामिण साहित्य संमेलन पळसप २०१५ येथे काव्यवाचन.
*४५वे अंकुर साहित्य संमेलन बार्शी येथे सहभाग.
*स्थानिक काव्य कार्यक्रमांतून सहभाग.
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सघाचा कविरत्न पुरस्कार,
*महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ पुणे आयोजित शिक्षणविषयक लेखास पुणे विभागात दुसरा क्रमांक.
*अखिल महाराष्ट्र पत्रकार पत्रलेखक संघाची राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप प्राप्त.
*भारतीय समाज विकास अकादमी यांचा 'महाराष्ट्र गुणीजन रत्नगौरव' पुरस्कार प्राप्त.
*आकाशवाणी उस्मानाबाद केंद्रावरुन काव्य गायन प्रसारण.
*लोकमंगल उद्योग समुहाकडून शिक्षक पुरस्कार देऊन गौरव.
*नवयुग सामाजिक संस्था,येडशी यांच्याकडून गौरव.
*स्वामी विवेकानंद युवा मंच मार्फत सामाजिक कार्य.
*गुरुवर्य मित्र मंडळाद्वारे सामाजिक कार्य.
*मदरलँड समाजसेवी संस्थेतून सामाजिक कार्य.
*जिल्ह्याच्या मुख्य शासकिय ध्वजारोहण कार्यक्रमाचे २००७ पासून सुत्रसंचालन.
*साहित्यिक रा.र.बोराडे यांचेकडून सुत्रसंचालनाचे विशेष कौतुक.
*राज्यस्तरीय ,जिल्हस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभाग व यश.
*राज्य मराठी विकास संस्था,मुंबई यांच्या वाचन प्रेरणा दिनाच्या(२०१५)निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
*मराठवाडा साहित्य संमेलन,सोयगाव जि.औरंगाबाद येथे निमंत्रीत कवी म्हणून सहभाग.
*क्षतिज काव्यप्रेमी शिक्षक कवी सन्मान २०१७
* ९०वे आखिल भारतीय साहित्य संमेलन, डोंबिवली येथे कवीकट्यावर काव्यवाचन.
* अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व तेजस्विनी संस्था आयोजित पहिले राष्ट्रीय पर्यावरण साहित्य संमेलन पुणे ( बालगंधर्व रंगमंदिर ) सप्टें२०१७ निमंत्रीत कवी म्हणून सहभाग.
*वैराग जिल्हा सोलापूर येथे कौटुंबिक काव्यसंमेलनात सहभाग,गौरव आणि सुत्रसंचलन.
*काव्यप्रेमी शिक्षक मंचचे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड.
*महाराष्ट्र साहित्य परिषद उस्मानाबाद तालुका अध्यक्ष म्हणून निवड.
*औरंगाबादहून प्रसिद्ध होणारे शैक्षणिक मासिक
जीवन गौरवचे उस्मानाबादचे सहसंपादक म्हणून निवड.
*कविता संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर.

Wednesday, 15 August 2018

माझा परिचय

माझा परिचय

संपूर्ण नाव :-  श्री.दिगंबर बापू शिंदे.
                                      (शब्दधन डीबी)
जन्म तारीख  :- १, जून१९७१.

*शैक्षणिक पात्रता :-  एच् .एस्.सी.,डी.एड.
बी.कॉम.भाग-२,

*व्यवसाय :-  उपशिक्षक

छंद-वाचन, लेखन, चांगली माणसे जोडणे.

*शाळेचा पत्ता :- श्री भैरवनाथ माध्य.व उच्च माध्य. विद्यालय भोसरी, पुणे-३९.

*घरचा पत्ता :- "शब्दधन"१८/८,ओंकार कॉलनी नं. -४, गणेशनगर, डांगे चौक,थेरगाव, पुणे-३३.

