Wednesday, 24 October 2018

जीवन गौरव विशेषांकासाठी लेख पाठवा

*®जीवन गौरव l शैक्षणिक मासिक ®*
वर्षे ३ रे -  अंक अकरावा + बारावा  (विशेषांक)
------------------------------------------
*✍ मिञ हो नमस्कार .....*
आपले साहित्य ,लेख  *माहे डिसेंबर - जानेवारी - विशेषांक -२०१९* या  महिन्यातील जीवन गौरवच्या *विशेषांकासाठी*  खालील विषयावर आपले लेख  *दिनांक : १ डिसेंबर- २०१८ पर्यत  पाठवावेत....🙏*

*मेल..jeevangaurav76@gmail.com*
                                       
-----------------  
*✅नम्र आवाहन*
*जीवन गौरव*
सर्व सन्माननीय गुरुमाऊली , विचारवंत , लेखक , कवि-कवियञी, वाचक, ,जीवन गौरव सभासद ,सर्व सन्माननिय वाचक  मिञ हो......!
     *महाराष्ट्रातील गुरुमाउलिंचे नामांकित शैक्षणिक मासिक जीवन गौरव साठी आपले लेख या मेलवर पाठवा..👉 मेल..    jeevangaurav76@gmail.com  पाठवा*    

*विषय :-*✍📖

*🔰 १) रयतेचा जानता राजा छञपती शिवाजी महाराजांची युध्द निती.*

*🔰 २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार*

*🔰 ३) शेतकऱ्याचे कैवारी महात्मा जोतीराव फुले*

*🔰 ४) स्ञीशक्तीची शक्ती :  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले*

*🔰 ५ ) थोर समाज सेवक संत गाडगे महाराज*

*🔰 ६ ) जीवन गौरव -  एक शैक्षणिक , साहित्यिक, सामाजिक चळवळ*

*🔰 ७ ) जीवन गौरव आणि तंत्रज्ञान*
                     
*🔰 ८ ) जीवन गौरवची गरुडझेप*

*🔰 ९ ) एका प्रसिध्द साहित्यिकाचा/कवीचा परिचय*

*🔰 १० ) माझ्या वाचणात आलेले एक सुदंर पुस्तक परिचय*

*🔰 ११ ) जीवन गौरव मासिक शिक्षक विद्यार्थ्यांनसाठी वरदान*

*🔰 १२ ) जनसेवा हीच, खरी ईश्वरसेवा*
(या सदराखाली एका समाजसेवकाचे मनोगत/अनुभव)

*🔰 १३ ) जीवन गौरवने आम्हाला काय दिले*

*🔰 १४ ) वाचकांच्या प्रतिक्रिया !*

*📚 लेख / कविता  PDF फाईल मध्ये किंवा फोटो झेराँक्स करुन मेल वरतीच पाठवावे कृपया Whatsup वरती पाठवू नये*
     *🚀🚀खालील ई-मेल वरती आपले लेख PDF फाईलमध्ये  किंवा स्वहस्ताक्षरात लिहलेल्या लेखाची प्रत स्कँन करुन मेल वरती पाठवू शकतात तसेच काही आडचण उदभवल्यास संपादक मंडळींना फोन करुन कळवावे ही विनंती*
🚀 मेल *jeevangaurav76@gmail.com*

*🔹टिप :- लेख पाठवत असतांना आपला स्वतः चे  संपुर्ण नाव, पुर्ण पत्ता पिन कोड सहित व मोबाईल नंबर लेखात नमूद करावेत. तसेच न विसरता आपला पासपोर्ट फोटो मेलवरती पाठवावा*
   
*🔹🔹 ✍ संपादक*
  जीवन गौरव कार्यालय
प्लाँट नंबर २७ ,गल्ली नं.६ , आनंद नगर , गारखेडा परिसर, औरंगाबाद .पिन कोड नं. ४३१००९
मो.नं.8888125610
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*ध्यास शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव .....!*
*मेल..jeevangaurav76@gmail.com*

Saturday, 8 September 2018

शब्दधन जीवन गौरव काव्यमंच पिंपरी चिंचवड पुणे

*शब्दधन जीवन गौरव काव्यमंच पिंपरी चिंचवड आयोजित व ज्येष्ठ कवी पितामह हरिदासजी कोष्टी पुरसकृत भव्य राज्यस्तरीय शब्दधन जीवन गौरव श्रावणधारा काव्यलेखन स्पर्धा...*

