*शब्दधन जीवन गौरव काव्यमंच पिंपरी चिंचवड आयोजित व ज्येष्ठ कवी पितामह हरिदासजी कोष्टी पुरसकृत भव्य राज्यस्तरीय शब्दधन जीवन गौरव श्रावणधारा काव्यलेखन स्पर्धा...*
विषय श्रावणी पाऊस व पावसाच्या कविता...
शब्दमर्यादा- १६ ते २० ओळी कविता असावी.
२) कविता टाईप केलेली किंवा हाताने लिहिलेली
असावी.
३) कविता पानाच्या एकाच बाजूला लिहिलेली असावी.
४)कविता स्वलिखित असवी.
५) स्पर्धा कालावधी १५, ऑगस्ट२०१८ ते ९,सप्टेंबर २०१८असा राहील.
६) नियोजित वेळेत आलेल्या कविताच
स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जातील.
७) सदर कविता या पोष्टानेच पाठवायच्या आहेत. व्हाट्सएप, मेलवर पाठवलेल्या कविता
ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
८) परिक्षकांचा निकाल हा अंतिम राहील.
९) कविता मिळाल्याची पोच दिली जाईल.निकाल विजेत्यांना वैयक्तिक कळवला जाईल व प्रसामाध्यमातूनही जाहीर केला जाईल.
१०)बक्षिस वितरणाचा कार्यक्रम हा डिसेंबर महिण्यात होईल, विजेत्यांना आकर्षक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह दिले जाईल.
११) विजेत्यांच्या कविता जीवन गौरव मासिक
महा. राज्य या आमच्या मासिकामधून प्रकाशित केल्या जातील.
१२) सदर स्पर्धेत कुठलाही बदल करण्याचा अधिकार फक्त निवड समितीला राहील.
अशी माहिती काव्यमंचाचे सचिव दीपक अमोलिक यांनी दिली. यावेळी प्रसिद्धी प्रमुख बाबू डिसोजा, कोषाध्यक्षा मनिषा भोसले,
स्पर्धा व पुरस्कार निवड समिती प्रमुख सीमा ,
गांधी, उपाध्यक्षा निरूपा बेंडे ,अध्यक्ष दिगंबर
शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कविता पाठविण्याचा पत्ता.
श्री.शिंदे डी.बी
१८/८,शब्दधन, ओंकार कॉलनी नं, -४
गणेशनगर,डांगेचौक, थेरगाव, पुणे-४११०३३.
मो.नं. ९७६३ ११६३३६.
सौ.सीमा गांधी,
स्पर्धा व पुरस्कार निवड प्रमुख.
No comments:
Post a Comment