Thursday, 5 December 2019
राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर
Wednesday, 21 August 2019
राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा
*शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे अयोजन*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
( निबंध स्पर्धेचे वर्ष चौथे )
बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या सस्थे अंतर्गत प्रकाशित होणारे जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्याच्या तर्फे राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन
*औरंगाबाद : प्रतिनिधी*
बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या संस्थे अंतर्गत प्रकाशित होणारे जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी राज्यभरातील शिक्षकांसाठी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते या ही वर्षी संपूर्ण राज्यभरातून तीन क्रमांक (प्रथम ,द्वितीय , तृतीय) असे क्रमांक काढून विजेत्या स्पर्धेकांना पुरस्कार प्राप्त निबंध या सदराखाली जीवन गौरव शैक्षणिक मासिकातून प्रसिद्धी देण्यात येते.
स्पर्धकांना सुचीत करण्यात येत आहे की,निबंध पाठविण्याची अंतिम तारीख दिनांक २५ आॕक्टोबर २०१९ पर्यंत आपले निबंध पाठवू शकतात...!!
संधीचा फायदा घ्या...सहभागी व्हा...!!
*विषय*
*१) तंत्रज्ञानाचा अध्यपनात वापर काळाची गरज*
*२) स्ञीभ्रूणहत्येस दोषी कोण .. ? माता, पिता , डाॕक्टर की समाज*
*३) आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व आणि गरज*
*४) विपश्यनानाने होणारे फायदे*
*५) चला विज्ञानवादी बनूया....!*
*६) आजचे शिक्षण आणि शासनाची भूमिका*
*७) भारतीय संविधान आणि सामाजिक एकता*
*८) आधुनिक भारताच्या उभारणीत डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान*
*९) वायफाय नेट बंद झाले तर...!*
*१०) चला तंत्रस्नेही शिक्षक बनूया....!*
*नियम अटी –*
१) निबंध स्पर्धकांनी या स्पर्धेसाठीच निबंध लिहिलेला असावा.
२) कोणाचीही नक्कल केलेला नसावा.
३) निबंध यापूर्वी कुठेही स्पर्धेत वा अन्यत्र प्रसिद्ध झालेला नसावा.
४) निबंध सुवाच्छ व स्वहस्तक्षरात असावा.
५) आपला निबंध हा स्पिड पोस्टानेच पाठवावा व पोहच पावती स्वतःकडे साभांळून ठेवावी.वारंवार फोनवरून विचारणा करु नये.
६) परीक्षकांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील.
६) पाठविलेल्या निबंधात फेरफार करता येणार नाही.
७) एकास एकच निबंध पाठविण्याची अनुमती असेल.
एकाच घरातील दुसर्या व्यक्तिचा निबंध स्वीकारला जाणार नाही.
८) निबंध १५०० शब्दांपेक्षा कमी व १८०० शब्दांपेक्षा जास्त नसावा.
९) पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगामी राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळयात गौरविण्यात येईल.
१०) स्पर्धेत पाठवलेले सर्व निबंध लोकांच्या पसंतीसाठी जीवन गौरवच्या ब्लाँगवरती व फेसबुक पानावर टाकले जातील.
१०) परीक्षकांकडून प्रत्येकी जिल्हा निहाय तीन सर्वाेत्तम निबंध निवडले जातील.
११) जीवन गौरवच्या परिवाराला ( संपादक मंडळ )व त्यांच्या नातेवाईकांना स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
१२) स्पर्धेक जीवन गौरवचा वार्षिक , द्विवार्षिक , अजीवन सभासद असेल तर त्यास परिक्षकांना संस्थेच्या वतीने ३ , ५ , १० असे गुण देण्यात बंधनकारक असेल.
१३) पाठविलेल्या निबंधाची परत मागणी करु नये.
१४) कोणताही वाद हा औरंगाबाद परिक्षेञातील न्यायालयाअंतर्गत १५ दिवसांच्या आत.
