Showing posts with label संपादक मंडळ महाराष्ट्र राज्य. Show all posts
Showing posts with label संपादक मंडळ महाराष्ट्र राज्य. Show all posts

Wednesday, 17 July 2019

जीवन गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

*" जीवन गौरव " पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्ताव  पाठविण्याचे आवाहन*   

     औरंगाबाद  (प्रतिनिधी )         बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जीवन गौरव शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक  मासिकाच्या चौथ्या  वर्धापन दिनानिमित्ताने राज्यातील शिक्षक बंधू- भगिनीसाठी " जीवन गौरव "  पुरस्कार हा सपत्निक प्रदान केले जातात जीवन गौरव पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. या पुरस्कारासाठी शिक्षक  बंधू- भगिनींना आवाहन करण्यात येत आहे आपल्या शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक कारकीर्दीचा प्रस्ताव दिनांक : २५  आॕक्टोबर २०१९ पर्यत पाठवायचे आहे
    राज्यभरातील अनेक शिक्षक बंधू-भगिनी आपल्या अध्यापनाचे कार्य मोठ्या तळमळीने व उस्ताहाने करीत आहेत. त्यात शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक,  कार्यातही हातभार लावत आहेत आशा गुरुमाऊलींचा गौरव अवश्य व्हावा, ही जीवन गौरव मासिकाची भूमिका आहे. याच अनुषंगाने शिक्षक बंधू-भगिनींकडून प्रस्ताव मागविले जात आहेत. या पुरस्काराचे स्वरुप असे आहे की, पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, पुस्तक ,शाल ,पेन इत्यादी  सपत्निक प्रदान केले जातात
          शिक्षक बंधू-भगिनीनी आपले प्रस्ताव दिनांक :  : २५  आॕक्टोबर २०१९ पर्यत संयोजक संपादक जीवन गौरव कार्यालय प्लाँट नं . २७ , आनंदनगर , गल्ली नंबर ६ , गारखेडा परिसर औरंगाबाद - ४३१००९ या पत्यावर आपले प्रस्ताव एक प्रतीत व दोन रंगीत छायाचिञासह पाठवावयाचे आहेत.
अधिक माहितीसाठी संपादक रामदास वाघमारे मो.नं. ८८८८१२५६१० , उपसंपादक डि.बी. शिंदे -8983369430 ,  सहायक संपादक डाॕ. रत्ना चौधरी - 9096193665 ,
  कार्यकारी संपादक मु.अ.  संदीप सोनवणे मो.नं. 9096623827 ,  यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन संस्थेच्या सचिव श्रीमती मीरा वाघमारे, प्रेरणा अझादे, अंन्सीराम वाघमारे , कमल वाघमारे , राहूल जाधव , लता अचलखांब , प्रेम सपाटे, श्रीमती  कल्पना फुसे, भाग्यश्री इसलवार,  श्रीमती रुपाली बोडके, श्रीमती वैशाली भामरे,वंदना सलवदे वाघमारे ,  बाळासाहेब निकाळजे,पंडीत डोंगरे, आजय खिल्लारे,  प्रा.डाँ.सतीश मस्के, प्रा.डाँ.अशोक डोळस,दिनेश वाडेकर, महादेव हवालदार  विजय पाताडे, देविदास बुधवंत, मु.अ. संतोष दातीर , मु.अ. नागनाथ घाटूळे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

