Tuesday, 31 July 2018

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

*राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्ताव  पाठविण्याचे आवाहन*    

जीवन गौरव (प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य )--  बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जीवन गौरव शैक्षणिक, साहित्यिक , सामाजिक  मासिकाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्यातील शिक्षक बंधू- भगिनीसाठी राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक पुरस्कार सपत्निक प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी शिक्षक  बंधू- भगिनींना आवाहन करण्यात येत आहे आपल्या शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक कारकीर्दीचा प्रस्ताव दिनांक : २० आँक्टोबंर २०१८ पर्यत पाठवायचे आहे
    राज्यभरातील अनेक शिक्षक बंधू-भगिनी आपल्या अध्यापनाचे कार्य मोठ्या तळमळीने व उस्ताहाने करीत आहेत. त्यात शैक्षणिक, साहित्यिक ,  सामाजिक,  कार्यातही हातभार लावत आहेत आशा गुरुमाऊलींचा गौरव अवश्य व्हावा, ही जीवन गौरव शैक्षणिक , साहित्यिक ,सामाजिक  मासिकाची भूमिका आहे. याच अनुषंगाने शिक्षक बंधू-भगिनींकडून प्रस्ताव मागविले जात आहेत. या पुरस्काराचे स्वरुप असे आहे की, पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, पुस्तक ,शाल ,पेन इत्यादी  सपत्निक प्रदान केले जाणार आहे.
          शिक्षक बंधू-भगिनीनी आपले प्रस्ताव दिनांक :  २० आँक्टोंबर २०१८ पर्यत संयोजक संपादक जीवन गौरव कार्यालय प्लाँट नं . २७ , आनंदनगर , गल्ली नंबर ६ , गारखेडा परिसर औरंगाबाद - ४३१००९ या पत्यावर एक प्रतीत व दोन रंगीत छायाचिञासह पाठवावयाचे आहेत.
अधिक माहितीसाठी संपादक रामदास वाघमारे मो.नं. ८८८८१२५६१० , उपसंपादक श्रीमती राजश्री पल्लेवाड मो.नं. ९४०३०४४००५ ,
  कार्यकारी संपादक तथा मुख्याध्यापक संदीप सोनवणे मो.नं. 9096623827 ,  यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन संस्थेच्या सचिव श्रीमती मीरा वाघमारे,श्रीमती  कल्पना फुसे, डाँ.रत्ना चौधरी, श्रीमती रुपाली बोडके, श्रीमती वैशाली भामरे,  डि.बी .शिंदे ऊर्फ शब्दधन, बाळासाहेब निकाळजे, प्रा.डाँ.सतीश मस्के, प्रा.डाँ.अशोक डोळस, विजय पाताडे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

*नियम व अटी*
१)  पुरस्कारासाठी गुरुमाऊलींची सेवा ही सात वर्षा पेक्षा कमी नसावी.
२) पुरस्कारासाठी kg... to...pg  पर्यंतचे गुरुमाऊली प्रस्ताव दाखल करु शकतात.
३) पुरस्कारासाठी पाठविलेल्या प्रस्तावाची दुबारा उलट प्रती मागणी करु नये.
४) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात मुख्याध्यापकांचे हमी पञ नसल्यास  प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही.
५) पुरस्कारासाठी एकच प्रत व सोबत दोन रंगीत पासपोर्ट फोटो पाठविणे अत्यावश्यक आहे.
६) पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्विकारण्याची सपत्निक तयारी असल्याचे संमतीपञ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
७) पुरस्कार पाञ विजेत्यांची निवड करण्यासाठी संस्थेच्या वतीने परिक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल या समितीचे सर्व निर्णय अंतिम राहतील.
८) पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवित असतांना मुखपृष्ठावर राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार -२०१९  असा स्पष्ट उल्लेख असावा.
९) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात जोडलेली काञणे, नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे, अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत असे प्रस्ताव रद्द ठरविण्यात येतील.
१०) पुरस्काराचे  स्वरुप आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, पुस्तक ,शाल ,पेन असे स्वरुप असेल.
११) पुरस्कारार्थी हा जीवन गौरवचा वार्षिक सभासद असेल तर ३ गुण , द्विवार्षीक सभासद असेल तर ५ गुण आणि अजीवन सभासद असल्यास १० गुण जीवन गौरवच्या वतीने दिले जातील.
           *टिप :-* पुरस्काराची तारीख , वेळ , पत्ता,  प्रिंटमिडीयातून तसेच whatsup, फेसबुक इत्यादी  माध्यमातून कळविले जाईल. अधिक माहितीसाठी खालील संपादक मंडळींना संपर्क साधावा.
सर्वश्री - वीणा माच्छी - *पालघर*
प्रतिभा शिरभाते - *अकोला*
कल्पना फुसे - *औरंगाबाद*
शेख नजमा मैनुद्दीन -  *बीड*
एस. व्ही.हमने - *हिंगोली*
गीता केदारे - *मुंबई*
अर्चना खोब्रागडे - *यवतमाळ*
अनघा सावर्डेकर - *रत्नागिरी*
छाया बैस ( चंदेल) - *नांदेड*
अंजली गोडसे - *सातारा*
शिल्पा फरांदे - *सातारा*
विजय पाताडे - *सिंधुदुर्ग*
नागनाथ घाटुळे - *सोलापूर*
शरद ठाकर - *परभणी*
प्रविण डाकरे-  *सांगली*
महादेव हवालदार - *सांगली*
जयदिप डाकरे - *कोल्हापूर*
बाळासाहेब निकाळजे  - *औरंगाबाद*
संदीप ढाकणे - *औरंगाबाद*
सुधाकर पिंजरकर - *अकोला*
महादेव खळुरे - *लातूर*
दयानंद बिराजदार - *लातूर*
गोपाळ सुर्यवंशी - *पालघर*
अजयकुमार खिल्लारे - *औरंगाबाद*
सुनिल खाडे - *अमरावती*
स्वामी जाधव - *औरंगाबाद*
पंडित डोंगरे - *औरंगाबाद*
दिनेश वाडेकर - *नंदूरबार*
रज्जाक शेख - *अहमदनगर*
दिलीप केने - *नागपूर*
हनमंत पडवळ - *उस्मानाबाद*
सुनिल मोरे - *धुळे*