१४) निबंध स्पर्धा हि निशुल्क असेल म्हणजे मोफत .
१५) राज्यातील नामाकिंत व्यक्तीनी/ मंडळीनी , कुणाच्याही नावाची शिफारस करु नये.
*बक्षिस –*
🏆🥇प्रथम विजेता –,स्मृतीचिंन्ह पुस्तक ,आकर्षक प्रमाणपत्र व शाल ,पुष्पगुच्छ.
🏆🥈द्वितीय विजेता – स्मृतीचिंन्ह पुस्तक, आकर्षक प्रमाणपत्र , व शाल ,पुष्पगुच्छ .
🏆🥉तृतीय विजेता – स्मृतीचिंन्ह, पुस्तक , आकर्षक प्रमाणपत्र व शाल ,पुष्पगुच्छ .
*कार्यालयीन पत्ता*
*संपादक*
जीवन गौरव
प्लाँ.नं.२७ , गल्ली नं ०६, आनंद नगर , गारखेडा परिसर ,औरंगाबाद
पि .नं. 431009
या पत्यावर पोस्टाने वेळेच्या आत पाठवावे.
*अधिक माहितीसाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा.*
✍ रामदास वाघमारे
(राज्य मुख्यसंपादक, महाराष्ट्र राज्य ) -
मो. 8888125610
----------------------------------------
✍ डी. बी. शिंदे -
(राज्य उपसंपादक )
मो. 89833 69430
----------------------------------------
डाॕ. रत्ना चौधरी - वर्धा
( राज्य सहायक संपादक )
मो. नं. 90961 93665
----------------------------------------
✍ मु. अ. संदिप सोनवणे
( राज्य कार्यकारी संपादक )
मो. नं. 90966 23827
---------------------------------------
ध्यास शैक्षणिक ,साहित्यिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव
Tuesday, 20 August 2019
जीवन गौरव म्हणजे ....!
*जीवन गौरव म्हणजे ...!*
जीवन गौरव म्हणजे वाचन लेखन चळवळीचे नाव
जीवन गौरव म्हणजे प्रबोधनाचे गांव
हजारो हातांनी लिहिलेली लेखनी म्हणजे जीवन गौरव चळवळ
जीवन गौरवने प्रतेकाचा व्हावा सन्मान असी असते तळमळ
संपादक मंडळीच्या लेखनितून साकारणारी लेखनी म्हणजे वाचन लेखन चळवळ
येथे नावलौकिक व्हावे सर्वांचे असी असते जीवन गौरव परिवाराची तळमळ
जीवन गौरव म्हणजे राज्य भरातील शिक्षकांचा मंच
दाही दिशातून उगवणारी पहाट म्हणजे जीवन गौरवचा संच
जीवन गौरव म्हणजे म्हणजे (रत्नाची )पुरस्काराची खान
जीवन गौरव म्हणजे प्रत्येक व्यक्तीला येथे मिळतो मानसन्मान
जीवन गौरव म्हणजे न थांबणारे वादळ
जीवन गौरव म्हणजे निर्णायक परिवर्तनाची चळवळ
येथे कुणालाही करता येत नाही राजकारण
नाहीतर येथे येते गजकरण
जीवन गौरव परिवारात केले जाते आव्हान
येथे प्रत्येकालाच मिळतो सारखाच बहुमान
येथे बंदीस्त नाही कुणाचा आत्मा
स्वयउध्दारावाया प्रत्येकानी स्वतः चा आत्मा
जीवन गौरव चळवळ म्हणजे परिवर्तनाचे एक गाव
जीवन गौरव हे सर्वांच्या माहेरचे नाव.
रामदास वाघमारे
संपादक
जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य
मो. 8888125610
Tuesday, 13 August 2019
अंक मिळत नाही..? मग हे करा..!
फ्रेश बुलेटिन ....