*मोबा. नं. :- ९७६३११६३३६, ८९८३३६९४३०

मेल-kavidbshinde@gmail.com

*अध्यक्ष :  शब्दधन जीवन गौरव काव्यमंच, पिंपरी-चिंचवड, पुणे-३३.

पुणे जिल्हा सहसंपादक :-  जीवन गौरव शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक मासिक महाराष्ट्र राज्य.

लेखन व साहित्य चळवळीतील सहभाग
विविध मासिके व दैनिकातून लेखन ,  
जीवन गौरव मासिकातून प्रभावी लेखन,
पाऊलवाट कविता संग्रह प्रकाशित, शब्दधन
शेती,माती,पाणी विषयावरील प्रातिनिधिक कविता संग्रह संपादित,  ८९ वे अ.भा.म.साहित्य संमेलन कवीकट्टा कविता निवड समिती प्रमुख व
कविता संग्रह तयार करण्यात मोलाचा सहभाग.
२ते ३ हजार कविता लेखन, दिगंबरी सत्य सदर चालू...आदी.
शैक्षणिक कार्य:-
*सन१९९७ पासून तालुका व जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात सातत्याने सहभाग व सलग १७ वर्षे प्रथम क्रमांकाचे यश संपादन.
*राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित विज्ञान शोध प्रकल्प स्पर्धेत सहभाग व राष्ट्रीय पातळी
पर्यंत सहभाग.
स्काऊट पथकाच्या माध्यमातून संस्कारक्षम व
समाजोपयोगी उपक्रमांचे यशस्वी आयोजन.
उल्लेखनीय बाब म्हणजे सतत २१वर्षे विद्यार्थी
संस्कार शिबीर व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा निवासी स्वरूपाचा शालाबाह्य उपक्रम, कुष्ठरोगी,
अंध विद्यार्थी यांच्यासाठी दिवाळी फराळ व भाऊबीज, वारकऱ्यांना पाणी वाटप, वृक्षारोपण,
परिसर स्वच्छता मोहीम आदी उपक्रम.
*पिं.चिं.मनपा व खगोल विश्व आयोजित पहिल्या
बाल विज्ञान परिषदेत उत्कृष्ट सहभाग.
*अं.नि. स. पिं.चिं. कार्यकर्ता वर्गाला मार्गदर्शनपर व्याख्यान...

