Sunday, 12 August 2018

माझा परिचय


      ® *माझा परिचय* ®

*संपूर्ण नाव :-*  संदिप प्रकाशराव सोनवणे
*जन्म तारीख  :-*  २९ फेब्रुवारी १९८८
*शैक्षणिक पाञता :-* एच .एस.सी./ डी.एड./ बी.ए./बी.एड्/ एम.ए./एम.एड्/डी.एस.एम/ डीसीटी
*व्यवसाय :-*  मुख्याध्यापक
*शाळेचा पत्ता :-* तुकाराम सोनवणे हायस्कूल डॉ. आंबेडकर नगर सिडको एन -७, औरंगाबाद .
*पञव्यवहाराचा पत्ता :-*"त्रिरत्न सदन" ५/११/२५७,डॉ. आंबेडकर नगर सिडको एन -७,औरंगाबाद.
*मोबाईल नंबर :-* ९०९६६२३८२७, ७०२०७०९७३८
*संस्थापक अध्यक्ष :-*  त्रिरत्न बहुउद्देशिय सेवाभावी प्रतिष्ठान औरंगाबाद
*सहसचिव;-* ज्ञानसंदिप शिक्षण संस्था औरंगाबाद.

  *कार्यकारी संपादक* :-  जीवन गौरव शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक मासिक महाराष्ट्र राज्य

*लेखन*:-
विविध मासिकातून दैनिकातून लेखन , सामाजिक दाईत्व निभावणा-या तसेच प्रसिद्ध व्यक्तीच्या मुलाखती घेवून जीवन गौरव शैक्षणिक मासिकातून प्रसिद्धी दिलेल्या आहेत. 

*शैक्षणिक कार्य:-* विद्यार्थ्यांना शैक्षणिक  क्रियेचा केंद्रबिंदू मानून निदानात्मक मुल्यमापनाला महत्त्व देवून विद्यार्थ्यांकडून ज्ञानरचनावादातून कृती युक्त शिक्षण देवून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात जीवन गौरव शैक्षणिक मासिकाच्या माध्यमातून मोलाचे काम.तसेच शाळा डिजिटल करून ,वर्ग खोल्या बोलक्या करुन अध्यापन करणे.

*सामाजिक कार्य :-* समाजाचे आपले देणे लागते या भावनेतून सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग नोंदवून , सामाजिक दाइत्व मोफत आन्नदान, गरजू व होतकरु  विद्यार्थ्यांना मोफत कपडे वाटप,दर वर्षी वृक्ष रोपन कार्यक्रम , पालक जागरुती करणे
*
*शिक्षकांनसाठी दरवर्षी निबंध स्पर्धेचे आयोजन*

*त्रिरत्न बहुउद्देशिय सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने १ले श्रावणधारा काव्य महोत्सव आयोजन*

तसेच
*राज्यस्तरीय पुरस्कार वाटप*:-   महाराष्ट्र राज्यातील गुरुमाऊलींना गेल्या दोन वर्षा पासून राज्य शाही थाटात राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले जाते.

*रक्तदान शिबीर*  त्रिरत्न  बहुउद्देशिय सेवाभावी व धम्मरत्न मित्रमंडळ च्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन व तरुणांना रक्त दानाचे महत्त्व पटवून देणे प्रोबोधन करणे.
समाज प्रबोधन कार्यक्रम राबविणे.
*विविध पुरस्कार*  १) महाराष्ट्र अष्टक्षेत्री गुणीजन रत्न पुरस्कार  ,मुंबई
२) जीवन गौरव राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, औरंगाबाद.
३) धम्मरत्न मित्रमंडळ उत्कृष्ट १४ एप्रिल लेझीम सादर करण्या करीता गौरव
४) लायन्स कल्ब आदर्श शिक्षक पुरस्कार औरंगाबाद.
५)वाचन लेखन चळवळ जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य
६)सिराँक इंडिया पुरस्कार, मुंबई साठी निवड
७) राज्यस्तरीय पहिले शिक्षक साहित्य संमेलन पिंपरीचिंचवड पुणे येथे प्रमुखपाहुणे म्हणून गौरव सन्मान.

