Monday, 10 June 2019

नम्र आव्हान

*®जीवन गौरव शैक्षणिक साहित्यिक सामाजिक मासिक  महाराष्ट्र राज्य®*
===========================
             *📘सूचना 📕*
===========================
✍®📚 
         *सर्व सन्माननिय मान्यवर तसेच ग्रुप मधील आदर्श गुरुमाऊली सदस्यांना सूचित करण्यात येते की  ग्रुप ची निर्मिती ही शैक्षणिक साहित्यिक सामाजिक  ज्ञानाची  आदान व प्रदान करण्यासाठी व आपल्या ज्ञानात भरपडावी वेळोवेळी शैक्षणिक सूचना माहिती तातकाळ मिळावी म्हणून हा गृपतयार केलेला आहे .*
*आपल्या या गृप मध्ये सन्माननिय अधिकारी , मुख्याध्यापक, प्रसिद्ध साहित्यिक , विचारवंत , शिक्षक संघटनेचे नेते,तंञस्नेही गुरुमाऊली या गृप मध्ये सहभागी आहेत ग्रुप चे नांव व उदेश लक्षात घेऊन च ग्रुप वर त्या संदर्भात माहिती व संदर्भ  पोस्ट करण्यात यावे.*
✍  .....📚📚📚📚📚📚📚📚
1) शाळा व शासन निर्णय या संदर्भात माहीती आपल्या गुरुमाऊलींना अध्यापन व विद्यार्थीना अध्ययन करण्यासाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्यिक सामाजिक माहिती व शासन निर्णय च पोस्ट केलेले असावे.इतर कोणत्याही माहिती पोस्ट करू नये.
2) दैनिक वार्तापत्र ,बातम्या  आणि राज्य भरातील ३६ जिल्ह्यातील जीवन गौरवचे असे  एकूण ३६ ग्रुप आहेत. या ग्रुप वर फक्त शैक्षणिक साहित्यिक सामाजिक व दैनिक वर्तमानपत्रे, शासन निर्णय इत्यादी पोस्ट करावी.
3)गुरुमाऊली चारोळी कट्टा व एकूण जिल्ह्यावाईज ग्रुप आहेत. या सर्व ग्रुप वर पोस्ट शेअर करतांना शैक्षणिक व साहित्यिक  बाबतीत माहिती पोस्ट करावी.
4) कादंबरी व बोधकथा चे एकूण २ ग्रुप आहेत. तरी या ग्रुप वर फक्त मराठी,हिंदी किंवा इंग्रजी कादंब-याच पोस्ट करण्यात यावे. हया सर्व  पीडीएफ फाईल मध्ये च पोस्ट करण्याचा प्रयत्न  करणे. तसेच  प्रत्येक दिवशी कमीत कमी दोन व जास्तीत जास्त चार कादंबरी व बोधकथा पोस्ट करण्यात यावे. कारण  कादंबरी चे पाने जास्त असतात. वाचकांना ही वेळ वाचनासाठी उपलब्ध होणे  आवश्यक असते. नाही तर दररोज पन्नास कांदब-या पोस्ट होताच व नुसते  नांव वाचून डिलिट करतात व पुन्हा त्याच कादंबरी च्या पोस्ट करण्याची मागणी केली जाते. हे योग्य नाही. म्हणून कादंबरी व बोधकथा पोस्ट करण्यात काळजी  घ्यावी. या ग्रुप वर इतर माहिती पोस्ट करू नये ही विनंती.
4)दैनिक परिपाठ ग्रुप चे एकूण २ भाग  निर्माण केले आहेत या सर्व ग्रुप वर फक्त मराठी, हिन्दी, इंग्रजी परिपाठ व दिन विशेष पोस्ट करण्यात यावे.
5)तसेच  इतर सर्व भरपूर  ग्रुप  निर्माण करण्यात आले. ग्रुप जे नांव जिल्ह्यावाईज आहे. त्या जिल्ह्यातील नांवा प्रमाणे च अॅडमीनची नजर आसणार आहे. अँडमीनने देखील शैक्षणिक साहित्यिक सामाजिक परिवर्तनशील बाबीच पोस्ट शेअर कराव्यात .प्रत्येक जिल्ह्यातील अँडमीने पोस्ट करणे अपेक्षित आहे त्या प्रमाणेच सभासदांनी इतर माहिती पोस्ट करावी.
6)राजकीय माहिती टाळावी.
7)समाज विरोधात व जातीय दंगल घडवून आणणारी माहिती पोस्ट करू नये.
8)महिला सदस्य सदस्यांना वैयक्तिक पातळीवर माहिती पोस्ट करू नये ही विनंती तसे पुराव्या सहित निदर्शनास आल्यास कायदेशीर कार्यवाहीस सामोरे जावे लागेल.
9)प्रत्येक सदस्याने आपल्या वेळेनूसार सर्व सदस्यांना ग्रुप वर सन्मानित करावे.
10) ग्रुप यशस्वी करणे आपल्या हातात असते.
11) ग्रुप वर तुम्ही एकटे नाही  तर जीवन गौरव परिवारआपल्या सर्वांन सोबत आहेत.
12)रागावर नियंत्रण ठेवणे.
13) सर्व ग्रुप वर सदस्यांना चांगले कार्य केल्यास शुभेच्छा द्या. पण ज्या सदस्याने तुमचे कधीच कौतुक केले नसेल अशा सदस्याचे तुम्ही देखील कधीच कौतुक करु नका.
14)माञ चांगल्या शैक्षणिक साहित्यिक पोस्ट ची स्तुती करा.
15)पोस्ट विचार पूर्वक टाका.
16)सदस्यांनी चुकीची पोस्ट केली असल्यास थोडा संयम बाळगा किंवा ठेवा.
17) कोणावरही वैयक्तिक टिका  टिपणी करू नका. आधी गृप आँडमीनला कळवा.
18 )एकच पोस्ट नेहमी नेहमी परत पोस्ट करू नका.
19)सर्व जाती धर्माचा आदर ठेवूनच वर्तन करावे.
20)ग्रुप ची प्रतिमा म्हणजे आपली प्रतिमा आहे.
21) जीवन गौरव ग्रुप ने हाती घेतलेले उपक्रम पूर्ण  करण्यास मदत करा.
22)सर्वात महत्वाचे म्हणजे अफवा पसरवू  नका.
23)एकमेकास साह्य करू अवघे धरू सुपंथ.
24)ग्रुप चा मुख्य उद्देश लक्षात घेऊन च ग्रुप वर माहिती पोस्ट करा.
25)आपल्या सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळेच ग्रुप यशस्वी  होतो.
         तरी सर्व जीवन गौरव गुरुमाऊलींना विनंती आहे,वरील सूचना नोंद घेवून योग्य ती कार्यवाही करावी. नाहीतर तर नाईलाजाने  इच्छा नसतानाही   ग्रुप अॅडमीनला आपणास  रिमू करावे लागेल याची नोंद घ्यावी. ही शेवटची  विनंती आहे.
        🌻आपला विनीत 🌻
                  *✍ संपादक ®*
           जीवन गौरव शैक्षणिक साहित्यिक सामाजिक मासिक महाराष्ट्र राज्य 
            *रामदास वाघमारे* सहशिक्षक , औरंगाबाद
       whatsup no. मो. 8888125610

*ध्यास प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा जीवन गौरव*
📚📚📚📚📚📚📚📚📚📚

No comments:

Post a Comment