सामाजिक कार्य :-
अनेक सामाजिक व साहित्यिक उपक्रमात हिरीरिने सहभाग, स्वतः आयोजन व अर्थिक मदत केली त्यातील काही ठळक बाबी...
*शब्दधन मराठी काव्यमोहत्सव पिं.चिं.२०१४
(व्हाट्सएप) ग्रुपचा पहिला कार्यक्रम स्वखर्चाने
आयोजित केला.
* अ.भा.म.सा.सं. सासवड, पिंपरी चिंचवड, डोबिवली आणि बडोदा येथे कविकट्टा उपक्रमात
कविता वाचन व सुत्रसंचालन....
एल्गार सामाजिक साहित्य परिषदेच्या माध्यमातून अनेक साहित्यिक, सामाजिक अशा
उपक्रमांच्या आयोजनात सक्रीय सहभाग घेतला.
अनेक मान्यवरांची मानपत्रे लिहिली...
*शब्दधन डीबी पुरस्कृत गुणवंत शिक्षक पुरस्कार २२शिक्षकांना दिला.
*भिमथडी कविकट्टा च्या माध्यमातून स्वर्गीय
जेष्ठ गझलकार, हजलकार घनश्याम धेंडे यांना
जीवन गौरव पुरस्कार, मा.शिवाजी घाडगे यांना
आदर्श संपादक व ह.भ.प.शामसुंदर महाराज यांना समाजभूषण या पुरस्काराने सन्मानित केले.
*मसाप पिं.चिं. च्या सर्वच उपक्रमात सक्रिय सहभाग व कविता कथा लेखन स्पर्धेचे संयोजन.
* एल्गार बाप गौरव पुरस्काराचे मानकरी मा.
राजन लाखे, मा. मा. सुरेश कांकरिया व मा. रतिलाल सोनाग्रा यांच्या मानपत्राचे लेखन...
मा.पितामह हरिदासजी कोष्टी यांच्या मानपत्राचे
लेखन व एल्गारच्या सर्वच पुरस्कांचे मानपत्र लेखन करण्याचे भाग्य मला मिळाले.
* एल्गार पहिले युवा साहित्य संमेलन, सेलू जि.
परभणी प्रमुख समन्वयक व मार्गदर्शक.
जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य व मसाप पिं.चिं. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिले
शिक्षक साहित्य संमेलन यशस्वी पार पाडले.
*शब्दधन जीवन गौरव काव्यमंच पिंपरी चिंचवड
पुणे-३३ची स्थापना करून कार्यकारिणीचा सन्मान, गुणवंत विद्यार्थी गौरव व मा.बाबू डिसोजा,मा. सुरेश पाटील व मा.पितामह हरिदास कोष्टी यांना शब्दधन जीवन गौरव पुरस्कार दिला,ज्येष्ठ नागरिकांसाठी कविसंमेलन
घेतले. पुस्तक भेट योजना, साहित्यिकांचे वाढदिवस, साहित्यिक आपल्या भेटीला आदी.
उक्रमांचे नियोजन व आयोजन घोषणा केली.
*कवी आणि कविता यांचा मानसन्मान वाढावा
म्हणून सदैव प्रयत्नशील व कटीबद्ध....
* जीवन गौरवचा ढाण्या वाघ म्हणून जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्याचे प्रमुख संपादक
व मालक मा.रामदासजी वाघमारे दादा यांनी दिलेली पदवी विशेष सन्मान वाटतो.
* अनेक कविसंमेलने व काव्यस्पर्धांचे आयोजन
शैक्षणिक पुरस्कार-
*शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड मनपा गुणवंत *शिक्षक पुरस्कार.
कै भिकू वाघेरे आदर्श शिक्षक पुरस्कार
*पिं.चिं.शहर कांग्रेस साने गुरूजी पुरस्कार
* सत्यम् शिवम् सुंदरम् प्रतिष्ठान डॉ.सर्वपल्ली
राधाकृष्णन पुरस्कार आदी. लहान-मोठे पुरस्कार
* कविता वाचन स्पर्धा बक्षिसे व पुरस्कार.
* गरीब व होतकरू नवोदित साहित्यिकांना मदत
गणेश कांगुणे या होतकरू पेंटर तरूणाचे गीता
पर्व ईश्वराचा शोध हे पुस्तक स्वतः प्रस्तावना देऊन प्रकाशित केले. कोष्टी काकांच्या काठास धडकती लाटा या काव्यसंग्राहाच्या निर्मितीत व
प्रकाशन कार्यात महत्त्वाचा सहभाग.
अनेक नवोदित कविंना मदत व प्रोत्साहन...

सत् शब्द... नित् कटीबध्द पासून कविते तुझ्याचसाठी... पर्यंतचा हा यशस्वी साहित्य प्रवास...
*ध्यास शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक परिवर्तनाचा, कविते तुझ्याचसाठी... शब्दधन जीवन गौरव काव्यमंच पिंपरी चिंचवड,पुणे-३३ व जीवन गौरव महाराष्ट्र राज्य*