💎 *« जीवन गौरव । शैक्षणिक - साहित्यिक - सामाजिक -मासिक »*
वर्ष ४ थे • अंक आठवा
*अंक मिळत नाही...❓मग हे करा..❗*
*प्रति,*
*मा.पोस्टमास्तर*
...................
..................
*पोस्ट :* .................................
*ता. / शहर :-* ...................
*जिल्हा :-* ........................
*विषय :-* " जीवन गौरव " ( मासिक ) या नियतकालिकाचा अंक पोस्टामार्फत मिळत नसलेबाबत.
*महोदय,*
उपरोक्त विषयी विनंती की , औरंगाबाद येथून दर महिन्याच्या ७ तारखेला "जीवन गौरव" हे नियतकालिक नियमित प्रसिद्ध होते. सदर नियतकालिक (मासिक ) *GPO* / P R N G/RNP/Aurangabad/469. औरंगाबाद ४३१००९ येथून नियमितपणे पोस्टात टाकले जातात.
तरी मला जीवन गौरवचा अंक
१) मागील महिन्यापर्यत मिळत होता, परंतु आता मिळत नाही.
२) आता पर्यंत पोस्टाने एकही अंक मिळाला नाही.
३) अंक नियमितपणे मिळतो.
मा.महोदय यासंदर्भात मी चौकशी केली असता औरंगाबाद येथून अंक आपल्या जिल्ह्यापर्यत / शहरापर्यत येतो पण, माझ्या पत्यावर पोहचत नाही. तरी या संदर्भात चौकशी करावी ही विनंती .
*आपला*
..........................
...........................
*प्रतिलिपी*
१) मा..........
हेडपोस्ट आँफीस ....
२) संपादक जीवन गौरव कार्यालय औरंगाबाद
*टिप* :- तक्रारदाराने १ ,२, ३ पैकी योग्य पर्यायावर बरोबरची खुण करावी. "जीवन गौरव" अंक न मिळणाऱ्या गुरुमाऊली / वाचकाने वरील प्रमाणे अर्ज भरुन तो संबंधित पोस्ट आँफीस मध्ये द्यावा. व पोहच पावती वरती रिसिव्हड म्हणून स्टँम्प घ्यावा.आणि त्याची एक प्रत " जीवन गौरव च्या या 8888125610 व्हाँटसआँपवर पाठवावी.
जीवन गौरव शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक मासिक महाराष्ट्र राज्य
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
*✅🎯 मासिक जीवन गौरवसाठी वार्षिक वर्गणी /जाहिरात शुल्क किंवा देणगी पाठविण्यासाठी देशभरातील कुठल्याही बँक आँफ महाराष्ट्राच्या शाखेत पुढील खाते क्रमांकात जीवन गौरव* *च्या नावाने रक्कम जमा करता येते*.