*ध्यास शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव महाराष्ट्र राज्य*

माझा परिचय

           *माझा परिचय*

*संपूर्ण नाव :-*  रामदास रखमाजी वाघमारे
*जन्म तारीख  :-*  ११ एप्रिल १९७६
*शैक्षणिक पाञता :-* एच .एस.सी./ डी.एड./ बी.ए./ एम.ए./ सीटीसी./  बी.जे.(पञकारीता कोर्सला प्रवैश.)
*व्यवसाय :-*  प्राथमिक शिक्षक
*शाळेचा पत्ता :-* छञपती प्राथमिक विद्यालय , गारखेडा परिसर , औरंगाबाद .
पञव्यवहाराचा पत्ता :- जीवन गौरव कार्यालय,  प्लाॕट नं. २७  ,  गल्ली नंबर ६ , आनंद नगर ,गारखेडा परिसर औरंगाबाद .
*मोबाईल नंबर :-* ८८८८१२५६१० , ९४०३७५१८०६
  *मुख्य संपादक तथा मालक* :-  जीवन गौरव शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक मासिक महाराष्ट्र राज्य
*अध्यक्ष :-*  बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन औरंगाबाद .
*अध्यक्ष  :-*  जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद .
*सचिव :-*  मुप्टा शिक्षक संघटना (प्राथमिक विभाग )
*प्रकाशित साहित्य* :- १)  कलेतील दिपस्तंभ - पहिले पुस्तक - २००३ मध्ये प्रकाशित
२) माय माझी - दुसरे पुस्तक कविता संग्रह - २००७
३)  बुध्दवचना - धार्मिक ग्रंथ - २०१३
४) डाँ.बाबासाहेब आंबेडकर जीवन व कार्य - बालसाहित्य - २०१४
५) मातारमाई जीवन व कार्य - बालसाहित्य - २०१४
६)  भगवान गौतम बुध्द - जीवन व कार्य -२०१४
*बालसाहित्य :-* बालनगरी  बालकाव्य संग्रह , डोंबारीवाला  काव्य संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर
*लेखन*:-
विविध मासिकातून दैनिकातून लेखन , सामाजिक दाईत्व निभावणा-या तसेच प्रसिद्ध व्यक्तीच्या मुलाखती घेवून जीवन गौरव शैक्षणिक मासिकातून प्रसिद्धी दिलेल्या आहेत. 
*शैक्षणिक कार्य:-* विद्यार्थ्यांना शैक्षणिक  क्रियेचा केंद्रबिंदू मानून निदानात्मक मुल्यमापनाला महत्त्व देवून विद्यार्थ्यांकडून ज्ञानरचनावादातून कृती युक्त शिक्षण देवून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात जीवन गौरव शैक्षणिक मासिकाच्या माध्यमातून मोलाचे काम.
*सामाजिक कार्य :-* समाजाचे आपले देणे लागते या भावनेतून सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग नोंदवून समाजप्रोबधन पर व्याख्याने, सामाजिक दाइत्व मोफत आन्नदान, गरजू व होतकरु  विद्यार्थ्यांना मोफत कपडे वाटप,दर वर्षी वृक्ष रोपन कार्यक्रम ,
*शिक्षकांनसाठी दरवर्षी निबंध स्पर्धेचे आयोजन*
तसेच
*राज्यस्तरीय पुरस्कार वाटप*:-   महाराष्ट्र राज्यातील गुरुमाऊलींना गेल्या तीन वर्षा पासून राज्य शाही थाटात राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले जाते.

*रक्तदान शिबीर*  रक्तदान शिबीराचे आयोजन व तरुणांना रक्त दानाचे महत्त्व पटवून देणे प्रोबोधन करणे.

*विविध पुरस्कार*  १) स्व.जवाहरलाल दर्डा आदर्श शिक्षक पुरस्कार -औरंगाबाद  , २) बाप काव्य पुरस्कार -एल्गार साहित्य परिषद पुणे.
३) गणेश उत्सव लेझीम प्रथम पुरस्कार तसेच आंतर शालेय अनेक पुरस्कार
४) काव्यमंच अक्कलकोट येथे कविकट्टा अध्यक्ष पुरस्कार
५) राज्यस्तरीय पहिले शिक्षक साहित्य संमेलन पिंपरीचिंचवड पुणे येथे उदघाटक म्हणून निवड व गौरव सन्मान
*ध्यास शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव*