Wednesday, 28 November 2018

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर

राज्यातील ४७ शिक्षकांना बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनचे राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी l औरंगाबाद , बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनतर्फे राज्यातील ४७ शिक्षकांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार    देवून गौरविले जाणार आहे. सदरील पुरस्कार वितरण सोहळा १३ जानेवारीला औरंगाबाद येथील तापडीया नाट्यगृह निराला बाजार येथे पार पडणार आहे. अशी माहीती बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनचे अध्यक्ष , सचिव , उपध्यक्ष, कोषाध्यक्ष,इतर सदस्य यांनी दिली. या निवडीचे स्वागत रामदास वाघमारे, राजश्री पल्लेवाड, मु.अ. संदिप सोनवणे, मीरा वाघमारे यांनी पुरस्कार्थांचे निवडीबद्दल अभिनंदन केले.
      सदरील पुरस्कारासाठी या ४७ शिक्षकांची निवड समितीने नावे नुकतीच  जाहीर केली आहे. सदर पूरस्कारासाठी या सर्व शिक्षकांचे शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याची नोंद घेवून निवड  करण्यात आली आहे.
       या पुरस्कार विजेत्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १) औरंगाबाद शहरातील शहागंज येथील महाराष्ट्र हिंदी विद्यालयातील सहशिक्षक शंकर दादाराव भडगे  तसेच २) औरंगाबाद शहरातील शिवशंकर काॕलनीतील संस्कार प्रबोधिनी शाळेतील सहशिक्षक सुनिल अभिमन निकम , ३) हर्सूल येथील न्यू हायस्कूलचे शिक्षक अमोल भुजंगराव देवडे , ४) पळशी ता.जि.औरंगाबाद येथील जि.प.प्रा. शाळेतील शिक्षिका स्वाती भगवान गवई यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
     ५) बीड जिल्ह्यातील व तालुक्यातील जरुड केंद्राअंतर्गत ढेकणमोहा जि.प.प्रा. शाळेतील शिक्षिका उषा बप्पासाहेब ढेरे यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
     ६) उस्मानाबाद जिल्ह्यातील चार शिक्षकांना 'राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्कार  दिला जाईल. यामध्ये कळंब तालुक्यातील शेलगाव जि.प. प्रा. शाळेचे सहशिक्षक हनमंत सोपान पडवळ, ७) परंडा तालुक्यातील शिंदेवस्ती जि.प.प्रा.शाळेचे सहशिक्षक सुखदेव विष्णू भालेकर , ८) भूम शहरातील रविंद्र हायस्कूलच्या शिक्षिका श्रीमती किरण बाजीराव ठाणांबीर , ९) उस्मानाबाद तालुक्यातील किणी जि.प. शाळेतील श्रीमती संगीता उत्तमराव थडवे यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
      १०) परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव जि.प. शाळेचे शिक्षक गणेश शाहुराज तोडकर , ११) तसेच याच तालुक्यातील चुकारपिंपरी येथील जि.प. शाळेतील शिक्षक प्रमोद बब्रूवान जाधव यांना सदरील ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाणार आहे .
      १२) लातूर जिल्ह्यातील चार शिक्षकांना ' राज्यस्तरीय जीवन गौरव ' पुरस्कार दिला जाईल. त्यामध्ये अहमदपूर तालुक्यातील कुमठा ब्रु. येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक दिपक धोंडीराम हालकंचे , १३) रेणापूर तालुक्यातील निवाडा येथील जि.प.प्रा. शाळेच्या सहशिक्षिका सत्यशीला महालिंगप्पा कलशेट्टी , १४) देवणी तालुक्यातील दवणहिप्परगा येथील जि.प. प्रा. शाळेचे सहशिक्षक सुशीलकुमार मुरलीधर पांचाळ, १५) लातूर तालुक्यातील जेवळी जि.प.प्रा. शाळेतील सहशिक्षिका श्रीमती छाया गोविंदराव देशपांडे यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
      १६) अहमदनगर जिल्ह्यातून अकोले शहरातील ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका श्रीमती सय्यद दिलशाद यासीन , १७)  व  नगर शहरातील निर्मलनगर रोडवरील श्री नाथ विद्यामंदीराचे देविदास शिवाजी बुधवंत यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
      १८) पुणे जिल्ह्यातून खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे येथील जि.प. मराठी शाळेच्या  शिक्षिका श्रीमती मनिषा रामचंद्र मुळूक यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
       सातारा जिल्ह्यातून चार शिक्षकांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार दिला जाईल.  १९) त्यात फलटण तालुक्यातील कारंडेवस्ती ( भलवडी) जि.प.शाळेतील  गणेश भगवान तांबे , २०)  जावळी तालुक्यातील बिरामणेवाडी जि.प. शाळेच्या श्रीमती अंजली शशीकांत गोडसे ,   २१) खटाव तालुक्यातील भुरकवाडी जि.प. शाळेच्या श्रीमती रुपाली मधुकर सुतार , २२) माण तालुक्यातील हिंगणे जि.प. शाळेचे विजयकुमार रामचंद्र काळे यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
     २३)  सांगली जिल्ह्यातून मिरज तालुक्यातील मळाआरग जि.प. शाळेतील सहशिक्षक पोपट शिवाजी निकम , २४) कवढे महांकाळ तालुक्यातील खारसिंग जि.प. शाळेतील तारीश आब्बास अत्तार , २५) तासगाव तालुक्यातील दहिवडी जि.प. शाळेचे सहशिक्षक अजय महादेव काळे यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
       २६) नाशिक जिल्ह्यातून येवला तालुक्यातील चिंचोडी खुर्द येथील जि.प. शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती संगीता शिवाजी  शिंदे , २७) इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे जि.प. शाळेतील सहशिक्षक अतुल अशोकराव अहिरे , २८)  येवला तालुक्यातील धामणगाव जि.प. शाळेचे सहशिक्षक ज्ञानदेव सहादू नवसरे  यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
       २९)  जळगाव जिल्ह्यातून अंमळनेर तालुक्यातील निंभोरा माध्यमिक विद्यालयाचे नारायण रमण चौधरी  ३० ) व जामनेर तालुक्यातील ढालगाव जि.प.प्रा.शाळेतील सहशिक्षक संदिप जगन्नाथ पाटील यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
       ३१) पालघर जिल्ह्यातून डहाणू तालुक्यातील खानीव जि.प.प्रा.शाळेतील सहशिक्षक संतोष भगावान तळेकर  यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
        ३२) ठाणे जिल्ह्यातून मुरबाड तालुक्यातील शिवळे येथील शिक्षणशास्ञ महाविद्यालयातील प्रा.भगवान हरी विशे यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले  जाणार आहे.
      ३३) रायगड जिल्ह्यातून कर्जत तालुक्यातील दहिगाव जि.प.शाळेतील सहशिक्षक संतोष गोपा दातीर , ३४) पेण तालुक्यातील गौळणवाडी जि.प. शाळेच्या सहशिक्षिका ज्योती दिपक अवघडे , ३५) श्रीवर्धन तालुक्यातील भरडगोल जि.प. शाळेचे सहशिक्षक संदिप नथुराम भायदे  यांना  ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्कार दिला जाणार आहे.
      ३६) घाटकोपर मुंबई येथील भटवाडी येथील स्वामी रामानंद हायस्कूलच्या सहशिक्षिका श्रीमती अनिता मिलिंद चव्हाण यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
      ३७) रत्नागिरी तालुका व जिल्ह्यातील नाणीजगुरव शिवगणवाडी जि.प.प्रा. शाळेतील  सहशिक्षिका श्रीमती श्रध्दा सुहास मोहिते यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
      ३८) सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली तालुक्यातील जि.प. शाळा क्रमांक ३ मधील सहशिक्षिका श्रीमती प्रतिभा खंडेराव कोतवाल यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
     ३९) कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंकगले तालुक्यातील इंचलकरंजी हायस्कूल येथील सहशिक्षक उत्तम आनंदा हवालदार  यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
     ४०) सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंबाड येथील यशवंत प्रायमरी स्कूलचे सहशिक्षक सोमनाथ राजाराम होनमोटे यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
   ४१) अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तांदळी खुर्द येथील देशभक्त कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.भास्कर सदाशिव काळे  यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
      ४२) यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरीअरब जि.प.शाळेतील शिक्षिका श्रीमती संगीता रविंद्र तट्टे  यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्कार दिला जाईल.
      ४३) चंद्रपूर जिल्ह्यातून गोंडपिंपरी तालुक्यातील गंगाराम तळोदी येथील जि.प.शाळेतील सहशिक्षक दुशांत बाबूराव निमकर यांना  ४४) व गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी केंडातील मोहोळी जि.प. प्रा. शाळेतील सहशिक्षक मारोती बिराजी आरेवार  यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
    ४५) वर्धा जिल्ह्यातून वर्धा शहरातील केसरीमल कन्या हायस्कूलमधील श्रीमती मनिषा विनायक साळवे  यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाईल.
     ४६) नंदूरबार जिल्ह्यातील बामडोद जि.प. शाळेतील सहशिक्षक आनंदराव संपतराव करनकाळ यांना हा पुरस्कार दिला जाईल.
     ४७) धुळे जिल्ह्यातून साक्री तालुक्यातील पिंपळगाव येथील सायजाबाई आदिवासी माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक विजय पांडुरंग सुर्यवंशी  यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

Monday, 26 November 2018

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

*जीवन गौरव च्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर*
   औरंगाबाद (प्रतिनिधी ) जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय व बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा राज्य भरातील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आली हीती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यानूसार एकूण ९ शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. यात प्रथम पारितोषिक विभागून देण्याचा व इतर ५ जणांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्याचा निर्णय  घेण्यात आला.
    सदर राज्यस्तरीय निबंध स्पर्धे विषयी अधिक  माहिती अशी की, या स्पर्धेत राज्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.एकूण दीडशे निबंधांपैकी ९ निबंध लेखक शिक्षकांना प्रथम, व्दितीय,तृतीय व ऊत्तेजनार्थ पुरस्कार दिले जाणार आहे.
       या पुरस्कारांपैकी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात येईल. सदर प्रथम पुरस्काराचे मानकरी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक शंकर नामदेव गच्चे यांना व नाशिक जिल्ह्यातील आडगांव इंग्लिश  स्कूलच्या शिक्षिका  श्रीमती करुणा दिपक गायकवाड यांना विभागून दिले जाईल.सदर प्रथम पुरस्कार विजेत्यास रोख रक्कम २२२२/- रु. आकर्षक स्मृतीचिंन्ह, प्रमाणपञ, शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ देऊन गौरविले जाणार आहे.
        द्वितीय पुरस्कार सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील हिंगणी येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक विजयकुमार रामचंद्र काळे यांना दिला जाणार आहे. यासाठी रोख रक्कम रु.११११/- व आकर्षक स्मृतीचिंन्ह, प्रमाणपञ, शाल, श्रीफळ देऊन गौरविले जाईल.
      तृतीय पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीर तालुक्यातील कोटगांव येथील कृषक विद्यालयातील सहशिक्षक प्रविण पंढरीनाथ पिसे यांना दिला जाणार आहे. यासाठी ७७७/- रू. रोख, आकर्षक स्मृतीचिंन्ह, प्रमाणपञ, शाल , श्रीफळ देऊन गौरविले जाणार आहे.
        उत्तेजनार्थ ५  पुरस्कार विजेत्यांमध्ये कांदिवली पूर्व मुंबई येथील अनुदत्त विद्यालयातील सहशिक्षिका श्रीमती प्रांजली अभय जोशी , परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाखा क्र.३ मधील सहशिक्षक मंगेश गोविंदराव पैंजणे, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील   जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक मनोहर ञ्यंबक आव्हाड , धूळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यातील जुनी सांवगी येथी जिल्हा परिषद शाळेच्या  सहशिक्षिका श्रीमती भूषणा पांडूरंग चौधरी तर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील  जिल्हा परिषद शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती स्वाती सुनिल बडगुजर यांना सदर उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जातील. यासाठी  प्रत्येक विजेत्यास ५५५/- रु रोख, आकर्षक स्मृतीचिंन्ह, प्रमाणपञ, शाल, श्रीफळ देऊन गौरविले जाईल.
      सदर पुरस्कार वितरण येत्या १३ जानेवारीमध्ये जीवन गौरव मासिकाच्या तिसऱ्या वर्धापनदिन सोहळ्यात केले जाणार आहेत. सदर सोहळा हा निराला बाजार , औरंगपुरा, औरंगाबाद येथील तापडिया नाट्यगृहात संपन्न होणार आहे.असे प्रसिद्धी पञकाद्वारे रामदास वाघमारे, राजश्री पल्लेवाड, मु.अ. संदिप सोनवणे, मीरा वाघमारे यांनी कळविले आहे.

Thursday, 22 November 2018

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर

*जीवन गौरव च्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर*
   औरंगाबाद (प्रतिनिधी ) जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय व बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा राज्य भरातील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आली हीती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यानूसार एकूण ९ शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. यात प्रथम पारितोषिक विभागून देण्याचा व इतर ५ जणांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्याचा निर्णय  घेण्यात आला.
    सदर राज्यस्तरीय निबंध स्पर्धे विषयी अधिक  माहिती अशी की, या स्पर्धेत राज्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.एकूण दीडशे निबंधांपैकी ९ निबंध लेखक शिक्षकांना प्रथम, व्दितीय,तृतीय व ऊत्तेजनार्थ पुरस्कार दिले जाणार आहे.
       या पुरस्कारांपैकी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात येईल. सदर प्रथम पुरस्काराचे मानकरी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक शंकर नामदेव गच्चे यांना व नाशिक जिल्ह्यातील आडगांव इंग्लिश  स्कूलच्या शिक्षिका  श्रीमती करुणा दिपक गायकवाड यांना विभागून दिले जाईल.सदर प्रथम पुरस्कार विजेत्यास रोख रक्कम २२२२/- रु. आकर्षक स्मृतीचिंन्ह, प्रमाणपञ, शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ देऊन गौरविले जाणार आहे.
        द्वितीय पुरस्कार सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील हिंगणी येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक विजयकुमार रामचंद्र काळे यांना दिला जाणार आहे. यासाठी रोख रक्कम रु.११११/- व आकर्षक स्मृतीचिंन्ह, प्रमाणपञ, शाल, श्रीफळ देऊन गौरविले जाईल.
      तृतीय पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीर तालुक्यातील कोटगांव येथील कृषक विद्यालयातील सहशिक्षक प्रविण पंढरीनाथ पिसे यांना दिला जाणार आहे. यासाठी ७७७/- रू. रोख, आकर्षक स्मृतीचिंन्ह, प्रमाणपञ, शाल , श्रीफळ देऊन गौरविले जाणार आहे.
        उत्तेजनार्थ ५  पुरस्कार विजेत्यांमध्ये कांदिवली पूर्व मुंबई येथील अनुदत्त विद्यालयातील सहशिक्षिका श्रीमती प्रांजली अभय जोशी , परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाखा क्र.३ मधील सहशिक्षक मंगेश गोविंदराव पैंजणे, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील   जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक मनोहर ञ्यंबक आव्हाड , धूळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यातील जुनी सांवगी येथी जिल्हा परिषद शाळेच्या  सहशिक्षिका श्रीमती भूषणा पांडूरंग चौधरी तर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील  जिल्हा परिषद शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती स्वाती सुनिल बडगुजर यांना सदर उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जातील. यासाठी  प्रत्येक विजेत्यास ५५५/- रु रोख, आकर्षक स्मृतीचिंन्ह, प्रमाणपञ, शाल, श्रीफळ देऊन गौरविले जाईल.
      सदर पुरस्कार वितरण येत्या १३ जानेवारीमध्ये जीवन गौरव मासिकाच्या तिसऱ्या वर्धापनदिन सोहळ्यात केले जाणार आहेत. सदर सोहळा हा निराला बाजार , औरंगपुरा, औरंगाबाद येथील तापडिया नाट्यगृहात संपन्न होणार आहे.असे प्रसिद्धी पञकाद्वारे रामदास वाघमारे, राजश्री पल्लेवाड, मु.अ. संदिप सोनवणे, मीरा वाघमारे यांनी कळविले आहे.
                            आपला
                  रामदास वाघमारे
          मो. नं. 8888125610

Wednesday, 24 October 2018

राज्यस्तरीय समिती निवड यादी

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळा-२०१९  समिती निवड यादी 

*अ) रांगोळी समिती :-*
सौ.विणा माच्छी, सौ. अश्विनी धाट, सौ.अनघा सावर्डेकर, अनिता कांबळे, एस.व्हि .हमने.

*आ) स्वागत समिती :-*
सौ.रुपाली बोडके,सौ. वैशाली भामरे, सौ.प्रतिभा शिरभाते,सौ.गिता केदारे, श्री दिनेश वाडेकर.

*इ) स्टेज समिती :-*
(बँनर, खुर्च्या ,हार-तुरे, सजावट )
श्री.पंडीत डोंगरे, बाळासाहेब निकाळजे,सुनिल मोरे.

*ई) सुञसंचालन समिती :-*
संदिप ढाकणे, भाग्यश्री इसलवार.

*उ) स्वागत गित समिती :-*
श्री. जयदिप डाकरे, श्री. प्रविण डाकरे

*ऊ) तंञस्नेही समिती :-*
श्री. जयदिप डाकरे, प्रविण डाकरे,विजय पाताडे, गोपाल सुर्यवंशी, उमेश खोसे.

*ए) स्मृती चिन्ह / मानपञ समिती*
    श्री.शरद ठाकर, सौ.मीरा वाघमारे,कल्पना फुसे, अर्चन खोब्रागडे,सौ.शुभांगी फुलेलवाड.

*ऐ) फेटे/ बँच समिती :-*
श्री.गणेश सुलताने,श्री.रज्जाक शेख,सौ.अंजली गोडसे, सौ.शिल्पा फरांदे, नजमा शेख.

*ओ) बैठक व्यवस्था समिती :-*
श्री.अजयकुमार खिल्लारे, दयानंद बिराजदार, सुधाकर पिंजारकर.

*औ) भोजन समिती :-*
श्री.नागनाथ घाटूळे,श्री.महादेव हवालदार, श्री.हनुमंत पडवळ, श्री.दिलीप केने, श्री. प्रशांत सांगळे, श्री.भगवान विशे.

*अं) वाहनतळ समिती :-*
श्री. स्वामी जाधव, श्री. महादेव खळूरे, श्री.सुनिल खाडे,

*अ: ) फोटो+शुटींग समिती :-*
श्री. रामदास वाघमारे, सौ. राजश्री पल्लेवाड,श्री. संदिप सोनवणे.

*क) मार्गदर्शक समिती :-*
मा.डि.बि.शिंदे उर्फ शब्दधन, मा.डाँ.रत्ना चौधरी, मा.प्रा.डाँ.सतिष मस्के, मा.प्रा.डाँ.अशोक डोळस, मा.सौ. छाया बैस.

*ख ) प्रसिद्धी समिती :-*
सर्व संपादक मंडळ महाराष्ट्र राज्य (सर्व आपआपल्या जिल्ह्यासाठी प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम पाहतील)

( टिप :- संपादक मंडळातील सर्वांनी आपल्या कुंटूबासह उपस्थित राहणे बंधन कारक आहे.)

आढावा बैठक इतिवृत्त

*बैठकीचा इतिवृत्त*
दिनांक २०/१०/२०१८ रोजी जीवन गौरव शैक्षणिक साहित्यिक  सामाजिक मासिकच्या औरंगाबाद जिल्हा  सहसंपादक मंडळाची बैठक उपसंपादक मा.राजश्री पल्लेवाड यांच्या निवासस्थानी सांयकाळी ठिक ६.०० वा घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्य संपादक मा.रामदास वाघमारे हे होते तर उपसंपादक राजश्री पल्लेवाड, कार्यकारी संपादक संदिप सोनवणे, मीरा वाघमारे,कल्पना फुसे, भाग्यश्री इसलवार,  बाळासाहेब निकाळजे, संदिप ढाकणे,पंडीत डोंगरे,अजय खिल्लारे, स्वामी जाधव,यांच्या उपस्थितीत बैठकीत खालील विषयावरती चर्चा झाली.
*१) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा विजेत्याची निवड करणे*

*२) राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळा समित्या निवड करणे.*

*३) जीवन गौरव विशेषांकासाठी प्रतेक संपादक मंडळीनी एक दोन जाहीरीती पाठविणे.*

या वरील विषयावरती बैठकीत खेळी मेळीच्या वातावरणात चहा,पाणी,  नाष्टा घेवून सविस्तर खालील प्रमाणे चर्चा करण्यात आली.

*अ) रांगोळी समिती :-*
सौ.विणा माच्छी, सौ. अश्विनी धाट, सौ.अनघा सावर्डेकर, अनिता कांबळे, एस.व्हि .हमने.

*आ) स्वागत समिती :-*
सौ.रुपाली बोडके,सौ. वैशाली भामरे, सौ.प्रतिभा शिरभाते,सौ.गिता केदारे, श्री दिनेश वाडेकर.

*इ) स्टेज समिती :-*
(बँनर, खुर्च्या ,हार-तुरे, सजावट )
श्री.पंडीत डोंगरे, बाळासाहेब निकाळजे,सुनिल मोरे.

*ई) सुञसंचालन समिती :-*
संदिप ढाकणे, भाग्यश्री इसलवार.

*उ) स्वागत गित समिती :-*
श्री. जयदिप डाकरे, श्री. प्रविण डाकरे

*ऊ) तंञस्नेही समिती :-*
श्री. जयदिप डाकरे, प्रविण डाकरे,विजय पाताडे, गोपाल सुर्यवंशी, उमेश खोसे.

*ए) स्मृती चिन्ह / मानपञ समिती*
    श्री.शरद ठाकर, सौ.मीरा वाघमारे,कल्पना फुसे, अर्चन खोब्रागडे,सौ.शुभांगी फुलेलवाड.

*ऐ) फेटे/ बँच समिती :-*
श्री.गणेश सुलताने,श्री.रज्जाक शेख,सौ.अंजली गोडसे, सौ.शिल्पा फरांदे, नजमा शेख.

*ओ) बैठक व्यवस्था समिती :-*
श्री.अजयकुमार खिल्लारे, दयानंद बिराजदार, सुधाकर पिंजारकर.

*औ) भोजन समिती :-*
श्री.नागनाथ घाटूळे,श्री.महादेव हवालदार, श्री.हनुमंत पडवळ, श्री.दिलीप केने, श्री. प्रशांत सांगळे, श्री.भगवान विशे.

*अं) वाहनतळ समिती :-*
श्री. स्वामी जाधव, श्री. महादेव खळूरे, श्री.सुनिल खाडे,

*अ: ) फोटो+शुटींग समिती :-*
श्री. रामदास वाघमारे, सौ. राजश्री पल्लेवाड,श्री. संदिप सोनवणे.

*क) मार्गदर्शक समिती :-*
मा.डि.बि.शिंदे उर्फ शब्दधन, मा.डाँ.रत्ना चौधरी, मा.प्रा.डाँ.सतिष मस्के, मा.प्रा.डाँ.अशोक डोळस, मा.सौ. छाया बैस.

*ख ) प्रसिद्धी समिती :-*
सर्व संपादक मंडळ महाराष्ट्र राज्य (सर्व आपआपल्या जिल्ह्यासाठी प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम पाहतील)

( टिप :- संपादक मंडळातील सर्वांनी आपल्या कुंटूबासह उपस्थित राहणे बंधन कारक आहे.)

  शेवटी सर्वांचे आभार मा.पंडीत डोंगरे यांनी मानले आणि बैठक अशा पध्दतीने खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली .

जीवन गौरव विशेषांकासाठी लेख पाठवा.

*®जीवन गौरव l शैक्षणिक मासिक ®*
वर्षे ३ रे -  अंक अकरावा + बारावा  (विशेषांक)
------------------------------------------
*✍ मिञ हो नमस्कार .....*
आपले साहित्य ,लेख  *माहे डिसेंबर - जानेवारी - विशेषांक -२०१९* या  महिन्यातील जीवन गौरवच्या *विशेषांकासाठी*  खालील विषयावर आपले लेख  *दिनांक : १ डिसेंबर- २०१८ पर्यत  पाठवावेत....🙏*

*मेल..jeevangaurav76@gmail.com*
                                       
-----------------  
*✅नम्र आवाहन*
*जीवन गौरव*
सर्व सन्माननीय गुरुमाऊली , विचारवंत , लेखक , कवि-कवियञी, वाचक, ,जीवन गौरव सभासद ,सर्व सन्माननिय वाचक  मिञ हो......!
     *महाराष्ट्रातील गुरुमाउलिंचे नामांकित शैक्षणिक मासिक जीवन गौरव साठी आपले लेख या मेलवर पाठवा..👉 मेल..    jeevangaurav76@gmail.com  पाठवा*    

*विषय :-*✍📖

*🔰 १) रयतेचा जानता राजा छञपती शिवाजी महाराजांची युध्द निती.*

*🔰 २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार*

*🔰 ३) शेतकऱ्याचे कैवारी महात्मा जोतीराव फुले*

*🔰 ४) स्ञीशक्तीची शक्ती : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले*

*🔰 ५ ) थोर समाज सेवक गाडगे महाराज*

*🔰 ६ ) जीवन गौरव -  एक शैक्षणिक , साहित्यिक, सामाजिक चळवळ*

*🔰 ७ ) जीवन गौरव आणि तंत्रज्ञान*
                     
*🔰 ८ ) जीवन गौरवची गरुडझेप*

*🔰 ९ ) एका प्रसिध्द साहित्यिकाचा/कवीचा परिचय*

*🔰 १० ) माझ्या वाचणात आलेले एक सुदंर पुस्तक परिचय*

*🔰 ११ ) जीवन गौरव मासिक शिक्षक विद्यार्थ्यांनसाठी वरदान*

*🔰 १२ ) जनसेवा हीच, खरी ईश्वरसेवा*
(या सदराखाली एका समाजसेवकाचे मनोगत/अनुभव)

*🔰 १३ ) जीवन गौरवने आम्हाला काय दिले*

*🔰 १४ ) वाचकांच्या प्रतिक्रिया !*

*📚 लेख / कविता  PDF फाईल मध्ये किंवा फोटो झेराँक्स करुन मेल वरतीच पाठवावे कृपया Whatsup वरती पाठवू नये*
     *🚀🚀खालील ई-मेल वरती आपले लेख PDF फाईलमध्ये  किंवा स्वहस्ताक्षरात लिहलेल्या लेखाची प्रत स्कँन करुन मेल वरती पाठवू शकतात तसेच काही आडचण उदभवल्यास संपादक मंडळींना फोन करुन कळवावे ही विनंती*
🚀 मेल *jeevangaurav76@gmail.com*

*🔹टिप :- लेख पाठवत असतांना आपल्या  स्वतः चे  संपुर्ण नाव, पुर्ण पत्ता पिन कोड सहित व मोबाईल नंबर लेखात नमूद करावेत. तसेच न विसरता आपला पासपोर्ट फोटो मेलवरती पाठवावा*
   
*🔹🔹 ✍ संपादक*
  जीवन गौरव कार्यालय
प्लाँट नंबर २७ ,गल्ली नं.६ , आनंद नगर , गारखेडा परिसर, औरंगाबाद .पिन कोड नं. ४३१००९
मो.नं.8888125610
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*ध्यास शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव .....!*
*मेल..jeevangaurav76@gmail.com*

जीवन गौरव विशेषांकासाठी लेख पाठवा

*®जीवन गौरव l शैक्षणिक मासिक ®*
वर्षे ३ रे -  अंक अकरावा + बारावा  (विशेषांक)
------------------------------------------
*✍ मिञ हो नमस्कार .....*
आपले साहित्य ,लेख  *माहे डिसेंबर - जानेवारी - विशेषांक -२०१९* या  महिन्यातील जीवन गौरवच्या *विशेषांकासाठी*  खालील विषयावर आपले लेख  *दिनांक : १ डिसेंबर- २०१८ पर्यत  पाठवावेत....🙏*

*मेल..jeevangaurav76@gmail.com*
                                       
-----------------  
*✅नम्र आवाहन*
*जीवन गौरव*
सर्व सन्माननीय गुरुमाऊली , विचारवंत , लेखक , कवि-कवियञी, वाचक, ,जीवन गौरव सभासद ,सर्व सन्माननिय वाचक  मिञ हो......!
     *महाराष्ट्रातील गुरुमाउलिंचे नामांकित शैक्षणिक मासिक जीवन गौरव साठी आपले लेख या मेलवर पाठवा..👉 मेल..    jeevangaurav76@gmail.com  पाठवा*    

*विषय :-*✍📖

*🔰 १) रयतेचा जानता राजा छञपती शिवाजी महाराजांची युध्द निती.*

*🔰 २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार*

*🔰 ३) शेतकऱ्याचे कैवारी महात्मा जोतीराव फुले*

*🔰 ४) स्ञीशक्तीची शक्ती :  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले*

*🔰 ५ ) थोर समाज सेवक संत गाडगे महाराज*

*🔰 ६ ) जीवन गौरव -  एक शैक्षणिक , साहित्यिक, सामाजिक चळवळ*

*🔰 ७ ) जीवन गौरव आणि तंत्रज्ञान*
                     
*🔰 ८ ) जीवन गौरवची गरुडझेप*

*🔰 ९ ) एका प्रसिध्द साहित्यिकाचा/कवीचा परिचय*

*🔰 १० ) माझ्या वाचणात आलेले एक सुदंर पुस्तक परिचय*

*🔰 ११ ) जीवन गौरव मासिक शिक्षक विद्यार्थ्यांनसाठी वरदान*

*🔰 १२ ) जनसेवा हीच, खरी ईश्वरसेवा*
(या सदराखाली एका समाजसेवकाचे मनोगत/अनुभव)

*🔰 १३ ) जीवन गौरवने आम्हाला काय दिले*

*🔰 १४ ) वाचकांच्या प्रतिक्रिया !*

*📚 लेख / कविता  PDF फाईल मध्ये किंवा फोटो झेराँक्स करुन मेल वरतीच पाठवावे कृपया Whatsup वरती पाठवू नये*
     *🚀🚀खालील ई-मेल वरती आपले लेख PDF फाईलमध्ये  किंवा स्वहस्ताक्षरात लिहलेल्या लेखाची प्रत स्कँन करुन मेल वरती पाठवू शकतात तसेच काही आडचण उदभवल्यास संपादक मंडळींना फोन करुन कळवावे ही विनंती*
🚀 मेल *jeevangaurav76@gmail.com*

*🔹टिप :- लेख पाठवत असतांना आपला स्वतः चे  संपुर्ण नाव, पुर्ण पत्ता पिन कोड सहित व मोबाईल नंबर लेखात नमूद करावेत. तसेच न विसरता आपला पासपोर्ट फोटो मेलवरती पाठवावा*
   
*🔹🔹 ✍ संपादक*
  जीवन गौरव कार्यालय
प्लाँट नंबर २७ ,गल्ली नं.६ , आनंद नगर , गारखेडा परिसर, औरंगाबाद .पिन कोड नं. ४३१००९
मो.नं.8888125610
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*ध्यास शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव .....!*
*मेल..jeevangaurav76@gmail.com*