*बँक खाते होल्डर नाव जीवन गौरव.*
*वार्षिक सभासदत्व : 300/- रू*
*द्विवार्षिक सभासदत्व : 600/-रू*
*आजीव सभासदत्व : 5000/-रू*
*संस्थेसाठी : 5000/-रू*
*संपादक पदासाठी : 5000/-रु*
*✅ महाराष्ट्र बँक खाते क्रमांक :*
*60238696645*
*शाखा: गारखेडा, औरंगाबाद .*
*IFSC code : MAHB0001770*
*MICR code : 431014019.*
*बँक खाते होल्डर नाव जीवन गौरव.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*✅ पोस्टाने मनिआँर्डर पाठविण्यासाठी पत्ता*
📩 संपादक
*जीवन गौरव*
प्लाँट नं.२७, गल्ली. न . ६ , आनंद नगर गारखेडा परिसर, औरंगाबाद .431009
*मासिक "जीवन गौरव" चे सभासद व्हा......!!!*
*✅ संपादक मंडळ*
*मासिक जीवन गौरव*
अधिक माहितीसाठी येथे संपर्क करा
*☎ 8888125610*
*☎ 9403751806*
*✍ जीमेल:-*👉 jeevangaurav76@gmail.com
*ध्यास शैक्षणिक ,साहित्यिक व सामाजिक* *परिवर्तनाचा जीवन गौरव......!*
Tuesday, 23 July 2019
जीवन गौरव पुरस्कारासाठी शिक्षकांना आवाहन
http://jeevangaurav.blogspot.com/?m=1
*" जीवन गौरव " पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन*
औरंगाबाद (प्रतिनिधी ) बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जीवन गौरव शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक मासिकाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्यातील शिक्षक बंधू- भगिनीसाठी " जीवन गौरव " पुरस्कार हा सपत्निक प्रदान केले जातात जीवन गौरव पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. या पुरस्कारासाठी शिक्षक बंधू- भगिनींना आवाहन करण्यात येत आहे आपल्या शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक कारकीर्दीचा प्रस्ताव दिनांक : २५ आॕक्टोबर २०१९ पर्यत पाठवायचे आहे
राज्यभरातील अनेक शिक्षक बंधू-भगिनी आपल्या अध्यापनाचे कार्य मोठ्या तळमळीने व उस्ताहाने करीत आहेत. त्यात शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक, कार्यातही हातभार लावत आहेत आशा गुरुमाऊलींचा गौरव अवश्य व्हावा, ही जीवन गौरव मासिकाची भूमिका आहे. याच अनुषंगाने शिक्षक बंधू-भगिनींकडून प्रस्ताव मागविले जात आहेत. या पुरस्काराचे स्वरुप असे आहे की, पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, पुस्तक ,शाल ,पेन इत्यादी सपत्निक प्रदान केले जातात
शिक्षक बंधू-भगिनीनी आपले प्रस्ताव दिनांक : : २५ आॕक्टोबर २०१९ पर्यत संयोजक संपादक जीवन गौरव कार्यालय प्लाँट नं . २७ , आनंदनगर , गल्ली नंबर ६ , गारखेडा परिसर औरंगाबाद - ४३१००९ या पत्यावर आपले प्रस्ताव एक प्रतीत व दोन रंगीत छायाचिञासह पाठवावयाचे आहेत.
अधिक माहितीसाठी संपादक *रामदास वाघमारे मो.नं.8888125610* , ✍ *उपसंपादक डि.बी. शिंदे -8983369430* , ✍ *सहायक संपादक डाॕ. रत्ना चौधरी - 9096193665* ,
✍ *कार्यकारी संपादक मु.अ. संदीप सोनवणे मो.नं. 9096623827*, यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन संस्थेच्या सचिव श्रीमती मीरा वाघमारे, प्रेरणा अझादे, अंन्सीराम वाघमारे , कमल वाघमारे , राहूल जाधव , लता अचलखांब , प्रेम सपाटे, श्रीमती कल्पना फुसे, भाग्यश्री इसलवार, श्रीमती रुपाली बोडके, श्रीमती वैशाली भामरे,वंदना सलवदे वाघमारे , बाळासाहेब निकाळजे,पंडीत डोंगरे, आजय खिल्लारे, प्रा.डाँ.सतीश मस्के, प्रा.डाँ.अशोक डोळस,दिनेश वाडेकर, महादेव हवालदार विजय पाताडे, देविदास बुधवंत, मु.अ. संतोष दातीर , मु.अ. नागनाथ घाटूळे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
*नियम व अटी*
१) पुरस्कारासाठी गुरुमाऊलींची सेवा ही सात वर्षा पेक्षा कमी नसावी.
२) पुरस्कारासाठी kg... to...pg पर्यंतचे गुरुमाऊली प्रस्ताव दाखल करु शकतात.
३) पुरस्कारासाठी पाठविलेल्या प्रस्तावाची दुबारा उलट प्रती मागणी करु नये.
४) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात पेपरची काञणे, फोटो, प्रमाणपञ, शिफारसपञ, या सोबतच प्रस्तावात आपला बायोडाटा असणे गरजेचे आहे.
५) पुरस्कारासाठी एकच प्रत व सोबत दोन रंगीत पासपोर्ट फोटो पाठविणे अत्यावश्यक आहे.
६) पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्विकारण्याची सपत्निक तयारी असल्याचे संमतीपञ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
७) पुरस्कार पाञ विजेत्यांची निवड करण्यासाठी संस्थेच्या वतीने परिक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल या समितीचे सर्व निर्णय अंतिम राहतील.
८) पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवित असतांना मुखपृष्ठावर " जीवन गौरव पुरस्कार " असा स्पष्ट उल्लेख असावा.
९) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात जोडलेली काञणे, नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे, अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत असे प्रस्ताव रद्द ठरविण्यात येतील.
१०) पुरस्काराचे स्वरुप आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, पुस्तक ,शाल ,पेन असे स्वरुप असेल.
११) पुरस्कारार्थी हा जीवन गौरवचा सभासद असल्यास प्रधान्य.
*टिप :-* पुरस्काराची तारीख , वेळ , पत्ता, प्रिंटमिडीयातून तसेच whatsup, फेसबुक इत्यादी माध्यमातून कळविले जाईल. अधिक माहितीसाठी खालील संपादक मंडळींना संपर्क साधावा.
सर्वश्री -
वाणा माच्छी, प्रतिभा शिरभारते, शेख नजमा, गिता केदारे, आश्विनी धाट, छाया बैस, अनिता कांबळे, अंजली गोडसे, शिल्पा फरांदे, आर्चना खोब्रागडे, अनघा सावर्डेकर, वंदना सलवदे, शरद ठाकर, हणमंत पडवळ, उमेश खोसे, महादेव खळूरे, गोपाल सुर्यवंशी, दयानंद बिराजदार, रज्जाक शेख, गणेश सुलताने, मारोती गुरव, स्वामी जाधव, प्रा. भगवान विशे, दुशांत निमकर, प्रशांत सांगळे, कुणाल पवार, दिलीप केने, गणेश कुंभारे, ज्योती अवघडे, प्रा. संपत गर्जे, वैशाली भोजने,
*असे आवाहन पुरस्कार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.*
*ध्यास शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव*
Wednesday, 17 July 2019
जीवन गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
*" जीवन गौरव " पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन*
औरंगाबाद (प्रतिनिधी ) बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जीवन गौरव शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक मासिकाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्यातील शिक्षक बंधू- भगिनीसाठी " जीवन गौरव " पुरस्कार हा सपत्निक प्रदान केले जातात जीवन गौरव पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. या पुरस्कारासाठी शिक्षक बंधू- भगिनींना आवाहन करण्यात येत आहे आपल्या शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक कारकीर्दीचा प्रस्ताव दिनांक : २५ आॕक्टोबर २०१९ पर्यत पाठवायचे आहे
राज्यभरातील अनेक शिक्षक बंधू-भगिनी आपल्या अध्यापनाचे कार्य मोठ्या तळमळीने व उस्ताहाने करीत आहेत. त्यात शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक, कार्यातही हातभार लावत आहेत आशा गुरुमाऊलींचा गौरव अवश्य व्हावा, ही जीवन गौरव मासिकाची भूमिका आहे. याच अनुषंगाने शिक्षक बंधू-भगिनींकडून प्रस्ताव मागविले जात आहेत. या पुरस्काराचे स्वरुप असे आहे की, पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, पुस्तक ,शाल ,पेन इत्यादी सपत्निक प्रदान केले जातात
शिक्षक बंधू-भगिनीनी आपले प्रस्ताव दिनांक : : २५ आॕक्टोबर २०१९ पर्यत संयोजक संपादक जीवन गौरव कार्यालय प्लाँट नं . २७ , आनंदनगर , गल्ली नंबर ६ , गारखेडा परिसर औरंगाबाद - ४३१००९ या पत्यावर आपले प्रस्ताव एक प्रतीत व दोन रंगीत छायाचिञासह पाठवावयाचे आहेत.