माझा परिचय

*माझा परिचय*                               
  *संपुर्ण नाव=सौ .गोडसे अंजली शशिकांत*
*पद* : सहसंपादक सातारा जिल्हा
*संपर्क क्रमांक* = 9403969482
*ई-मेल-* anjali.godase@gmail.com
*संपर्क पत्ता* = प्लॉट नं . 49 , कलाकृष्ण निवास , चैतन्य कॉलनी , पोदार शाळेसमोर , तामजाईनगर , सातारा 415001
*रक्त गट*='B' positive
*कार्यालय पत्ता* = जि.प. प्राथ . शाळा बिरामणेवाडी ता .जावली जि. सातारा
कार्यालय संपर्क क्रमांक 9403969482
*सहसंपादक* सातारा जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य
*उपाध्यक्ष* नवरत्न साहित्य परिषद पंढरपूर
*जिल्हा समन्वयक* काव्य मित्र संस्था पुणे
               काव्यांगण प्रतिष्ठाण यवतमाळ
*कार्यवाह* विचार दिप प्रतिष्ठान सातारा
*सदस्य* शब्दधन काव्यमंच पुणे
     पसरणी सामाजिक फाऊंडेशन
शैक्षणिक व सामाजिक कार्य
ISO शाळा , शाळा सिद्धी करण्यात खारीचा वाटा , परमवीर हस्तलिखित जिल्हास्तर प्रथम क्रमांक , अनाथ व गरजूंना मदत विविध २ाज्यस्तरीय निबंध स्पधेत यश , अनेक वर्तमानपत्र त्यात कविता  , लेख प्रकाशित
*पुरस्कार*
जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार2015
राज्यस्तर शिक्षक साहित्य पुरस्कार
2018
राष्ट्रीय प्रबोधन यात्री पुरस्कार2018
राज्यस्तर कार्य गौरव पुरस्कार
जिल्हा रस्सीखेच स्पर्धा सलग ५ वर्ष विजयी
राज्यस्तर पहिले शिक्षक साहीत्य संमेलन प्रमुख पाहुणे म्हणून निवड

*ध्यास शैक्षणिक सामाजिक परिवर्तनाचा*

माझा परिचय

*माझा परिचय*

*संपूर्ण नाव :-* अजयकुमार गोविंदराव खिल्लारे
*जन्म तारीख  :-* ०६ सप्टेंबर १९८४
*शैक्षणिक पाञता :-* एच .एस.सी./ डी.एड./ बी.ए./डी.एस.एम.
*व्यवसाय :-* प्राथमिक  सहशिक्षक
*शाळेचा पत्ता :-* ज्ञानसंदिप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मिसारवाडी गल्ली नं.०२ औरंगाबाद .
*पञव्यवहाराचा पत्ता :-* घर क्र.५/१/१२२२ आनंद गाडे नगर नारेगाव औरंगाबाद.
*मोबाईल नंबर :-* ९९६००४५९९०,
७९७२८४०३६७

*सचिव :-* सम्राट अशोक विकास मंडळ औरंगाबाद
*उपाध्यक्ष :-*  त्रिरत्न बहुउद्देशिय सेवाभावी प्रतिष्ठान औरंगाबाद
*सदस्य:-* ज्ञानसंदिप शिक्षण संस्था औरंगाबाद.
*सहसंपादक* :-  जीवन गौरव शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक मासिक महाराष्ट्र राज्य

*शैक्षणिक कार्य:-* विद्यार्थ्यांना शैक्षणिक  क्रियेचा केंद्रबिंदू मानून निदानात्मक मुल्यमापनाला महत्त्व देवून विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावादातून कृती युक्त शिक्षण देवून त्यानां अभ्यासाची आवड निर्माण करून प्रगत करणे तसेच शाळा डिजिटल करून ,वर्ग खोल्या बोलक्या करुन इलर्निंगचा अध्यापनात वापर करणे.

*सामाजिक कार्य :-* समाजाचे आपले देणे लागते या भावनेतून सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग नोंदवून , संस्थेच्या माध्यमातून मोफत अन्नदान, गरजू व होतकरु  विद्यार्थ्यांना मोफत कपडे वाटप,दर वर्षी वृक्ष रोपन कार्यक्रम , पालकसभा आयोजन करून जनजागृती करणे