*नियम व अटी*
१)  पुरस्कारासाठी गुरुमाऊलींची सेवा ही सात वर्षा पेक्षा कमी नसावी.
२) पुरस्कारासाठी kg... to...pg  पर्यंतचे गुरुमाऊली प्रस्ताव दाखल करु शकतात.
३) पुरस्कारासाठी पाठविलेल्या प्रस्तावाची दुबारा उलट प्रती मागणी करु नये.
४) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात पेपरची काञणे, फोटो, प्रमाणपञ, शिफारसपञ, या सोबतच प्रस्तावात आपला बायोडाटा असणे गरजेचे आहे.
५) पुरस्कारासाठी एकच प्रत व सोबत दोन रंगीत पासपोर्ट फोटो पाठविणे अत्यावश्यक आहे.
६) पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्विकारण्याची सपत्निक तयारी असल्याचे संमतीपञ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
७) पुरस्कार पाञ विजेत्यांची निवड करण्यासाठी संस्थेच्या वतीने परिक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल या समितीचे सर्व निर्णय अंतिम राहतील.
८) पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवित असतांना मुखपृष्ठावर  " जीवन गौरव पुरस्कार "   असा स्पष्ट उल्लेख असावा.
९) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात जोडलेली काञणे, नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे, अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत असे प्रस्ताव रद्द ठरविण्यात येतील.
१०) पुरस्काराचे  स्वरुप आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, पुस्तक ,शाल ,पेन असे स्वरुप असेल.
११) चारित्र्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
१२) पुरस्कारार्थी हा जीवन गौरवचा सभासद असल्यास प्रधान्य.
           *टिप :-* पुरस्काराची तारीख , वेळ , पत्ता,  प्रिंटमिडीयातून तसेच whatsup, फेसबुक इत्यादी  माध्यमातून कळविले जाईल. अधिक माहितीसाठी खालील संपादक मंडळींना संपर्क साधावा.
सर्वश्री -
     वाणा माच्छी, प्रतिभा शिरभारते, शेख नजमा, गिता केदारे, आश्विनी धाट, छाया बैस, अनिता कांबळे, अंजली गोडसे, शिल्पा फरांदे, आर्चना खोब्रागडे, अनघा सावर्डेकर, वंदना सलवदे, शरद ठाकर, हणमंत पडवळ, उमेश खोसे, महादेव खळूरे, गोपाल सुर्यवंशी, दयानंद बिराजदार, रज्जाक शेख, गणेश सुलताने, मारोती गुरव, स्वामी जाधव, प्रा. भगवान विशे, दुशांत निमकर, प्रशांत सांगळे, कुणाल पवार, दिलीप केने, गणेश कुंभारे, ज्योती अवघडे, प्रा. संपत गर्जे, वैशाली भोजने,
     *असे आवाहन पुरस्कार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.*

*ध्यास शैक्षणिक , साहित्यिक व  सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव*

