*बैठकीचा इतिवृत्त*
दिनांक २०/१०/२०१८ रोजी जीवन गौरव शैक्षणिक साहित्यिक सामाजिक मासिकच्या औरंगाबाद जिल्हा सहसंपादक मंडळाची बैठक उपसंपादक मा.राजश्री पल्लेवाड यांच्या निवासस्थानी सांयकाळी ठिक ६.०० वा घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्य संपादक मा.रामदास वाघमारे हे होते तर उपसंपादक राजश्री पल्लेवाड, कार्यकारी संपादक संदिप सोनवणे, मीरा वाघमारे,कल्पना फुसे, भाग्यश्री इसलवार, बाळासाहेब निकाळजे, संदिप ढाकणे,पंडीत डोंगरे,अजय खिल्लारे, स्वामी जाधव,यांच्या उपस्थितीत बैठकीत खालील विषयावरती चर्चा झाली.
*१) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा विजेत्याची निवड करणे*
*२) राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळा समित्या निवड करणे.*
*३) जीवन गौरव विशेषांकासाठी प्रतेक संपादक मंडळीनी एक दोन जाहीरीती पाठविणे.*
या वरील विषयावरती बैठकीत खेळी मेळीच्या वातावरणात चहा,पाणी, नाष्टा घेवून सविस्तर खालील प्रमाणे चर्चा करण्यात आली.
*अ) रांगोळी समिती :-*
सौ.विणा माच्छी, सौ. अश्विनी धाट, सौ.अनघा सावर्डेकर, अनिता कांबळे, एस.व्हि .हमने.
*आ) स्वागत समिती :-*
सौ.रुपाली बोडके,सौ. वैशाली भामरे, सौ.प्रतिभा शिरभाते,सौ.गिता केदारे, श्री दिनेश वाडेकर.
*इ) स्टेज समिती :-*
(बँनर, खुर्च्या ,हार-तुरे, सजावट )
श्री.पंडीत डोंगरे, बाळासाहेब निकाळजे,सुनिल मोरे.
*ई) सुञसंचालन समिती :-*
संदिप ढाकणे, भाग्यश्री इसलवार.
*उ) स्वागत गित समिती :-*
श्री. जयदिप डाकरे, श्री. प्रविण डाकरे
*ऊ) तंञस्नेही समिती :-*
श्री. जयदिप डाकरे, प्रविण डाकरे,विजय पाताडे, गोपाल सुर्यवंशी, उमेश खोसे.
*ए) स्मृती चिन्ह / मानपञ समिती*
श्री.शरद ठाकर, सौ.मीरा वाघमारे,कल्पना फुसे, अर्चन खोब्रागडे,सौ.शुभांगी फुलेलवाड.
*ऐ) फेटे/ बँच समिती :-*
श्री.गणेश सुलताने,श्री.रज्जाक शेख,सौ.अंजली गोडसे, सौ.शिल्पा फरांदे, नजमा शेख.
*ओ) बैठक व्यवस्था समिती :-*
श्री.अजयकुमार खिल्लारे, दयानंद बिराजदार, सुधाकर पिंजारकर.
*औ) भोजन समिती :-*
श्री.नागनाथ घाटूळे,श्री.महादेव हवालदार, श्री.हनुमंत पडवळ, श्री.दिलीप केने, श्री. प्रशांत सांगळे, श्री.भगवान विशे.
*अं) वाहनतळ समिती :-*
श्री. स्वामी जाधव, श्री. महादेव खळूरे, श्री.सुनिल खाडे,
*अ: ) फोटो+शुटींग समिती :-*
श्री. रामदास वाघमारे, सौ. राजश्री पल्लेवाड,श्री. संदिप सोनवणे.
*क) मार्गदर्शक समिती :-*
मा.डि.बि.शिंदे उर्फ शब्दधन, मा.डाँ.रत्ना चौधरी, मा.प्रा.डाँ.सतिष मस्के, मा.प्रा.डाँ.अशोक डोळस, मा.सौ. छाया बैस.
*ख ) प्रसिद्धी समिती :-*
सर्व संपादक मंडळ महाराष्ट्र राज्य (सर्व आपआपल्या जिल्ह्यासाठी प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम पाहतील)
( टिप :- संपादक मंडळातील सर्वांनी आपल्या कुंटूबासह उपस्थित राहणे बंधन कारक आहे.)
शेवटी सर्वांचे आभार मा.पंडीत डोंगरे यांनी मानले आणि बैठक अशा पध्दतीने खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली .
No comments:
Post a Comment