अधिक माहितीसाठी संपादक रामदास वाघमारे मो.नं. ८८८८१२५६१० , उपसंपादक डि.बी. शिंदे -8983369430 , सहायक संपादक डाॕ. रत्ना चौधरी - 9096193665 ,
कार्यकारी संपादक मु.अ. संदीप सोनवणे मो.नं. 9096623827 , यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन संस्थेच्या सचिव श्रीमती मीरा वाघमारे, प्रेरणा अझादे, अंन्सीराम वाघमारे , कमल वाघमारे , राहूल जाधव , लता अचलखांब , प्रेम सपाटे, श्रीमती कल्पना फुसे, भाग्यश्री इसलवार, श्रीमती रुपाली बोडके, श्रीमती वैशाली भामरे,वंदना सलवदे वाघमारे , बाळासाहेब निकाळजे,पंडीत डोंगरे, आजय खिल्लारे, प्रा.डाँ.सतीश मस्के, प्रा.डाँ.अशोक डोळस,दिनेश वाडेकर, महादेव हवालदार विजय पाताडे, देविदास बुधवंत, मु.अ. संतोष दातीर , मु.अ. नागनाथ घाटूळे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
*नियम व अटी*
१) पुरस्कारासाठी गुरुमाऊलींची सेवा ही सात वर्षा पेक्षा कमी नसावी.
२) पुरस्कारासाठी kg... to...pg पर्यंतचे गुरुमाऊली प्रस्ताव दाखल करु शकतात.
३) पुरस्कारासाठी पाठविलेल्या प्रस्तावाची दुबारा उलट प्रती मागणी करु नये.
४) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात पेपरची काञणे, फोटो, प्रमाणपञ, शिफारसपञ, या सोबतच प्रस्तावात आपला बायोडाटा असणे गरजेचे आहे.
५) पुरस्कारासाठी एकच प्रत व सोबत दोन रंगीत पासपोर्ट फोटो पाठविणे अत्यावश्यक आहे.
६) पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्विकारण्याची सपत्निक तयारी असल्याचे संमतीपञ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
७) पुरस्कार पाञ विजेत्यांची निवड करण्यासाठी संस्थेच्या वतीने परिक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल या समितीचे सर्व निर्णय अंतिम राहतील.
८) पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवित असतांना मुखपृष्ठावर " जीवन गौरव पुरस्कार " असा स्पष्ट उल्लेख असावा.
९) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात जोडलेली काञणे, नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे, अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत असे प्रस्ताव रद्द ठरविण्यात येतील.
१०) पुरस्काराचे स्वरुप आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, पुस्तक ,शाल ,पेन असे स्वरुप असेल.
११) चारित्र्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
१२) पुरस्कारार्थी हा जीवन गौरवचा सभासद असल्यास प्रधान्य.
*टिप :-* पुरस्काराची तारीख , वेळ , पत्ता, प्रिंटमिडीयातून तसेच whatsup, फेसबुक इत्यादी माध्यमातून कळविले जाईल. अधिक माहितीसाठी खालील संपादक मंडळींना संपर्क साधावा.