*ऑनलाईन गुरुमाऊली चारोळी कट्टा यामध्ये विविध प्रकारच्या चित्रांवर चारोळी लेखन.*

*ऑनलाईन गुरुमाऊली चारोळी कट्टा महाराष्ट्र राज्य परिक्षक म्हणून संधी मिळते.*

*त्रिरत्न बहुउद्देशिय सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने १ले श्रावणधारा काव्य महोत्सव आयोजन*

*राज्यस्तरीय पुरस्कार वाटप*:-   महाराष्ट्र राज्यातील गुरुमाऊलींना राज्य शाही थाटात राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मान

*रक्तदान शिबीर*  त्रिरत्न  बहुउद्देशिय सेवाभावी प्रतिष्ठान व सम्राट अशोक विकास मंडळ च्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन व तरुणांना रक्त दानाचे महत्त्व पटवून देणे प्रोबोधन करणे.
संत गाडगेबाबा आरोग्य केंद्र यांच्या मार्गदर्शनाने विविध आरोग्य शिबीर राबविणे.
समाज प्रबोधन कार्यक्रम राबविणे.
*विविध पुरस्कार*
*1)* सुगत सेवाभावी संघ औरंगाबाद सामाजिक कार्य गौरव सन्मान
*2)* ज्ञानसंदिप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय औरंगाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन चित्रसंग्रह स्पर्धेत दुतिय क्रमांक मिळवल्या बद्दल गौरव सन्मान
*3)* धम्मरत्न मित्रमंडळ उत्कृष्ट १४ एप्रिल लेझीम सादर करण्या करीता पथकाचा गौरव करण्यात आला
*4)* काठास धडकती लाटा (हरिदास कोष्टी)पुस्तक प्रकाशन समारंभ गौरव सन्मान
*5)* राज्यस्तरीय पहिले शिक्षक साहित्य संमेलन पिंपरीचिंचवड पुणे येथे गौरव सन्मान
*6)* ऑनलाईन गुरुमाऊली चारोळी कट्टा महाराष्ट्र राज्य आयोजित स्पर्धेत बऱ्याच वेळा यश मिळवल्या बद्दल प्रमाणपत्र व गौरव

*ध्यास शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव

माझा परिचय

माझा परिचय -
नाव -श्रीम् . शिल्पा बाळासाहेब फरांदे . सातारा जिल्हा सहसंपादक . जीवनगौरव मासिक महाराष्ट्र राज्य
******
जन्म तारीख - 29/08/1988
*******
शैक्षणिक पात्रता _ M.A D. Ed
******
व्यवसाय -उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा मेढा .ता. जावली जि सातारा
******
शाळेचा पत्ता -जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा मेढा .ता.जावली जि. सातारा
*****
पत्रव्यवहाराचा पत्ता -मु . पो . आनेवाडी. ता .जावली . जि. सातारा पिन कोड -४१५०२०
******
शैक्षणिक व सामाजिक कार्य-
* शाळा सिध्दी व आयएसओ शाळा
* विविध ज्ञानरचनावादी उल्लेखनीय उपक्रम
* पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक
*MSCERT ला ज्ञानरचनावादावर आधारित शोधनिबंधाचे सादरीकरण
* शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा . सलग पाच वर्ष जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये यश
* तालुका व जिल्हास्तरीय प्रशिक्षणांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम
* मी अशी घडले या आत्मचरित्रपर निबंधास क्रमांक
* जागतिक महिला दिन -माता पालक मेळावे यांमध्ये विविध ठिकाणी व्याख्यान
* तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन
* विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास स्पर्धा _ पोवाडा , समूहगीत , लोकनृत्य , लोकनाट्य यांमध्ये जिल्हास्तरीय क्रमांक
* पर्यावरण , मूल्यशिक्षण , शाळा व संस्कार , स्त्रीवादी लेखन .
*लेक वाचवा , पर्यावरण जागृती इ सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग
**** ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवनगौरव मासिक महाराष्ट्र राज्य🖋🖋🖋🖋🖋🖋🖋

माझा परिचय

परिचय
********************************

नाव-शेख नजमा मैनुद्दीन
बीड जिल्हा
सहसंपादिका जीवनगौरव मासिक
महाराष्ट्र राज्य

(सौ.सय्यद नजमा समीर )
जि.प.प्रा.शा.वाळकेवाडी
सहशिक्षिका
ता-आष्टी
जि-बीड
***********************************
आवड-वाचन लेखन
विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान देणे
विद्यार्थ्यांबरोबर चर्चा अन् गप्पा करणे.तसेच कविता लेखन आणि कविता वाचन करणे.