विषय श्रावणी पाऊस व पावसाच्या कविता...
शब्दमर्यादा- १६ ते २० ओळी कविता असावी.
२) कविता टाईप केलेली किंवा हाताने लिहिलेली
असावी.
३) कविता पानाच्या एकाच बाजूला लिहिलेली असावी.
४)कविता स्वलिखित असवी.
५) स्पर्धा कालावधी १५, ऑगस्ट२०१८ ते ९,सप्टेंबर २०१८असा राहील.
६) नियोजित वेळेत आलेल्या कविताच  
     स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जातील.
७) सदर कविता या पोष्टानेच पाठवायच्या आहेत. व्हाट्सएप, मेलवर पाठवलेल्या कविता
ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
८) परिक्षकांचा निकाल हा अंतिम राहील.
९) कविता मिळाल्याची पोच दिली जाईल.निकाल विजेत्यांना वैयक्तिक कळवला जाईल व प्रसामाध्यमातूनही जाहीर केला जाईल.
१०)बक्षिस वितरणाचा कार्यक्रम हा डिसेंबर महिण्यात होईल, विजेत्यांना आकर्षक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह दिले जाईल.
११) विजेत्यांच्या कविता जीवन गौरव मासिक
महा. राज्य या आमच्या मासिकामधून प्रकाशित केल्या जातील.
१२) सदर स्पर्धेत कुठलाही बदल करण्याचा अधिकार फक्त निवड समितीला राहील.
    अशी माहिती काव्यमंचाचे सचिव दीपक अमोलिक यांनी दिली. यावेळी प्रसिद्धी प्रमुख बाबू डिसोजा, कोषाध्यक्षा मनिषा भोसले,
स्पर्धा व पुरस्कार निवड समिती प्रमुख सीमा ,
गांधी, उपाध्यक्षा निरूपा बेंडे ,अध्यक्ष दिगंबर
शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कविता पाठविण्याचा पत्ता.
श्री.शिंदे डी.बी
१८/८,शब्दधन, ओंकार कॉलनी नं, -४
गणेशनगर,डांगेचौक, थेरगाव, पुणे-४११०३३.
मो.नं. ९७६३ ११६३३६.     
                           सौ.सीमा गांधी,
                  स्पर्धा व पुरस्कार निवड प्रमुख.

Thursday, 6 September 2018

जीवन गौरव मासिक अँप अखेर प्ले स्टोअर वर

*जीवन गौरव मासिकाचे अॅप अखेर प्ले स्टोअर वर*
     वाचन लेखन चळवळ गतिमान व्हावी यासाठी महाराष्ट्रातील तमान गुरुमाऊलींना व विद्यार्थी मिञांना आवाहन करण्यात येते की, जीवन गौरव शैक्षणिक मासिकांचे अंक आता आता मोबाईलवरती मोफत वाचता येतील मासिकासाठी लिखान करता येईल.आपल्या  गाव , वाडी , तांड्यापाड्यावर मोबाईल मधून जीवन गौरवचा अंक वाचता येतील.  आपल्या पर्यत पोस्टाने जर आंक येत नसेल तर आपल्या साठी आम्ही खास प्ले स्टोअर वरती एँप तयार केले आहे ते ही मोफत  *जीवन गौरव मासिक* या नावाने अँप तयार केले आहे. मिञ हो..अँपला ससक्राईब करायला विसरु नका...आपण जर ससक्राईब केले असेल तर आपल्या मोबाईलवरती शिक्षक ,विद्यार्थी मिञांना आता मोफत वाचता येईल.  आपणास व्हिडीओ जीवन गौरव विषयी सर्व माहीती मोफत तातकाळ मिळेल....🏆👍

जीवन गौरव शैक्षणिक मासिक महाराष्ट्र राज्य
📲📲📲📲📲📲📲📲📲📲📲
जीवन गौरव मासिकाचे अॅप
👉🏻 ई-मासिक वाचू शकाल.
👉🏻 जीवन गौरव ब्लॉग
👉🏻 जीवन गौरव युट्यूब चॅनल
👉🏻 नवीन अपडेट्स
💾💾💾💾💾💾💾💾💾💾💾
Hi guys..Please download this app.

https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin_dakare.jeevan_gaurav

प्रस्तुत अॅप डाऊनलोड करा व आपली प्रतिक्रिया जरुर कळवा.
-रामदास वाघमारे
मुख्य संपादक
जीवन गौरव शैक्षणिक मासिक महाराष्ट्र राज्य
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

   महाराष्ट्रातील आपल्या प्रत्येक गुरुमाऊलींन पर्यंत पाठविण्यासाठी सहकार्य करा...पुढे पाठवा..🙏🙏