Saturday, 8 September 2018

शब्दधन जीवन गौरव काव्यमंच पिंपरी चिंचवड पुणे

*शब्दधन जीवन गौरव काव्यमंच पिंपरी चिंचवड आयोजित व ज्येष्ठ कवी पितामह हरिदासजी कोष्टी पुरसकृत भव्य राज्यस्तरीय शब्दधन जीवन गौरव श्रावणधारा काव्यलेखन स्पर्धा...*

विषय श्रावणी पाऊस व पावसाच्या कविता...
शब्दमर्यादा- १६ ते २० ओळी कविता असावी.
२) कविता टाईप केलेली किंवा हाताने लिहिलेली
असावी.
३) कविता पानाच्या एकाच बाजूला लिहिलेली असावी.
४)कविता स्वलिखित असवी.
५) स्पर्धा कालावधी १५, ऑगस्ट२०१८ ते ९,सप्टेंबर २०१८असा राहील.
६) नियोजित वेळेत आलेल्या कविताच  
     स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जातील.
७) सदर कविता या पोष्टानेच पाठवायच्या आहेत. व्हाट्सएप, मेलवर पाठवलेल्या कविता
ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
८) परिक्षकांचा निकाल हा अंतिम राहील.
९) कविता मिळाल्याची पोच दिली जाईल.निकाल विजेत्यांना वैयक्तिक कळवला जाईल व प्रसामाध्यमातूनही जाहीर केला जाईल.
१०)बक्षिस वितरणाचा कार्यक्रम हा डिसेंबर महिण्यात होईल, विजेत्यांना आकर्षक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह दिले जाईल.
११) विजेत्यांच्या कविता जीवन गौरव मासिक
महा. राज्य या आमच्या मासिकामधून प्रकाशित केल्या जातील.
१२) सदर स्पर्धेत कुठलाही बदल करण्याचा अधिकार फक्त निवड समितीला राहील.
    अशी माहिती काव्यमंचाचे सचिव दीपक अमोलिक यांनी दिली. यावेळी प्रसिद्धी प्रमुख बाबू डिसोजा, कोषाध्यक्षा मनिषा भोसले,
स्पर्धा व पुरस्कार निवड समिती प्रमुख सीमा ,
गांधी, उपाध्यक्षा निरूपा बेंडे ,अध्यक्ष दिगंबर
शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कविता पाठविण्याचा पत्ता.
श्री.शिंदे डी.बी
१८/८,शब्दधन, ओंकार कॉलनी नं, -४
गणेशनगर,डांगेचौक, थेरगाव, पुणे-४११०३३.
मो.नं. ९७६३ ११६३३६.     
                           सौ.सीमा गांधी,
                  स्पर्धा व पुरस्कार निवड प्रमुख.

Thursday, 6 September 2018

जीवन गौरव मासिक अँप अखेर प्ले स्टोअर वर

*जीवन गौरव मासिकाचे अॅप अखेर प्ले स्टोअर वर*
     वाचन लेखन चळवळ गतिमान व्हावी यासाठी महाराष्ट्रातील तमान गुरुमाऊलींना व विद्यार्थी मिञांना आवाहन करण्यात येते की, जीवन गौरव शैक्षणिक मासिकांचे अंक आता आता मोबाईलवरती मोफत वाचता येतील मासिकासाठी लिखान करता येईल.आपल्या  गाव , वाडी , तांड्यापाड्यावर मोबाईल मधून जीवन गौरवचा अंक वाचता येतील.  आपल्या पर्यत पोस्टाने जर आंक येत नसेल तर आपल्या साठी आम्ही खास प्ले स्टोअर वरती एँप तयार केले आहे ते ही मोफत  *जीवन गौरव मासिक* या नावाने अँप तयार केले आहे. मिञ हो..अँपला ससक्राईब करायला विसरु नका...आपण जर ससक्राईब केले असेल तर आपल्या मोबाईलवरती शिक्षक ,विद्यार्थी मिञांना आता मोफत वाचता येईल.  आपणास व्हिडीओ जीवन गौरव विषयी सर्व माहीती मोफत तातकाळ मिळेल....🏆👍

जीवन गौरव शैक्षणिक मासिक महाराष्ट्र राज्य
📲📲📲📲📲📲📲📲📲📲📲
जीवन गौरव मासिकाचे अॅप
👉🏻 ई-मासिक वाचू शकाल.
👉🏻 जीवन गौरव ब्लॉग
👉🏻 जीवन गौरव युट्यूब चॅनल
👉🏻 नवीन अपडेट्स
💾💾💾💾💾💾💾💾💾💾💾
Hi guys..Please download this app.

https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin_dakare.jeevan_gaurav

प्रस्तुत अॅप डाऊनलोड करा व आपली प्रतिक्रिया जरुर कळवा.
-रामदास वाघमारे
मुख्य संपादक
जीवन गौरव शैक्षणिक मासिक महाराष्ट्र राज्य
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

   महाराष्ट्रातील आपल्या प्रत्येक गुरुमाऊलींन पर्यंत पाठविण्यासाठी सहकार्य करा...पुढे पाठवा..🙏🙏

Monday, 3 September 2018

विश्वशांतीदुत राष्ट्रीय व राज्य पुरस्कार जाहीर


*विश्वशांतीदुत राष्ट्रीय व राज्य पुरस्कार जाहीर*

*यवतमाळ : प्रतिनिधी* क्रांतीज्योती  सामाजिक शिक्षण संस्था नेर

व विश्वशांतीदुत परीवार यांचे संयुक्त विद्यमाने

विश्वशांतीदुत राष्ट्रीय व राज्य पुरस्कार सन्मान सोहळा

दिनांक 6/10/2018ला आयोजीत करित आहोत.

सर्व पुरस्कारर्थ्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन ..🏆💐💐💐



*🏆सफाई कामगार🏆*

1)हरिश्चंद्र धीवार मुंबई


 *🏆पर्यावरन 🏆*

1)प्रा. डॉ . राहुल इंगळे अमळनेर 9960402179

2)कल्यान नामदेव श्रावस्ती सोलापूर 9049494551

3)तौसिफ अहमद मुख्यात्तर यवतमाळ997567561

4)सुरेश वी.खरावन वाशिम 9922897209


 *🏆उपक्रमशिल शिक्षक🏆*

1) सायराबानो चौगुले रायगड 84849332146

2) मेघा रोशन पाटील पालघर 98224794412

3) रत्ना देवचंद चौधरी 9096193665

4) आरती राजेश पद्मावार 7588866268

5)ताराचंद श्रिराम मेतकर9765230478

6)अंकुश शिंदे नागपुर8429253585

7) अॅड.धनराज रामजी पडघान 9850856164

8)महादेव शरणप्पा खंळूरे नांदेड 8786665555

9)योगेश ढवारे परभणी 9561953738

10)देविदास शिवाजी बुधवंत अहमदनगर 9822479412


*🏆 उत्कृष्ट  कवी🏆*

1) हरिश्चंद्र खेंदाड ,वैराग( सोलापूर )

9421033141

2)अरविंद भामरे शिरपुर धुळे7028384647

3)समर्थ भगवान चौगुले    9527882496

4)शेख बिसमिल्ला  बुलडाना 9881667198

5)संध्या रंगारी हिंगोली 9423140715

6)चंद्रदिप बालाजी नादरगे लातुर 8605776478


*🏆उपक्रमशील डाँक्टर.🏆*

1)रविकीरन वासुदेव सोनार अमरावती 9823752742

2)अभिजीत सोनोवणे पुणा 

3) राज रणधीर जालना 9922914471

4) डॉ. अंजली महेश केवळ  अहमदनगर8669101893

5)डाँ .प्रतिभा जाधव निकम नाशिक 9156984260


* उत्कृष्ट पञकारीता 🏆*

1)वैशाली अहीर मुंबई

2)अजय चिमनकार अकोला

3) दत्ता विधावे 9096372082

4)कल्याण अन्नपुर्णे औरंगाबाद 9823676777

(दैनिक वृत्त टाईम्स)

5)पुण्य नगरी यवतमाळ

6)लोकमत यवतमाळ


*🏆सामाजीक कार्य🏆*

1) रामदास वाघमारे औरंगाबाद 8888125610

2)रमेश राठोड पुणे 9657040404

3)मयुर बाळक्रूष्ण बागुल 9096210669

4)अविनाश गोंडाने अमरावती7385198907

5)प्रविन भाकरे सोलापूर 8605512742


*सर्व पुरस्कारर्थी मान्यवरांचे  हार्दीक हार्दिक अभीनंदन* 


*🤝राष्ट्रीय पुरस्कार विविध कार्य करनारी मान्यवर*

1)मा.डाँ सुधीर तारे

वर्ड पार्लमेंट जागतीक लोकसभा सदस्य

2) मा.शताक्षी गुप्ता अँक्ट्रेस बाँलीवुड

3) मा.बाळासाहेब मंगसुळे पहेलवान 30 देशात कार्यक्रमाचे प्रदर्शन गिनीज बुक आँफ वर्ड रेकाँर्ड

4)डाँ .रोहन आकोलकर  अंपग विकलांगासाठी मोठे कार्य 

5)मा.रविंद्र अरोरा फिल्म डायरेक्टर व रायटर बाँलीवुड फेडरेशन चे डायरेक्टर

6) मा.राजेश शुक्ला  अपंग व शारीरीक विकलांगासाठी मोठे कार्य

7) मा.चंद्रकला  सिंगर मँडम बालीवुड गायीका

8) कोमल वाधवानी  मिस बुटीफुल अर्थ व अनाथासाठी मोठ्या प्रमानावर कार्य

9)शरीक मोह्हम्मद  मध्यप्रदेश 1954/1960 प्रतेक वर्षी पंडीत नेहरुंच्या हस्ते सन्मानित लुप्त झालेल्या लोकसंगीतांची जपनूक जागतिक लेवलला कार्याची दखल 

10) मा.देवीदास पोटे मुंबई होडकर संस्थानचा 10 खंडात ईतिहास लिहीनारे लेखक

11)सुनिल नागावकर कोल्हापुर रिझर्व बंकेचे सल्लागार

12) राजू असरानी ,बाँलीवुडचे फोटोग्राफर दुष्काळ फिल्मसाठी राष्ट्रपती पुरस्कार .या फिल्म मुळे दुष्काळ ग्रस्तांसाठी मदतिचा ओघ सुरु

13) मा.स्वाती पाटील  मुलांचे पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून कोर्ट मधे लढा

14)प्रा.डाँ व्ही पी पवार उष्मानाबाद माजलगाव

15)शरद ठाकुर शाँर्ट फिल्म डायरेक्टर रायटर 

पाकीस्तान जेलबंदीसाठी मोठा लढा..

17) सुरजीत मुरमाडे नागपुर   प्रकाशक व रायटर

18)आम्रपाली कोकरे सालापुर  धनगर मौखीक साहीत्यावर पिचडी व जागतीक वारसा हक्क वल्ड हेरीटेज .नोंद

19)  श्याम गोविंद जोशी सर यवतमाळ जागतीक पर्यावरन  संवरक्षक

20)युवराज ठाकरे  अमरावती चिञकार

21) अरविंद शेलार नाशिक चिञकार

22)हनूमंत माने पुणे  मोठ्याप्रमानावर सामाजीक कार्य

23) लखन सिंह ठाकुर , वाशिम सामाजीक कार्यकर्ते

24) विजय बुंदेला यवतमाळ आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचे 100मुलांना पुण्यात शिक्षणाचे व्यवस्थापन करनारे कार्याध्क्ष

25) अर्चना खोब्रागडे ,  सखी


*आपले सर्वांचे मनपुर्वक अभिनंदन*🤝🤝💐💐🌹🌹🌹विविध क्षेञात उल्लेखनिय कार्य****

1)मोईम खान ..यवतमाळ संगीत कला आर्टिस्ट

2)के मंगेशा बीट अंन्ड मेलोडी ग्रुप यवतमाळ

3)अनुराधा हवेलीकर नांदेळ 9673216363

4)काशिनाथ गनूजी गजभिये 8975647088

5)हेमराज माहूरे यवतमाळ 9423612622

6)ममता गनपत मस्की अमरावती 9850315477

7)स्वेता पर्व  गुडविल ईंटरनँशनल पुरस्कार

8) मंजुशा देशमाने भागवत 9881480512

9)अजय मिरकुटे क्रिडाक्षेञ यवतमाळ 9130373828

10)चंद्रबोधी घायवटे यवतमाळ 9604712482

11)लक्क्षी रामराव लहाने 9763125011

12)रेश्मा गजानन लोखंडे पुसद 9822198237

13)नगमा दबिर शेख 9850448190

14)बाळासाहेब तोरस्कार कोल्हापुर 8879921121

15)संजय गोडघाटे नागपुर96233445452

16)बाळू चौधरी कोल्हापुर 8275150310

17)ओंकार दशरथ राठोड दारव्हा 9422428174

18)संदिप गवई मेहकर 9011788822

19)माधुरी महेद्र चौधरी औरंगाबाद9421860873

20)सुनिल पुंडलिक अढाऊ अकोला 9769202591

21)विना अजीत वांच्छी पालघर 94233922223

22)शुशिला संकलेजा नाशिक9420700142

23)अनिता डोंगरे बुलढाना 9112455292

24)मदन विष्णू ढोले  काटोल 9881561532

27)गौतमी ....मँडम  नेर

28)किशोर कोंडाबा राणे ऊमरखेड 9881561532

29)रुपेश शंकर रेंधे यवतमाळ 9923717787

30)शिला आठवले नागपुर7020549225

31)तेजस जैन जालना 9767074555

32) जादुगर तेजा मुंबई9960953718

33)विजयालक्मी पुणा 9822807909

34) कोकू वानखडे अमरावती 9421819143

35)**

36) ***

37)**

38)**

39)**

61राज्य व राष्ट्रीय+39विषेश कार्य =100

आपले हार्दीक अभिनंदन 

निवड समितीचे आभार*

संपुर्ण विश्वशांतीदुत परीवार*

राज्य राष्ट्रांचे सर्व  सन्माननिय मान्यवरांचे धन्यवाद!


🌹🙏मा. विजय कुमार भोसले जी

आंतरराराष्ट्रीय अध्यक्ष विश्वशांतीदुत परीवार

मा. उमा विश्वनाथन विश्वशांतीदुत आंतरराष्ट्रीय अध्यक्षा

 मा.पवनजी अग्रवाल राष्ट्रीय अध्यक्ष विश्वशांतीदुत 

मा.श्री सम्रूद्धी जाधव महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

मा.सुप्रीया दिलपाक मँम महाराष्ट्रराज्य

 मा.मुनीर खान विदर्भ राज्य अध्यक्ष विश्वशांतीदुत

मा.दिनकर बन्सोड सर यवतमाळ

 श्री. प्रदिपजी  कांबळे संस्था सचीव

कांचन वीर संस्था अध्यक्षा व विश्वशांतीदुतच्या राष्ट्रीय अध्यक्षा

*आपली सखी*

    विश्वशांतीदुत

*कांचन वीर*

यवतमाळ

9422057620

आदरणीय श्रीमती छाया बैस सहसंपादक जीवन गौरव

http://jeevangaurav.blogspot.com/2018/09/blog-post.html?m=1   

आदरणीय श्रीमती छाया तुकाराम बैस सहसंपादक जीवन गौरव शैक्षणिक मासिक महाराष्ट्र राज्य ह्यांना राज्य पुरस्कार जाहिर झाल्या बद्दल त्यांचे जीवन गौरव परिवार महाराष्ट्र राज्याच्या वतीने मन:पुर्वक अभिनंदन 💐💐💐*

     आपणास आपल्या अधिकृत जीवन गौरवच्या Whatsup व  फेसबुक पानावर शुभेच्छा देता येईल. 💐💐💐💐💐💐

*ध्यास शैक्षणिक साहित्यिक सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव*

आदरणीय प्रा.डॉ. रत्ना ताई चौधरी सहसंपादक जीवन गौरव

आदरणीय प्रा.डॉ. रत्ना ताई चौधरी सहसंपादक जीवन गौरव शैक्षणिक मासिक महाराष्ट्र राज्य ह्यांना राज्य पुरस्कार जाहिर झाल्या बद्दल त्यांचे जीवन गौरव परिवार महाराष्ट्र राज्याच्या वतीने मन:पुर्वक अभिनंदन 💐💐💐

     *आपणास आपल्या अधिकृत जीवन गौरवच्या Whatsup व  फेसबुक पानावर शुभेच्छा देता येईल. 💐💐💐💐💐💐

ध्यास शैक्षणिक साहित्यिक सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव

Tuesday, 28 August 2018

रामदास वाघमारे यांना राज्य स्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर

मातोश्री शेवंताबाई सरकाते प्रतिष्ठान भुसावल तर्फे राज्य स्तरीय पत्रकारिता पुरस्कार देण्याचे ठरले होते त्याला राज्य भरातून चांगला प्रतिसाद मिळाला --- आलेले सर्व प्रस्ताव जेष्ठ विचारवंतानी  निपक्षपणे परीक्षण करुन  आजच निकाल मला प्राप्त झाला  --जो खालील प्रमाणे मी जाहिर कारित आहे

      **  राज्य स्तरीय पत्रकारिता पुरस्कार  **

1श्री सतीश साळी दूरदर्शन ,जळगाव 2 श्री नाना हिवराळे,दिव्य भारती     अकोला
3  श्री दिलीप ब्राह्मणे ,लोकमत अकोला
4 श्री रामदास रखमाजी वाघमारे संपादक  जीवन गौरव  मासिक औरंगाबाद
5- श्री अमोल खरे ,दै सकाळ मनमाड

पुरस्कार वितरण समारोह बारोमासकार श्री सदानंद देशमुख (अ भ साहित्य परिषद दिल्ली पुरस्कार प्राप्त ) ह्यांच्या शुभ हस्ते आणि डॉ सिद्धार्थ मेश्राम सर ,प्राचार्य जिजामाता महाविद्यालय बुलडाणा ह्यांच्या अध्यक्षते खाली प्रदान करण्यात येणार आहे

दिनांक --8 सप्टेंबर 2018
            वेळ :दुपारी 2 वाजता  
स्थळ :- स्व हरिभाऊ इंगळे  स्मृति सभागृह ,सप्तश्रृंगी
             टॉवर,रेलवे स्टेशन जवळ नांदुरा जि बुलडाणा
     
          रमेश निनाजी सरकाटे
                  आयोजक
मातोश्री शेवंताबाई सरकाटे स्मृति प्रतिष्ठान , भुसावल

Friday, 17 August 2018

जीवन गौरव शैक्षणिक साहित्यिक सामाजिक चळवळ महाराष्ट्र राज्य

जीवन गौरव शैक्षणिक साहित्यिक सामाजिक चळवळ महाराष्ट्र राज्य

माझा परिचय

परिचय=-
*नाव व पत्ता:-श्री.पडवळ हणमंत सोपान
मु.पो.उपळे(मा.)ता.व जि.उस्मानाबाद.
*नोकरी:-प्राथमिक शिक्षक.
*संपर्क:-9881234383/8698067566
*लेखन:-दै.दिव्यमराठी,दै.संघर्ष,अक्षरवैदर्भी दिवाळी अंक,दिपावली दिवाळी अंक,साहित्य संपदा दिवाळी अंक,पुरुष उवाच दिवाळी अंक,
कटुसत्य दिवाळी अंक,सत्य दर्पण दिवाळी अंक,द्विदल दिवाळी अंक,परिवर्तनाचा वाटसरु दिवाळी अंक,माहेर दिवाळीअंक,मौज दिवाळी अंक इ.दिवाळीअंकातुन कविता प्रसिध्द.स्थानिक वृतपत्रातून प्रासंगीत तथा कथा कविता लेखन.दै.कटुसत्य (सोलापूर)दै.संघर्ष (उस्मानाबाद.)मधून रोज वात्रटिका लेखन.
*छंद व आवड:- सामाजिक कार्य,लेखन,काव्य,वक्तृत्व,नाट्य अभिनय,महिला सक्षमीकरणासाठी काव्यातुन जागृती...
*मान सन्मान व पुरस्कार:-
*८९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड पुणे२०१६ येथे कविकट्ट्यावर कविता वाचन
*४ थे मराठवाडा ग्रामिण साहित्य संमेलन पळसप २०१५ येथे काव्यवाचन.
*४५वे अंकुर साहित्य संमेलन बार्शी येथे सहभाग.
*स्थानिक काव्य कार्यक्रमांतून सहभाग.
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सघाचा कविरत्न पुरस्कार,
*महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ पुणे आयोजित शिक्षणविषयक लेखास पुणे विभागात दुसरा क्रमांक.
*अखिल महाराष्ट्र पत्रकार पत्रलेखक संघाची राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप प्राप्त.
*भारतीय समाज विकास अकादमी यांचा 'महाराष्ट्र गुणीजन रत्नगौरव' पुरस्कार प्राप्त.
*आकाशवाणी उस्मानाबाद केंद्रावरुन काव्य गायन प्रसारण.
*लोकमंगल उद्योग समुहाकडून शिक्षक पुरस्कार देऊन गौरव.
*नवयुग सामाजिक संस्था,येडशी यांच्याकडून गौरव.
*स्वामी विवेकानंद युवा मंच मार्फत सामाजिक कार्य.
*गुरुवर्य मित्र मंडळाद्वारे सामाजिक कार्य.
*मदरलँड समाजसेवी संस्थेतून सामाजिक कार्य.
*जिल्ह्याच्या मुख्य शासकिय ध्वजारोहण कार्यक्रमाचे २००७ पासून सुत्रसंचालन.
*साहित्यिक रा.र.बोराडे यांचेकडून सुत्रसंचालनाचे विशेष कौतुक.
*राज्यस्तरीय ,जिल्हस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभाग व यश.
*राज्य मराठी विकास संस्था,मुंबई यांच्या वाचन प्रेरणा दिनाच्या(२०१५)निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
*मराठवाडा साहित्य संमेलन,सोयगाव जि.औरंगाबाद येथे निमंत्रीत कवी म्हणून सहभाग.
*क्षतिज काव्यप्रेमी शिक्षक कवी सन्मान २०१७
* ९०वे आखिल भारतीय साहित्य संमेलन, डोंबिवली येथे कवीकट्यावर काव्यवाचन.
* अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व तेजस्विनी संस्था आयोजित पहिले राष्ट्रीय पर्यावरण साहित्य संमेलन पुणे ( बालगंधर्व रंगमंदिर ) सप्टें२०१७ निमंत्रीत कवी म्हणून सहभाग.
*वैराग जिल्हा सोलापूर येथे कौटुंबिक काव्यसंमेलनात सहभाग,गौरव आणि सुत्रसंचलन.
*काव्यप्रेमी शिक्षक मंचचे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड.
*महाराष्ट्र साहित्य परिषद उस्मानाबाद तालुका अध्यक्ष म्हणून निवड.
*औरंगाबादहून प्रसिद्ध होणारे शैक्षणिक मासिक
जीवन गौरवचे उस्मानाबादचे सहसंपादक म्हणून निवड.
*कविता संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर.

Wednesday, 15 August 2018

माझा परिचय

माझा परिचय

संपूर्ण नाव :-  श्री.दिगंबर बापू शिंदे.
                                      (शब्दधन डीबी)
जन्म तारीख  :- १, जून१९७१.

*शैक्षणिक पात्रता :-  एच् .एस्.सी.,डी.एड.
बी.कॉम.भाग-२,

*व्यवसाय :-  उपशिक्षक

छंद-वाचन, लेखन, चांगली माणसे जोडणे.

*शाळेचा पत्ता :- श्री भैरवनाथ माध्य.व उच्च माध्य. विद्यालय भोसरी, पुणे-३९.

*घरचा पत्ता :- "शब्दधन"१८/८,ओंकार कॉलनी नं. -४, गणेशनगर, डांगे चौक,थेरगाव, पुणे-३३.

*मोबा. नं. :- ९७६३११६३३६, ८९८३३६९४३०

मेल-kavidbshinde@gmail.com

*अध्यक्ष :  शब्दधन जीवन गौरव काव्यमंच, पिंपरी-चिंचवड, पुणे-३३.

पुणे जिल्हा सहसंपादक :-  जीवन गौरव शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक मासिक महाराष्ट्र राज्य.

लेखन व साहित्य चळवळीतील सहभाग
विविध मासिके व दैनिकातून लेखन ,  
जीवन गौरव मासिकातून प्रभावी लेखन,
पाऊलवाट कविता संग्रह प्रकाशित, शब्दधन
शेती,माती,पाणी विषयावरील प्रातिनिधिक कविता संग्रह संपादित,  ८९ वे अ.भा.म.साहित्य संमेलन कवीकट्टा कविता निवड समिती प्रमुख व
कविता संग्रह तयार करण्यात मोलाचा सहभाग.
२ते ३ हजार कविता लेखन, दिगंबरी सत्य सदर चालू...आदी.
शैक्षणिक कार्य:-
*सन१९९७ पासून तालुका व जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात सातत्याने सहभाग व सलग १७ वर्षे प्रथम क्रमांकाचे यश संपादन.
*राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित विज्ञान शोध प्रकल्प स्पर्धेत सहभाग व राष्ट्रीय पातळी
पर्यंत सहभाग.
स्काऊट पथकाच्या माध्यमातून संस्कारक्षम व
समाजोपयोगी उपक्रमांचे यशस्वी आयोजन.
उल्लेखनीय बाब म्हणजे सतत २१वर्षे विद्यार्थी
संस्कार शिबीर व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा निवासी स्वरूपाचा शालाबाह्य उपक्रम, कुष्ठरोगी,
अंध विद्यार्थी यांच्यासाठी दिवाळी फराळ व भाऊबीज, वारकऱ्यांना पाणी वाटप, वृक्षारोपण,
परिसर स्वच्छता मोहीम आदी उपक्रम.
*पिं.चिं.मनपा व खगोल विश्व आयोजित पहिल्या
बाल विज्ञान परिषदेत उत्कृष्ट सहभाग.
*अं.नि. स. पिं.चिं. कार्यकर्ता वर्गाला मार्गदर्शनपर व्याख्यान...

सामाजिक कार्य :-
अनेक सामाजिक व साहित्यिक उपक्रमात हिरीरिने सहभाग, स्वतः आयोजन व अर्थिक मदत केली त्यातील काही ठळक बाबी...
*शब्दधन मराठी काव्यमोहत्सव पिं.चिं.२०१४
(व्हाट्सएप) ग्रुपचा पहिला कार्यक्रम स्वखर्चाने
आयोजित केला.
* अ.भा.म.सा.सं. सासवड, पिंपरी चिंचवड, डोबिवली आणि बडोदा येथे कविकट्टा उपक्रमात
कविता वाचन व सुत्रसंचालन....
एल्गार सामाजिक साहित्य परिषदेच्या माध्यमातून अनेक साहित्यिक, सामाजिक अशा
उपक्रमांच्या आयोजनात सक्रीय सहभाग घेतला.
अनेक मान्यवरांची मानपत्रे लिहिली...
*शब्दधन डीबी पुरस्कृत गुणवंत शिक्षक पुरस्कार २२शिक्षकांना दिला.
*भिमथडी कविकट्टा च्या माध्यमातून स्वर्गीय
जेष्ठ गझलकार, हजलकार घनश्याम धेंडे यांना
जीवन गौरव पुरस्कार, मा.शिवाजी घाडगे यांना
आदर्श संपादक व ह.भ.प.शामसुंदर महाराज यांना समाजभूषण या पुरस्काराने सन्मानित केले.
*मसाप पिं.चिं. च्या सर्वच उपक्रमात सक्रिय सहभाग व कविता कथा लेखन स्पर्धेचे संयोजन.
* एल्गार बाप गौरव पुरस्काराचे मानकरी मा.
राजन लाखे, मा. मा. सुरेश कांकरिया व मा. रतिलाल सोनाग्रा यांच्या मानपत्राचे लेखन...
मा.पितामह हरिदासजी कोष्टी यांच्या मानपत्राचे
लेखन व एल्गारच्या सर्वच पुरस्कांचे मानपत्र लेखन करण्याचे भाग्य मला मिळाले.
* एल्गार पहिले युवा साहित्य संमेलन, सेलू जि.
परभणी प्रमुख समन्वयक व मार्गदर्शक.
जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य व मसाप पिं.चिं. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिले
शिक्षक साहित्य संमेलन यशस्वी पार पाडले.
*शब्दधन जीवन गौरव काव्यमंच पिंपरी चिंचवड
पुणे-३३ची स्थापना करून कार्यकारिणीचा सन्मान, गुणवंत विद्यार्थी गौरव व मा.बाबू डिसोजा,मा. सुरेश पाटील व मा.पितामह हरिदास कोष्टी यांना शब्दधन जीवन गौरव पुरस्कार दिला,ज्येष्ठ नागरिकांसाठी कविसंमेलन
घेतले. पुस्तक भेट योजना, साहित्यिकांचे वाढदिवस, साहित्यिक आपल्या भेटीला आदी.
उक्रमांचे नियोजन व आयोजन घोषणा केली.
*कवी आणि कविता यांचा मानसन्मान वाढावा
म्हणून सदैव प्रयत्नशील व कटीबद्ध....
* जीवन गौरवचा ढाण्या वाघ म्हणून जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्याचे प्रमुख संपादक
व मालक मा.रामदासजी वाघमारे दादा यांनी दिलेली पदवी विशेष सन्मान वाटतो.
* अनेक कविसंमेलने व काव्यस्पर्धांचे आयोजन
शैक्षणिक पुरस्कार-
*शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड मनपा गुणवंत *शिक्षक पुरस्कार.
कै भिकू वाघेरे आदर्श शिक्षक पुरस्कार
*पिं.चिं.शहर कांग्रेस साने गुरूजी पुरस्कार
* सत्यम् शिवम् सुंदरम् प्रतिष्ठान डॉ.सर्वपल्ली
राधाकृष्णन पुरस्कार आदी. लहान-मोठे पुरस्कार
* कविता वाचन स्पर्धा बक्षिसे व पुरस्कार.
* गरीब व होतकरू नवोदित साहित्यिकांना मदत
गणेश कांगुणे या होतकरू पेंटर तरूणाचे गीता
पर्व ईश्वराचा शोध हे पुस्तक स्वतः प्रस्तावना देऊन प्रकाशित केले. कोष्टी काकांच्या काठास धडकती लाटा या काव्यसंग्राहाच्या निर्मितीत व
प्रकाशन कार्यात महत्त्वाचा सहभाग.
अनेक नवोदित कविंना मदत व प्रोत्साहन...

सत् शब्द... नित् कटीबध्द पासून कविते तुझ्याचसाठी... पर्यंतचा हा यशस्वी साहित्य प्रवास...
*ध्यास शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक परिवर्तनाचा, कविते तुझ्याचसाठी... शब्दधन जीवन गौरव काव्यमंच पिंपरी चिंचवड,पुणे-३३ व जीवन गौरव महाराष्ट्र राज्य*