प्रकाशित साहित्य -
1)फुलांची शाळा (बालकाव्यसंग्रह)
(सन - 2014)

2)अधुरे स्वप्नं
(कथासंग्रह)
(सन 2017)

3)चारोळी संग्रह
(प्रकाशनासाठी प्रस्थापित )

४)स्वप्नंपुर्ती
हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर
💐विविध प्रातिनिधीक कथासंग्रहात अनेक कथा प्रकाशित.
💐विविध प्रातिनिधीक काव्यसंग्रहात विविध कविता
प्रकाशित

जन्मदिवस  16/05/1985

प्रथम नेमणूक -7/6/2006

एकूण सेवा -12वर्षे

शेख नजमा मैनुद्दीन

मिळालेले पुरस्कार

1)सावित्रीची लेक हा राज्यस्तरिय पुरस्कार
2)स्वलिखीत चारोळी हस्ताक्षर या राज्यस्तरिय स्पर्धेत दुसरा क्रमांक
3)राज्यस्तरिय पद्मपाणि आदर्श शिक्षिका पुरस्कार
4)राज्यस्तरिय काव्यलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक
5)राज्यस्तरिय गंगाई-बाबाजी आदर्श साहित्यरत्न पुरस्कार
6)राज्यस्तरिय चंपावती साहित्यरत्न पूरस्कार
7)राज्यस्तरिय कथालेखन स्पर्धेत अनेक पारितोषिक
(प्रथम ,द्वितीय )
8)माजी आदर्श विद्यार्थीनीचा महाविद्यालतर्फे विशेष सन्मान
9)सावित्रीबाई कवयित्री लेखिका पुरस्कार
10)मौलाना अबुल कलाम आझाद आदर्श शिक्षिका पुरस्कार
11) राज्यस्तरिय कथालेखन गौरव पुरस्कार
12)राज्यस्तरिय घोषवाक्य लेखन गौरव पुरस्कार
13)राज्यस्तरिय ह.टिपू सुलतान मंच महाराष्ट्र साहित्यरत्न पुरस्कार
14) राज्यस्तरिय  सावित्रीबाई फुले आदर्श लेखिका पुरस्कार
15) राज्यस्तरिय उत्कृष्ट चारोळी लेखन पुरस्कार

16)श्री साई प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य तर्फे काव्य गौरव लेखन पुरस्कार 2017

17) राज्यस्तरिय झाशीची राणी साहित्यरत्न पुरस्कार 2017

18)  राज्यस्तरिय निबंध लेखन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त 2015

19)उत्कृष्ट कवयित्री हा सन्मान

20) भारतीय बहुजन साहित्य अकादमी मुबंई तर्फे राज्यस्तरिय साहित्य लोक गौरव पुरस्कार  2014

21) वाचन लेखन प्रकल्प जीवनगौरव मासिक अंतर्गत
उत्कृष्ट कामगिरी बद्दल  सहसंपादिका राज्यस्तरीय पुरस्कार 2018

22)राज्यस्तरीय स्व.आश्राबाई लोखंडे साहित्यरत्न पुरस्कार 2018
🌹Online समुहात घेतलेल्या
राज्यस्तरिय स्पर्धेत आतापर्यंत  480 प्रमाणपत्र 🌹