कुणाल पवार  *जळगाव*

उमेश खोसे - *उस्मानाबाद*
गणेश सुलताने - *जालना*
मु.अ. अनिता कांबळे - *रायगड*
     *असे आवाहन पुरस्कार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.*

ध्यास शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव

39 comments:

  1. I am interested in this Award. 9923320201

    ReplyDelete
  2. I also interested in this award.

    ReplyDelete
  3. मी पण उत्सुक आहे .

    ReplyDelete
  4. Nice motivated of jeevan gaurav presented

    ReplyDelete
  5. I am intersted in this award

    संगीता भांडवले
    जि प प्रा शा कवडेवाड़ी(व)ता वाशी
    जि,उस्मानाबाद

    ReplyDelete
  6. I am intrested in this award

    ReplyDelete
  7. I am intrested in this award .I am vyankati Santram kendre
    Zpps Rahati Tq kandhar Dist Nanded
    mob no 9403162293 / 9922298476

    ReplyDelete
  8. सभासद असणे गरजेचे आहे का

    ReplyDelete
  9. वर्गणी कोणाकडे व कीती असेल ते कळेल का

    ReplyDelete
  10. मला पुरस्कार मिळावा ही ईच्छा आहे.
    पण पुरस्कारासाठी काय अपेक्षित आहे ते कृपा करुन कळविणे.
    आणि आजीवन सभासद होण्यासाठी काय करावे लागेल.

    ReplyDelete
  11. पुरस्कारासाठी पाठविण्याचा प्रस्ताव प्रत्येक प्रतिनिधी कडे जमा केला तर चालेल का?
    म्हणजे मी सातारा जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक आहे ...

    ReplyDelete
  12. पुरस्कारासाठी सभासद असणे आवश्यक आहे का

    ReplyDelete
  13. I am interested in this award. I want to be whole life membership .
    Shri.Vijay pandurang Suryawanshi ( assistant teacher)
    Sayjabai Adivasi Madhyamik Vidyalaya, Pimpalgaon ( Devlipada) Tal. Sakri Dist. Dhule

    ReplyDelete
  14. I am also interested in this award.Iwant tobe life time membership.9422489790

    ReplyDelete
  15. I am also interested in this award.Iwant tobe life time membership.9422489790

    ReplyDelete
  16. I am also interested in this award.Iwant tobe life time membership.9422489790

    ReplyDelete
  17. प्रस्ताव कोठे मिळेल

    ReplyDelete
  18. I am interested in this award.proud of you sir.

    ReplyDelete
  19. I am interested in this award

    ReplyDelete
  20. I am interested in this award

    ReplyDelete
  21. File kahi submit karavi v file madhe kay apekshit aahe te sanga pls

    ReplyDelete
  22. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  23. Sambhaji Salunke
    9421415922
    How and where to apply for award...

    ReplyDelete
  24. I AM INTERESTED...JALNA 9421650644

    ReplyDelete
  25. I am interested to this award .Pls process of memberships of this.9175098098

    ReplyDelete
  26. उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकासाठी प्रेरणेची शिदोरी... श्री बैरागी किर०ी दिगंबर.. अहमदनगर

    ReplyDelete
  27. उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकासाठी प्रेरणेची शिदोरी... श्री बैरागी किरण दिगंबर..९४२०३४३३२४ अहमदनगर

    ReplyDelete