Thursday, 12 July 2018

राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे अयोजन

*शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे अयोजन*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
         जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय ,औरंगाबाद व जीवन गौरव शैक्षणिक मासिक ,महाराष्ट्र राज्य तर्फे स्पर्धेचे आयोजन

*औरंगाबाद : प्रतिनिधी* जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय ,औरंगाबाद आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेञात महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या जीवन गौरव शैक्षणिक मासिका तर्फे शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यभरातून तीन क्रमांक (प्रथम ,द्वितीय , तृतीय) आणि उत्तेजनार्थ पाच असे क्रमांक काढून त्या लेखांना पुरस्कार प्राप्त लेख या सदराखाली जीवन गौरव शैक्षणिक मासिकातून प्रसिद्धी देण्यात येणार आहे.
स्पर्धकांना सुचीत करण्यात येत आहे की,निबंध पाठविण्याची अंतिम तारीख दिनांक  २५ सप्टेंबर २०१८ पर्यंत आपले निबंध पाठवू शकतात...!!
संधीचा फायदा घ्या...सहभागी व्हा...!!

*विषय*

*१) राष्ट्रनिर्मितीत साहित्याचे योगदान*
*२) आजच्या शिक्षकांसमोरील आव्हाने व उपाययोजना*
*३) सामाजिक परिवर्तनातील आव्हाने व उपाययोजना*
*४) जागतिक अशांतता - कारणे व उपाय*
*५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत*
*६) प्लॅस्टिकमुक्त पर्यावरण : माझे योगदान*
*७) सोशल मीडियाचा वापर : तंत्र व मंत्र*

*नियम अटी –*
१) निबंध स्पर्धकांनी या स्पर्धेसाठीच निबंध लिहिलेला असावा.
२) कोणाचीही नक्कल केलेला नसावा.
३) निबंध यापूर्वी कुठेही स्पर्धेत वा अन्यत्र प्रसिद्ध झालेला नसावा.
४) निबंध सुवाच्छ व स्वहस्तक्षरात असावा.
५) आपला निबंध हा स्पिड पोस्टानेच पाठवावा व पोहच पावती स्वतःकडे साभांळून ठेवावी.
६) परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील.
६) पाठविलेल्या निबंधात फेरफार करता येणार नाही.
७) एकास एकच निबंध पाठविण्याची अनुमती असेल.
एकाच घरातील दुसर्‍या व्यक्तिचा निबंध स्वीकारला जाणार नाही.
८) निबंध १५०० शब्दांपेक्षा कमी व १८०० शब्दांपेक्षा जास्त नसावा.
९) पुरस्कार प्राप्त शिक्षकांना  आगामी राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळयात गौरविण्यात येईल.
१०) स्पर्धेत पाठवलेले सर्व निबंध लोकांच्या पसंतीसाठी जीवन गौरवच्या ब्लाँगवरती व फेसबुक पानावर टाकले जातील.
१०) तीन परीक्षकांकडून प्रत्येकी तीन सर्वाेत्तम व पाच उत्तेजनार्थ निबंध निवडले जातील.
११) जीवन गौरवच्या परिवाराला व त्यांच्या नातेवाईकांना स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
१२) स्पर्धेक जीवन गौरवचा आजीवन सभासद असेल तर प्रथम प्राधान्य .
१३) Kg ते PG पर्यायतचे शिक्षक भाग नोंदवू शकतात. पाठविलेल्या निबंधाची परत मागणी करु नये.
१४) कोणताही वाद हा औरंगाबाद परिक्षेञातील न्यायालयाअंतर्गत १५ दिवसांच्या आत.

*बक्षिस –*

🏆🥇प्रथम विजेता – रु. २२२२/- रुपये,स्मृतीचिंन्ह  पुस्तक ,आकर्षक प्रमाणपत्र व शाल ,पुष्पगुच्छ.(सौजन्य-..........)

🏆🥈द्वितीय विजेता – रु. ११११ रुपये, स्मृतीचिंन्ह  पुस्तक, आकर्षक प्रमाणपत्र , व शाल ,पुष्पगुच्छ (सौजन्य-..........)

🏆🥉तृतीय विजेता – रु. ७७७ रुपये ,स्मृतीचिंन्ह, पुस्तक , आकर्षक प्रमाणपत्र व  शाल ,पुष्पगुच्छ (सौजन्य-..........)

🏆🏅पाच उत्तेजनार्थ प्रत्येकी - ५५५ रु रुपये , स्मृतीचिंन्ह  पुस्तक, आकर्षक प्रमाणपत्र व  शाल ,पुष्पगुच्छ (सौजन्य-..........)

*कार्यालयीन पत्ता*

*संपादक*
जीवन गौरव शैक्षणिक मासिक महाराष्ट्र राज्य
प्लाँ.नं.२७ , आनंदनगर, गल्ली नं ०६,आम्रपाली बुद्ध विहाराजवळ गारखेडा परिसर ,औरंगाबाद-
431009
या पत्यावर पोस्टाने पाठवावे.

*अधिक माहितीसाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा.*
✍ रामदास वाघमारे
(मुख्य संपादक, महाराष्ट्र राज्य ) -
     मो.  8888125610

श्रीमती राजश्री पल्लेवाड
(उप संपादक महाराष्ट्र राज्य )
  ✍ 9823305958

मु.अ. संदीप सोनवणे
( कार्यकारी संपादक महाराष्ट्र राज्य )
मो. 9096623827

मीरा वाघमारे
(उप कार्यकारी संपादीका)
मो.9403751806

*g मेल:-*
jeevangaurav76@gmail.com

ब्लॉग : http:/jeevangaurav.blogspot.in

धन्यवाद🙏🙏

*संपादक मंडळ महाराष्ट्र राज्य*
प्रा.डाँ.अशोक डोळस  -  *अहमदनगर*
प्रा.डाँ.सतीश मस्के - *धुळे*
डाँ.रत्ना चौधरी - *वर्धा*
डि.बी.शिंदे ऊर्फ शब्दधन- *पुणे*
रुपाली बोडके - *नाशिक*
वैशाली भामरे - *मालेगाव-नाशिक*
वीणा माच्छी - *पालघर*
प्रतिभा शिरभाते - *अकोला*
कल्पना फुसे - *औरंगाबाद*
शेख नजमा मैनुद्दीन -  *बीड*
एस. व्ही.हमने - *हिंगोली*
गीता केदारे - *मुंबई*
अर्चना खोब्रागडे - *यवतमाळ*
अनघा सावर्डेकर - *रत्नागिरी*
छाया बैस ( चंदेल) - *नांदेड*
अंजली गोडसे - *सातारा*
शिल्पा फरांदे - *सातारा*
सुनिल मोरे - *धुळे*
उमेश खोसे - *उस्मानाबाद*
शरद ठाकर - *परभणी*
नागनाथ घाटुळे - *सोलापूर*
जयदिप डाकरे - *कोल्हापूर*
बाळासाहेब निकाळजे  - *औरंगाबाद*
संदीप ढाकणे - *औरंगाबाद*
सुधाकर पिंजरकर - *अकोला*
गणेश सुलताने - *जालना*
महादेव हवालदार - *सांगली*
दयानंद बिराजदार - *लातूर*
गोपाळ सुर्यवंशी - *पालघर*
विजय पाताडे - *सिंधुदुर्ग*
अजयकुमार खिल्लारे - *औरंगाबाद*
सुनिल खाडे - *अमरावती*
स्वामी जाधव - *औरंगाबाद*
पंडित डोंगरे - *औरंगाबाद*
दिनेश वाडेकर - *नंदूरबार*
महादेव खळुरे - *लातूर*
रज्जाक शेख - *अहमदनगर*
दिलीप केने - *नागपूर*
हनमंत पडवळ - *उस्मानाबाद*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव*

No comments:

Post a Comment