🌹 8 व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनांर्गत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कथा लेखन स्पर्धेत माझ्या महिला अत्याचारावर आधारित  कथेला ( "  वाईट नजर " ) तृतीय क्रमांक मिळाला
हा राज्यस्तरीय  कथालेखन गौरव पुरस्कार आदरणीय ना.पकंजाताई मुंडे (पालकमंत्री बीड) यांनी हस्ते मिळाला.21 जानेवारी 2018

आतापर्यंत 1120कविता लेखन
37कथा लेखन
700चारोळ्या लेखन

🌹विविध वृत्तपत्रांमध्ये शैक्षणिक लेख प्रकाशित
🌹वृत्तपत्रात कविता कथा
प्रकाशित
🌹दिवाळी अंकात कविता कथा प्रकाशित
🌹 राज्यस्तरिय कविस्ंम्मेलनात कविता सादरीकरण

🌹साहित्य संमेलनात कथा सादरीकरण

🌹 राज्यस्तरिय कविस्ंम्मेलनात निमंत्रित कवी म्हणून सन्मान

🌹पुस्तक प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान

🌹 राज्यस्तरिय कविता काव्य आणि चारोळी लेखन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम केले आहे

🌹 39 व्या मराठवाडा साहित्य संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून कविस्ंम्मेलनात सहभाग

🌹 मराठवाडा लेखिका साहित्य संम्मेलनात कथाकथनासाठी निमंत्रण

🌹महिला जागर या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान

🌺पुणे येथे पहिल्या राज्यस्तरीय  शिक्षक साहित्य संमेलनात काव्यसंमेलनात प्रमुख पाहुणै म्हणून निवड

🌺🌺56 पेक्षा अधिक ककविस्ंम्मेलनात कविता सादरीकरण🌺🌺


🌺 विशेष कार्य..................

1)किशोरवयीन मुलींना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी मातांचे घरोघरी जाऊन केले प्रबोधन.

2)अनाथ निराधार बालकांना
शैक्षणिक मदत

3)लेक जगवा - लेक शिकवा
या मोहिमेअंतर्गत सभेतून
पालकांची जनजागृती.

4)माता पालक सभेतून
स्त्री शिक्षण जागृती

5)लेक जगवा लेक शिकवा
या अभियाना अंतर्गत वाड्या
वस्तीवरील महिलांना प्रबोधन.

6) गूड माॕर्निंग पथकाच्या माध्यमातून गावातील लोकांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त केले.

7) महिला मेळाव्यात स्त्रीभ्रुणहत्या या विषयावर आधारित कविता सादरीकरण करुन महिलांचे प्रबोधन केले.

8)वृद्ध निराधार जोडप्याला कपडे आणि आर्थिक मदत
(सन 2016
सन 2018 )
💐 पहिल्या शिक्षक राज्यस्तरीय संमेलनात उत्कृष्ट वाचन लेखन कार्याबद्दल सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार ( पुणे)

🌼🌺विशेष प्रसारण

आकाशवाणी केंद्र बीड वर मुलाखत ,कविता आणि कथा प्रसारण
(दोन वेळा प्रसारित)

********************************
शेख नजमा मैनुद्दीन
पद-

सहसंपादिका बीड जिल्हा
(जीवनगौरव मासिक महाराष्ट्र राज्य)

संपूर्ण पत्ता

शेख नजमा मैनुद्दीन
आशा स्वामील,धानोरा
ता-आष्टी
जिल्हा - बीड
पि.को- 414202

7057479223

9421349223
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

माझा परिचय

*माझा परिचय*

*संपूर्ण नाव :-* बाळासाहेब लक्ष्मण निकाळजे
*जन्म तारीख  :-*24 मार्च 1974
*शैक्षणिक पात्रता :-* एम ए बी एड
*व्यवसाय :-* सहशिक्षक
*शाळेचा पत्ता :-* श्री साईबाबा माध्यमिक विद्यालय स्वराजनगर  औरंगाबाद .
*पञव्यवहाराचा पत्ता :-* राजगृह, एच-44, देवगिरी हिल्स, शिवाजी नगर, औरंगाबाद
*मोबाईल नंबर :-* 8087508868

*सहसंपादक* :-  जीवन गौरव शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक मासिक महाराष्ट्र राज्य

*सल्लागार*: तथागत सेवा संघ आणि बचत गट भूम.

*शालेय समिती सदस्य*
श्री साईबाबा विद्यालय

*मुप्टा शिक्षक संघटना औरंगाबाद जिल्हा संघटक*

*शैक्षणिक व सामाजिक कार्य* :-*गेल्या वीस वर्षापासून इंग्रजी विषयाचे अध्यापन.  जिल्हास्तरावरील प्रशिक्षण वा कार्यशाळेत सहभागी. शाळेतील तसेच इतर सामाजिक कार्यात तनमनधनाने सक्रीय सहभाग. गरजू व होतकरू तसेच अनाथ मुलांना गणवेश व शालेय साहित्य वाटप करणे. सामाजिक दृष्टिकोनातून गरजू मुलांना वैद्यकीय खर्चासाठी मदत. वृक्षारोपन तसेच सामाजिक उत्सवासाठी मदत.

*लेखन*
*महाविद्यालयीन स्तरावर दै.कष्टकरी लोकहित आणि वार्षिक अंकातून कविता व वैचारीक लेख प्रसिद्ध*

*मासिक जीवन गौरवमधून शैक्षणिक व सामाजिक विषयावर लेख व कविता प्रकाशित*

*ऑनलाईन गुरुमाऊली चारोळी कट्टा यामध्ये विविध प्रकारच्या चित्रांवर चारोळी व कविता लेखन.*

*ऑनलाईन गुरुमाऊली चारोळी कट्टा महाराष्ट्र राज्य परिक्षक व ग्राफिक्सची संधी मिळाली.*

*राज्यस्तरीय लातूर काव्यमहोत्सव 2018 प्रातिनिधिक काव्यसंग्रहात दुःख मार्जन कविता प्रकाशित*

*विविध पुरस्कार* 🎖
*1)* बोधी ट्री फाउंडेशन आणि मासिक जीवन गौरव यांचा सहसंपादक पुरस्कार 2017 आणि 2018
*2)* एल्गार ग्रुप पिंपरी चिंचवड राज्यस्तरीय बापकाव्य पुरस्कार 2018
*3)* राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समुहाकडून सन्मानपत्र 
*4)* काठास धडकती लाटा (पितामह हरिदास कोष्टी) पुस्तक प्रकाशन समारंभ गौरव सन्मान
*5)* *राज्यस्तरीय पहिले शिक्षक साहित्य संमेलन पिंपरीचिंचवड येथे कवीसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान व सन्मानपत्र*
*6)* गुरूमाऊली चारोळी कट्टा चित्रचारोळी स्पर्धेत विविध क्रमांकाचे प्रमाणपत्र.
*7)* *शब्दधन जीवन गौरव मंच आयोजित राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक*
*8)* काव्यप्रेमी शिक्षक मंच आयोजित चारोळी स्पर्धेत यश
*9)* उत्कृष्ट ग्राफिक्स बद्दल त्रिरत्न बहुद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या कडून सन्मानपत्र
*10)* गुरूमाऊली चारोळी कट्टा यांच्या कडून उत्कृष्ट ग्राफिक्स बद्दल सन्मानपत्र
🙏🙏🙏🙏
माझा हा अल्पसा परिचय आहे. वास्तविक पाहता हे सर्व आम्हाला प्रेरणा व संधी देणारे सदाहरित अष्टपैलू व्यक्तिमत्त्व संपादक मा. रामदासजी वाघमारे याच्यामुळे शक्य झाले. भाई आपण संधी दिल्यामुळे हे सर्व मिळाले.
वाघमारे सर खूप खूप आभार
धन्यवाद.
🙏🙏🙏🙏
आपला
बाळासाहेबनिकाळजे
सहसंपादक औरंगाबाद