Monday, 10 June 2019

नम्र आव्हान

*®जीवन गौरव शैक्षणिक साहित्यिक सामाजिक मासिक  महाराष्ट्र राज्य®*
===========================
             *📘सूचना 📕*
===========================
✍®📚 
         *सर्व सन्माननिय मान्यवर तसेच ग्रुप मधील आदर्श गुरुमाऊली सदस्यांना सूचित करण्यात येते की  ग्रुप ची निर्मिती ही शैक्षणिक साहित्यिक सामाजिक  ज्ञानाची  आदान व प्रदान करण्यासाठी व आपल्या ज्ञानात भरपडावी वेळोवेळी शैक्षणिक सूचना माहिती तातकाळ मिळावी म्हणून हा गृपतयार केलेला आहे .*
*आपल्या या गृप मध्ये सन्माननिय अधिकारी , मुख्याध्यापक, प्रसिद्ध साहित्यिक , विचारवंत , शिक्षक संघटनेचे नेते,तंञस्नेही गुरुमाऊली या गृप मध्ये सहभागी आहेत ग्रुप चे नांव व उदेश लक्षात घेऊन च ग्रुप वर त्या संदर्भात माहिती व संदर्भ  पोस्ट करण्यात यावे.*
✍  .....📚📚📚📚📚📚📚📚
1) शाळा व शासन निर्णय या संदर्भात माहीती आपल्या गुरुमाऊलींना अध्यापन व विद्यार्थीना अध्ययन करण्यासाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्यिक सामाजिक माहिती व शासन निर्णय च पोस्ट केलेले असावे.इतर कोणत्याही माहिती पोस्ट करू नये.
2) दैनिक वार्तापत्र ,बातम्या  आणि राज्य भरातील ३६ जिल्ह्यातील जीवन गौरवचे असे  एकूण ३६ ग्रुप आहेत. या ग्रुप वर फक्त शैक्षणिक साहित्यिक सामाजिक व दैनिक वर्तमानपत्रे, शासन निर्णय इत्यादी पोस्ट करावी.
3)गुरुमाऊली चारोळी कट्टा व एकूण जिल्ह्यावाईज ग्रुप आहेत. या सर्व ग्रुप वर पोस्ट शेअर करतांना शैक्षणिक व साहित्यिक  बाबतीत माहिती पोस्ट करावी.
4) कादंबरी व बोधकथा चे एकूण २ ग्रुप आहेत. तरी या ग्रुप वर फक्त मराठी,हिंदी किंवा इंग्रजी कादंब-याच पोस्ट करण्यात यावे. हया सर्व  पीडीएफ फाईल मध्ये च पोस्ट करण्याचा प्रयत्न  करणे. तसेच  प्रत्येक दिवशी कमीत कमी दोन व जास्तीत जास्त चार कादंबरी व बोधकथा पोस्ट करण्यात यावे. कारण  कादंबरी चे पाने जास्त असतात. वाचकांना ही वेळ वाचनासाठी उपलब्ध होणे  आवश्यक असते. नाही तर दररोज पन्नास कांदब-या पोस्ट होताच व नुसते  नांव वाचून डिलिट करतात व पुन्हा त्याच कादंबरी च्या पोस्ट करण्याची मागणी केली जाते. हे योग्य नाही. म्हणून कादंबरी व बोधकथा पोस्ट करण्यात काळजी  घ्यावी. या ग्रुप वर इतर माहिती पोस्ट करू नये ही विनंती.
4)दैनिक परिपाठ ग्रुप चे एकूण २ भाग  निर्माण केले आहेत या सर्व ग्रुप वर फक्त मराठी, हिन्दी, इंग्रजी परिपाठ व दिन विशेष पोस्ट करण्यात यावे.
5)तसेच  इतर सर्व भरपूर  ग्रुप  निर्माण करण्यात आले. ग्रुप जे नांव जिल्ह्यावाईज आहे. त्या जिल्ह्यातील नांवा प्रमाणे च अॅडमीनची नजर आसणार आहे. अँडमीनने देखील शैक्षणिक साहित्यिक सामाजिक परिवर्तनशील बाबीच पोस्ट शेअर कराव्यात .प्रत्येक जिल्ह्यातील अँडमीने पोस्ट करणे अपेक्षित आहे त्या प्रमाणेच सभासदांनी इतर माहिती पोस्ट करावी.
6)राजकीय माहिती टाळावी.
7)समाज विरोधात व जातीय दंगल घडवून आणणारी माहिती पोस्ट करू नये.
8)महिला सदस्य सदस्यांना वैयक्तिक पातळीवर माहिती पोस्ट करू नये ही विनंती तसे पुराव्या सहित निदर्शनास आल्यास कायदेशीर कार्यवाहीस सामोरे जावे लागेल.
9)प्रत्येक सदस्याने आपल्या वेळेनूसार सर्व सदस्यांना ग्रुप वर सन्मानित करावे.
10) ग्रुप यशस्वी करणे आपल्या हातात असते.
11) ग्रुप वर तुम्ही एकटे नाही  तर जीवन गौरव परिवारआपल्या सर्वांन सोबत आहेत.
12)रागावर नियंत्रण ठेवणे.
13) सर्व ग्रुप वर सदस्यांना चांगले कार्य केल्यास शुभेच्छा द्या. पण ज्या सदस्याने तुमचे कधीच कौतुक केले नसेल अशा सदस्याचे तुम्ही देखील कधीच कौतुक करु नका.
14)माञ चांगल्या शैक्षणिक साहित्यिक पोस्ट ची स्तुती करा.
15)पोस्ट विचार पूर्वक टाका.
16)सदस्यांनी चुकीची पोस्ट केली असल्यास थोडा संयम बाळगा किंवा ठेवा.
17) कोणावरही वैयक्तिक टिका  टिपणी करू नका. आधी गृप आँडमीनला कळवा.
18 )एकच पोस्ट नेहमी नेहमी परत पोस्ट करू नका.
19)सर्व जाती धर्माचा आदर ठेवूनच वर्तन करावे.
20)ग्रुप ची प्रतिमा म्हणजे आपली प्रतिमा आहे.
21) जीवन गौरव ग्रुप ने हाती घेतलेले उपक्रम पूर्ण  करण्यास मदत करा.
22)सर्वात महत्वाचे म्हणजे अफवा पसरवू  नका.
23)एकमेकास साह्य करू अवघे धरू सुपंथ.
24)ग्रुप चा मुख्य उद्देश लक्षात घेऊन च ग्रुप वर माहिती पोस्ट करा.
25)आपल्या सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळेच ग्रुप यशस्वी  होतो.
         तरी सर्व जीवन गौरव गुरुमाऊलींना विनंती आहे,वरील सूचना नोंद घेवून योग्य ती कार्यवाही करावी. नाहीतर तर नाईलाजाने  इच्छा नसतानाही   ग्रुप अॅडमीनला आपणास  रिमू करावे लागेल याची नोंद घ्यावी. ही शेवटची  विनंती आहे.
        🌻आपला विनीत 🌻
                  *✍ संपादक ®*
           जीवन गौरव शैक्षणिक साहित्यिक सामाजिक मासिक महाराष्ट्र राज्य 
            *रामदास वाघमारे* सहशिक्षक , औरंगाबाद
       whatsup no. मो. 8888125610

*ध्यास प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा जीवन गौरव*
📚📚📚📚📚📚📚📚📚📚

Thursday, 25 April 2019

नोंदणी केलेल्या सभासदांची यादी

*दुसरे राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक साहित्य संमेलन नासिक*

*नोंदणी केलेल्या सभासदांची यादी*

१) श्रीमती वैशाली विनोद ढोबळे - वर्धा
२) श्रीमती नंदिनी पंडितराव वाघ -जळगाव
३) श्रीमती दिपा दिनेश वाडेकर - नंदूरबार
४) कु. तनुष्का दिनेश वाडेकर,(बाल कवियत्री)-,नंदुरबार
५) विनोद सावंत - सोलापूर
६) शाम चौकडे - अमरावती
७) खुशाल गुल्हाणे - अमरावती
८) उषा ढेरे - बीड
९) राजू लहिरे - मनमाड नासिक
१०) धनश्री गजमल गांगुर्डे  - नासिक
११) अनिलकुमार लक्ष्मण बहीरम - नासिक
१२) शोभा दळवी - बीड
१३) प्रशांत सुर्यवंशी - पुणे
१४) आशा चिने - शिन्नर नासिक
१५) सारिका पारखी - नासिक
१६) प्रणिता कुलकर्णी - पुणे
१७) प्रतिभा बोबे - अहमदनगर
१८) अंगद शेंडगे - नंदूरबार
१९) सतिश कराड - बीड
२०) उमा चव्हाण -नासिक
२१) करणसिंग तड़वी - नंदुरबार
२२) प्रशांत ढोले - वर्धा
२३) प्रा. अरविंद पाटील - वर्धा
२४) प्रकाश बन्सोड - वर्धा
२५) बाळकृष्ण राठोड - मुंबई
२६) सविता चव्हाण - नासिक
२७) अनिल साबळे - ठाणे
२८) सुरेश लांजेवार -भंडारा
२९) संपत गर्जे - पुणे
30) शुभांगी फुलेलवाड - औरंगाबाद
३१) मनिषा ठाकूर - मालेगाव नासिक
३२) संदीप कांबळे-  कोल्हापूर
३३) वैशाली जाधव - नाशिक
३४) अजय काळे - सांगली
३५) श्री संतोष गोपा दातीर - रायगड
३६ ) कु .ऋतुजा संतोष दातीर - रायगड
३७) छाया पाटील - नाशिक
३८) खुशाल डोंगरवार - भंडारा
३९) स्वामी जाधव - औरंगाबाद
४०) अभिजीत सोनवणे - औरंगाबाद
४१) प्रा. डॉ. किरण प्रभाकर वाघमारे-  वाशिम
४२) जया कुलथे - अहमदनगर
४३) चि.आयुष राठोड ( बालकवी)- मुंबई
४४) देविदास बुधवंत - अहमदनगर
४५)  प्रियंका पाटील - नंदूरबार
४६) शीतल सुनील बडगुजर -जळगाव
४७)प्रदिप देवरे -चांदवड -नाशिक
४८) प्रदिप देवरे -२ - नाशिक
४९) सारिका बोबे - उस्मानाबाद
५०) पुजा केदार - नाशिक
५१) संदिपृ भायदे - रायगड
५२) शोभा कदम - बीड
५३) नागोराव तिप्पलवाड -.नांदेड
५४) कल्पना गोवेकर मालेगाव -नाशिक
५५) अरुण इंगळे हातनोरे नाशिक 
५६) सौ.नंदिनी  हवालदार  -  सांगली
५७) प्रदिप महाले - दिंडोरी नाशिक
५८) कु . हर्षवर्धन पाखरे (बाल कवी) - रायगड - कर्जत
५९) श्री मारूती  बागडे -  रायगड - कर्जत
६०) स्वाती अहिरे - अहमदनगर
६१) कविता बिरारी - नाशिक
६२) चि.दुर्गेश पन्नालाल राठोड - (बालकवी) -ठाणे
६३) प्रशांत शेळके - पुणे
६४) सविता बोरसे - नाशिक
६५) समीर देवडे - नाशिक
६६) मनिषा कुलकर्णी  - मालेगाव नाशिक
६७) किशोर चलाख - सांगली
६८) किरण ठाणांबीर - उस्मानाबाद
६९) प्रकाश डुबे - परभणी
७०) किरण गुंबाडे - नाशिक 
७१) विकास पाटील - सांगली
७२) संध्याराजनी  सावकार - नाशिक
७३) दादासाहेब पगार - नाशिक
७४) सुनिल पावले - अहमदनगर
७५) लोकेश पाटील - नाशिक
७६) प्रार्थना देशपांडे - नांदेड
७७) कांचन घुगे- नाशिक
७८) वासंती पाठक - नाशिक
७९) प्रतीक्षा पाटील - नाशिक
८०) करूणा गायकवाड - नाशिक
८१) छाया देवरे - नाशिक
८२) स्वाती शिंदे - उस्मानाबाद
८३) एम. नौशाद अब्बास - नाशिक
८४) समाधान इच्चे - औरंगाबाद 
८५) सुरेखा सुर्यवंशी - नाशिक
८६)  प्रशांत पगार - नाशिक
८७) वैशाली सुर्यवंशी - नाशिक
८८) शांताराम वाघ मनमाड नाशिक

------------------------------------------

👆 वरील इंग्रजी अक्षरावरती स्पर्श करा

*दुसरे राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक साहित्य संमेलन नासिक*

*दिनांक २१ मार्च नंतर नोंदणी केलेल्या सभासदांची यादी*

१) अनुराधा तारगे - नाशिक
२) संगिता ढोमसे -नाशिक
३) निलेश सोनवणे - औरंगाबाद -
४) रेखा सुर्यवंशी - नाशिक
५) वंदना सलवदे - सोलापूर
६) चंद्रकांत फाळके - नाशिक
७) योगेश वाघ - नाशिक
८) मनीषा पाटील - नाशिक
९) अर्चना खोब्रागडे - यवतमाळ -
१०) सोनाली भागवत- नाशिक
११) सुरेश हिवाळे - सेलू परभणी
१२) डिंगबर रोकडे - सेलू परभणी
१३) ज्योती अवघडे - रायगड 
१४) राहुल आंधळे -बीड
१५) अरुणा सरमोकादम - रत्नागिरी
१६) साधना ब्राम्हणकार  - नाशिक
१७) प्राचार्य शरद  गीते - नाशिक
१८) पदमाकर मांडवधरे -अमरावती
१९) विलास जमधाडे - नाशिक
२०) चिं खुशाल चव्हाण -वाशीम

Thursday, 22 November 2018

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर

*जीवन गौरव च्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर*
   औरंगाबाद (प्रतिनिधी ) जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय व बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा राज्य भरातील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आली हीती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यानूसार एकूण ९ शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. यात प्रथम पारितोषिक विभागून देण्याचा व इतर ५ जणांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्याचा निर्णय  घेण्यात आला.
    सदर राज्यस्तरीय निबंध स्पर्धे विषयी अधिक  माहिती अशी की, या स्पर्धेत राज्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.एकूण दीडशे निबंधांपैकी ९ निबंध लेखक शिक्षकांना प्रथम, व्दितीय,तृतीय व ऊत्तेजनार्थ पुरस्कार दिले जाणार आहे.
       या पुरस्कारांपैकी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात येईल. सदर प्रथम पुरस्काराचे मानकरी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक शंकर नामदेव गच्चे यांना व नाशिक जिल्ह्यातील आडगांव इंग्लिश  स्कूलच्या शिक्षिका  श्रीमती करुणा दिपक गायकवाड यांना विभागून दिले जाईल.सदर प्रथम पुरस्कार विजेत्यास रोख रक्कम २२२२/- रु. आकर्षक स्मृतीचिंन्ह, प्रमाणपञ, शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ देऊन गौरविले जाणार आहे.
        द्वितीय पुरस्कार सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील हिंगणी येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक विजयकुमार रामचंद्र काळे यांना दिला जाणार आहे. यासाठी रोख रक्कम रु.११११/- व आकर्षक स्मृतीचिंन्ह, प्रमाणपञ, शाल, श्रीफळ देऊन गौरविले जाईल.
      तृतीय पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीर तालुक्यातील कोटगांव येथील कृषक विद्यालयातील सहशिक्षक प्रविण पंढरीनाथ पिसे यांना दिला जाणार आहे. यासाठी ७७७/- रू. रोख, आकर्षक स्मृतीचिंन्ह, प्रमाणपञ, शाल , श्रीफळ देऊन गौरविले जाणार आहे.
        उत्तेजनार्थ ५  पुरस्कार विजेत्यांमध्ये कांदिवली पूर्व मुंबई येथील अनुदत्त विद्यालयातील सहशिक्षिका श्रीमती प्रांजली अभय जोशी , परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाखा क्र.३ मधील सहशिक्षक मंगेश गोविंदराव पैंजणे, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील   जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक मनोहर ञ्यंबक आव्हाड , धूळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यातील जुनी सांवगी येथी जिल्हा परिषद शाळेच्या  सहशिक्षिका श्रीमती भूषणा पांडूरंग चौधरी तर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील  जिल्हा परिषद शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती स्वाती सुनिल बडगुजर यांना सदर उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जातील. यासाठी  प्रत्येक विजेत्यास ५५५/- रु रोख, आकर्षक स्मृतीचिंन्ह, प्रमाणपञ, शाल, श्रीफळ देऊन गौरविले जाईल.
      सदर पुरस्कार वितरण येत्या १३ जानेवारीमध्ये जीवन गौरव मासिकाच्या तिसऱ्या वर्धापनदिन सोहळ्यात केले जाणार आहेत. सदर सोहळा हा निराला बाजार , औरंगपुरा, औरंगाबाद येथील तापडिया नाट्यगृहात संपन्न होणार आहे.असे प्रसिद्धी पञकाद्वारे रामदास वाघमारे, राजश्री पल्लेवाड, मु.अ. संदिप सोनवणे, मीरा वाघमारे यांनी कळविले आहे.
                            आपला
                  रामदास वाघमारे
          मो. नं. 8888125610

Sunday, 15 July 2018

शिक्षकांनसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन

http://jeevangaurav.blogspot.com/2018/07/blog-post_12.html?m=1 

*शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे अयोजन*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
         जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय ,औरंगाबाद व जीवन गौरव शैक्षणिक मासिक ,महाराष्ट्र राज्य तर्फे स्पर्धेचे आयोजन

*औरंगाबाद : प्रतिनिधी* जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय ,औरंगाबाद आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेञात महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या जीवन गौरव शैक्षणिक मासिका तर्फे शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यभरातून तीन क्रमांक (प्रथम ,द्वितीय , तृतीय) आणि उत्तेजनार्थ पाच असे क्रमांक काढून त्या लेखांना पुरस्कार प्राप्त लेख या सदराखाली जीवन गौरव शैक्षणिक मासिकातून प्रसिद्धी देण्यात येणार आहे.
स्पर्धकांना सुचीत करण्यात येत आहे की,निबंध पाठविण्याची अंतिम तारीख दिनांक  २५ सप्टेंबर २०१८ पर्यंत आपले निबंध पाठवू शकतात...!!
संधीचा फायदा घ्या...सहभागी व्हा...!!

*विषय*

*१) राष्ट्रनिर्मितीत साहित्याचे योगदान*
*२) आजच्या शिक्षकांसमोरील आव्हाने व उपाययोजना*
*३) सामाजिक परिवर्तनातील आव्हाने व उपाययोजना*
*४) जागतिक अशांतता - कारणे व उपाय*
*५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत*
*६) प्लॅस्टिकमुक्त पर्यावरण : माझे योगदान*
*७) सोशल मीडियाचा वापर : तंत्र व मंत्र*

*नियम अटी –*
१) निबंध स्पर्धकांनी या स्पर्धेसाठीच निबंध लिहिलेला असावा.
२) कोणाचीही नक्कल केलेला नसावा.
३) निबंध यापूर्वी कुठेही स्पर्धेत वा अन्यत्र प्रसिद्ध झालेला नसावा.
४) निबंध सुवाच्छ व स्वहस्तक्षरात असावा.
५) आपला निबंध हा स्पिड पोस्टानेच पाठवावा व पोहच पावती स्वतःकडे साभांळून ठेवावी.
६) परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील.
६) पाठविलेल्या निबंधात फेरफार करता येणार नाही.
७) एकास एकच निबंध पाठविण्याची अनुमती असेल.
एकाच घरातील दुसर्‍या व्यक्तिचा निबंध स्वीकारला जाणार नाही.
८) निबंध १५०० शब्दांपेक्षा कमी व १८०० शब्दांपेक्षा जास्त नसावा.
९) पुरस्कार प्राप्त शिक्षकांना  आगामी राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळयात गौरविण्यात येईल.
१०) स्पर्धेत पाठवलेले सर्व निबंध लोकांच्या पसंतीसाठी जीवन गौरवच्या ब्लाँगवरती व फेसबुक पानावर टाकले जातील.
१०) तीन परीक्षकांकडून प्रत्येकी तीन सर्वाेत्तम व पाच उत्तेजनार्थ निबंध निवडले जातील.
११) जीवन गौरवच्या परिवाराला व त्यांच्या नातेवाईकांना स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
१२) स्पर्धेक जीवन गौरवचा आजीवन सभासद असेल तर प्रथम प्राधान्य .
१३) पाठविलेल्या निबंधाची परत मागणी करु नये.
१४) कोणताही वाद हा औरंगाबाद परिक्षेञातील न्यायालयाअंतर्गत १५ दिवसांच्या आत.

*बक्षिस –*

🏆🥇प्रथम विजेता – रु. २२२२/- रुपये,स्मृतीचिंन्ह  पुस्तक ,आकर्षक प्रमाणपत्र व शाल ,पुष्पगुच्छ.(सौजन्य-..........)

🏆🥈द्वितीय विजेता – रु. ११११ रुपये, स्मृतीचिंन्ह  पुस्तक, आकर्षक प्रमाणपत्र , व शाल ,पुष्पगुच्छ (सौजन्य-..........)

🏆🥉तृतीय विजेता – रु. ७७७ रुपये ,स्मृतीचिंन्ह, पुस्तक , आकर्षक प्रमाणपत्र व  शाल ,पुष्पगुच्छ (सौजन्य-..........)

🏆🏅पाच उत्तेजनार्थ प्रत्येकी - ५५५ रु रुपये , स्मृतीचिंन्ह  पुस्तक, आकर्षक प्रमाणपत्र व  शाल ,पुष्पगुच्छ (सौजन्य-..........)

*कार्यालयीन पत्ता*

*संपादक*
जीवन गौरव शैक्षणिक मासिक महाराष्ट्र राज्य
प्लाँ.नं.२७ , आनंदनगर, गल्ली नं ०६,आम्रपाली बुद्ध विहाराजवळ गारखेडा परिसर ,औरंगाबाद-
431009
या पत्यावर पोस्टाने पाठवावे.

*अधिक माहितीसाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा.*
✍ रामदास वाघमारे
(मुख्य संपादक, महाराष्ट्र राज्य ) -
     मो.  8888125610

श्रीमती राजश्री पल्लेवाड
(उप संपादक महाराष्ट्र राज्य )
  ✍ 9823305958

मु.अ. संदीप सोनवणे
( कार्यकारी संपादक महाराष्ट्र राज्य )
मो. 9096623827

मीरा वाघमारे
(उप कार्यकारी संपादीका)
मो.9403751806

*g मेल:-*
jeevangaurav76@gmail.com

ब्लॉग : http:/jeevangaurav.blogspot.in

धन्यवाद🙏🙏

*संपादक मंडळ महाराष्ट्र राज्य*
प्रा.डाँ.अशोक डोळस  -  *अहमदनगर*
प्रा.डाँ.सतीश मस्के - *धुळे*
डाँ.रत्ना चौधरी - *वर्धा*
डि.बी.शिंदे ऊर्फ शब्दधन- *पुणे*
रुपाली बोडके - *नाशिक*
वैशाली भामरे - *मालेगाव-नाशिक*
वीणा माच्छी - *पालघर*
प्रतिभा शिरभाते - *अकोला*
कल्पना फुसे - *औरंगाबाद*
शेख नजमा मैनुद्दीन -  *बीड*
एस. व्ही.हमने - *हिंगोली*
गीता केदारे - *मुंबई*
अर्चना खोब्रागडे - *यवतमाळ*
अनघा सावर्डेकर - *रत्नागिरी*
छाया बैस ( चंदेल) - *नांदेड*
अंजली गोडसे - *सातारा*
शिल्पा फरांदे - *सातारा*
सुनिल मोरे - *धुळे*
उमेश खोसे - *उस्मानाबाद*
शरद ठाकर - *परभणी*
नागनाथ घाटुळे - *सोलापूर*
जयदिप डाकरे - *कोल्हापूर*
बाळासाहेब निकाळजे  - *औरंगाबाद*
संदीप ढाकणे - *औरंगाबाद*
सुधाकर पिंजरकर - *अकोला*
गणेश सुलताने - *जालना*
महादेव हवालदार - *सांगली*
दयानंद बिराजदार - *लातूर*
गोपाळ सुर्यवंशी - *पालघर*
विजय पाताडे - *सिंधुदुर्ग*
अजयकुमार खिल्लारे - *औरंगाबाद*
सुनिल खाडे - *अमरावती*
स्वामी जाधव - *औरंगाबाद*
पंडित डोंगरे - *औरंगाबाद*
दिनेश वाडेकर - *नंदूरबार*
महादेव खळुरे - *लातूर*
रज्जाक शेख - *अहमदनगर*
दिलीप केने - *नागपूर*
हनमंत पडवळ - *उस्मानाबाद*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव*

Monday, 28 May 2018

Friday, 27 April 2018

शैक्षणिक मासिक जीवन गौरव

🎯
*मिञहो....*.......✒
*आपल्या गुरुमाऊलींच्या हक्कच विचारपीठ असलेल शैक्षणिक मासिक जीवन गौरवसाठी आपण आपलं साहित्य पाठवा. ..*

*▫कथा*
*▫कविता*
*▫गजल*
*▫व्यक्तीचिञ*
*▫प्रासंगिक लेख*
*▫वैचारिक लेख*
*▫ललित लेख..*
*▫समिक्षण*
*▫पुस्तक परिचय*
*▫प्रवास वर्णन*
*▫मुलाखत*
*▫महापुरुषां वरील लेख*
*▫दुर्लक्षित विशेष व्यक्तींचा परिचय*
*▫कविसंमेलन वृतांत*
*▫विशेष कार्यक्रमाचा वृतांत*
      ........................
*▫शैक्षणिक व सामाजिक ,सांस्कृतिक विषयावरील  भाष्य करणारे लेखन*
...............
आणि साहित्यातील विविध प्रकारचे सर्वच लेखन सोबतच लेखनास अनुसरुन चिञ असेल तरी चालेल...हे सर्व साहित्य जीवन गौरवच्या मेल वरती पाठवावे
.टिप :- Whatsup वरील आलेले लेख स्विकारले जात नाहीत याची नोंद घ्यावी.

*तसेच....*  *आपल्या शाळेची, वाढदिवसाची, आपल्या पुरस्कार निवडीची व आपल्या प्रकाशन संस्थेची,तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाची / कविसंमेलन,,पुस्तक प्रकाशनाची , पुरस्काराची जाहिरात अतिशय अल्पदरात आणि आकर्षक  स्वरुपात देवू शकता.....*.
🌹✍......................🥇
*अख्या महाराष्ट्रात अडीच हजार गुरुमाऊलींनपर्यत एकाच वेळी पोहचणारं मासिक शैक्षणिक मासिक जीवन गौरव.*
..............................📩

💎 *« जीवन गौरव । शैक्षणिक -मासिक महाराष्ट्र राज्य »*
     वर्ष ३ रे • अंक चौथा आणि पाचवा विशेषांक

☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

*✅🎯 मासिक जीवन गौरवसाठी वार्षिक वर्गणी /जाहिरात शुल्क किंवा देणगी पाठविण्यासाठी  देशभरातील कुठल्याही बँक आँफ महाराष्ट्राच्या शाखेत पुढील खाते क्रमांकात जीवन गौरव* *च्या नावाने रक्कम जमा करता येते*.
        *बँक खाते होल्डर नाव जीवन गौरव.*

*वार्षिक  सभासदत्व :      250/- रू*
*द्विवार्षिक सभासदत्व :   500/-रू*
*आजीव सभासदत्व   :   3000/-रू*
*संस्थेसाठी              :    4000/-रू*

*✅ महाराष्ट्र बँक खाते क्रमांक  :*
*60238696645*
*शाखा: गारखेडा, औरंगाबाद .*
*IFSC code : MAHB0001770*
*MICR code : 431014019.*
*बँक खाते होल्डर नाव जीवन गौरव.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*✅  पोस्टाने मनिआँर्डर पाठविण्यासाठी पत्ता*
📩   संपादक
*जीवन गौरव शैक्षणिक मासिक महाराष्ट्र राज्य*
प्लाँट नं.२७, आनंद नगर, आम्रपाली बुध्दविहाराच्या बाजूला, गारखेडा परिसर, औरंगाबाद .431009

   *मासिक "जीवन गौरव" चे सभासद व्हा......!!!*
*✅ संपादक मंडळ*
*मासिक जीवन गौरव*
अधिक माहितीसाठी येथे संपर्क करा
*☎  8888125610*
*☎ 9403751806*
*✍  जीमेल:-*👉 jeevangaurav76@gmail.com
*ध्यास शैक्षणिक व सामाजिक* *परिवर्तनाचा जीवन गौरव......!*
*साहित्य इथे पाठवावे*
*jeevangaurav76@ gmail.com*
...........................@
आजच जीवन गौरवचे सभासद व्हा... .✍

*अधिक माहितीसाठी...*
     संपादक मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या समवेत संपर्क साधावा..............
  *संपादक मंडळ महाराष्ट्र राज्य*
जीवन गौरव शैक्षणिक मासिक महाराष्ट्र राज्य
*मो. 8888125610*
........................✒