सर्वश्री -
वाणा माच्छी, प्रतिभा शिरभारते, शेख नजमा, गिता केदारे, आश्विनी धाट, छाया बैस, अनिता कांबळे, अंजली गोडसे, शिल्पा फरांदे, आर्चना खोब्रागडे, अनघा सावर्डेकर, वंदना सलवदे, शरद ठाकर, हणमंत पडवळ, उमेश खोसे, महादेव खळूरे, गोपाल सुर्यवंशी, दयानंद बिराजदार, रज्जाक शेख, गणेश सुलताने, मारोती गुरव, स्वामी जाधव, प्रा. भगवान विशे, दुशांत निमकर, प्रशांत सांगळे, कुणाल पवार, दिलीप केने, गणेश कुंभारे, ज्योती अवघडे, प्रा. संपत गर्जे, वैशाली भोजने,
*असे आवाहन पुरस्कार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.*
*ध्यास शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव*
Monday, 1 July 2019
Monday, 10 June 2019
नम्र आव्हान
*®जीवन गौरव शैक्षणिक साहित्यिक सामाजिक मासिक महाराष्ट्र राज्य®*
===========================
*📘सूचना 📕*
===========================
✍®📚
*सर्व सन्माननिय मान्यवर तसेच ग्रुप मधील आदर्श गुरुमाऊली सदस्यांना सूचित करण्यात येते की ग्रुप ची निर्मिती ही शैक्षणिक साहित्यिक सामाजिक ज्ञानाची आदान व प्रदान करण्यासाठी व आपल्या ज्ञानात भरपडावी वेळोवेळी शैक्षणिक सूचना माहिती तातकाळ मिळावी म्हणून हा गृपतयार केलेला आहे .*
*आपल्या या गृप मध्ये सन्माननिय अधिकारी , मुख्याध्यापक, प्रसिद्ध साहित्यिक , विचारवंत , शिक्षक संघटनेचे नेते,तंञस्नेही गुरुमाऊली या गृप मध्ये सहभागी आहेत ग्रुप चे नांव व उदेश लक्षात घेऊन च ग्रुप वर त्या संदर्भात माहिती व संदर्भ पोस्ट करण्यात यावे.*
✍ .....📚📚📚📚📚📚📚📚
1) शाळा व शासन निर्णय या संदर्भात माहीती आपल्या गुरुमाऊलींना अध्यापन व विद्यार्थीना अध्ययन करण्यासाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्यिक सामाजिक माहिती व शासन निर्णय च पोस्ट केलेले असावे.इतर कोणत्याही माहिती पोस्ट करू नये.
2) दैनिक वार्तापत्र ,बातम्या आणि राज्य भरातील ३६ जिल्ह्यातील जीवन गौरवचे असे एकूण ३६ ग्रुप आहेत. या ग्रुप वर फक्त शैक्षणिक साहित्यिक सामाजिक व दैनिक वर्तमानपत्रे, शासन निर्णय इत्यादी पोस्ट करावी.
3)गुरुमाऊली चारोळी कट्टा व एकूण जिल्ह्यावाईज ग्रुप आहेत. या सर्व ग्रुप वर पोस्ट शेअर करतांना शैक्षणिक व साहित्यिक बाबतीत माहिती पोस्ट करावी.
4) कादंबरी व बोधकथा चे एकूण २ ग्रुप आहेत. तरी या ग्रुप वर फक्त मराठी,हिंदी किंवा इंग्रजी कादंब-याच पोस्ट करण्यात यावे. हया सर्व पीडीएफ फाईल मध्ये च पोस्ट करण्याचा प्रयत्न करणे. तसेच प्रत्येक दिवशी कमीत कमी दोन व जास्तीत जास्त चार कादंबरी व बोधकथा पोस्ट करण्यात यावे. कारण कादंबरी चे पाने जास्त असतात. वाचकांना ही वेळ वाचनासाठी उपलब्ध होणे आवश्यक असते. नाही तर दररोज पन्नास कांदब-या पोस्ट होताच व नुसते नांव वाचून डिलिट करतात व पुन्हा त्याच कादंबरी च्या पोस्ट करण्याची मागणी केली जाते. हे योग्य नाही. म्हणून कादंबरी व बोधकथा पोस्ट करण्यात काळजी घ्यावी. या ग्रुप वर इतर माहिती पोस्ट करू नये ही विनंती.
4)दैनिक परिपाठ ग्रुप चे एकूण २ भाग निर्माण केले आहेत या सर्व ग्रुप वर फक्त मराठी, हिन्दी, इंग्रजी परिपाठ व दिन विशेष पोस्ट करण्यात यावे.
5)तसेच इतर सर्व भरपूर ग्रुप निर्माण करण्यात आले. ग्रुप जे नांव जिल्ह्यावाईज आहे. त्या जिल्ह्यातील नांवा प्रमाणे च अॅडमीनची नजर आसणार आहे. अँडमीनने देखील शैक्षणिक साहित्यिक सामाजिक परिवर्तनशील बाबीच पोस्ट शेअर कराव्यात .प्रत्येक जिल्ह्यातील अँडमीने पोस्ट करणे अपेक्षित आहे त्या प्रमाणेच सभासदांनी इतर माहिती पोस्ट करावी.
6)राजकीय माहिती टाळावी.
7)समाज विरोधात व जातीय दंगल घडवून आणणारी माहिती पोस्ट करू नये.
8)महिला सदस्य सदस्यांना वैयक्तिक पातळीवर माहिती पोस्ट करू नये ही विनंती तसे पुराव्या सहित निदर्शनास आल्यास कायदेशीर कार्यवाहीस सामोरे जावे लागेल.
9)प्रत्येक सदस्याने आपल्या वेळेनूसार सर्व सदस्यांना ग्रुप वर सन्मानित करावे.
10) ग्रुप यशस्वी करणे आपल्या हातात असते.
11) ग्रुप वर तुम्ही एकटे नाही तर जीवन गौरव परिवारआपल्या सर्वांन सोबत आहेत.
12)रागावर नियंत्रण ठेवणे.
13) सर्व ग्रुप वर सदस्यांना चांगले कार्य केल्यास शुभेच्छा द्या. पण ज्या सदस्याने तुमचे कधीच कौतुक केले नसेल अशा सदस्याचे तुम्ही देखील कधीच कौतुक करु नका.
14)माञ चांगल्या शैक्षणिक साहित्यिक पोस्ट ची स्तुती करा.
15)पोस्ट विचार पूर्वक टाका.
16)सदस्यांनी चुकीची पोस्ट केली असल्यास थोडा संयम बाळगा किंवा ठेवा.
17) कोणावरही वैयक्तिक टिका टिपणी करू नका. आधी गृप आँडमीनला कळवा.
18 )एकच पोस्ट नेहमी नेहमी परत पोस्ट करू नका.
19)सर्व जाती धर्माचा आदर ठेवूनच वर्तन करावे.
20)ग्रुप ची प्रतिमा म्हणजे आपली प्रतिमा आहे.
21) जीवन गौरव ग्रुप ने हाती घेतलेले उपक्रम पूर्ण करण्यास मदत करा.
22)सर्वात महत्वाचे म्हणजे अफवा पसरवू नका.
23)एकमेकास साह्य करू अवघे धरू सुपंथ.
24)ग्रुप चा मुख्य उद्देश लक्षात घेऊन च ग्रुप वर माहिती पोस्ट करा.
25)आपल्या सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळेच ग्रुप यशस्वी होतो.
तरी सर्व जीवन गौरव गुरुमाऊलींना विनंती आहे,वरील सूचना नोंद घेवून योग्य ती कार्यवाही करावी. नाहीतर तर नाईलाजाने इच्छा नसतानाही ग्रुप अॅडमीनला आपणास रिमू करावे लागेल याची नोंद घ्यावी. ही शेवटची विनंती आहे.
🌻आपला विनीत 🌻
*✍ संपादक ®*
जीवन गौरव शैक्षणिक साहित्यिक सामाजिक मासिक महाराष्ट्र राज्य
*रामदास वाघमारे* सहशिक्षक , औरंगाबाद
whatsup no. मो. 8888125610
*ध्यास प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा जीवन गौरव*
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
Thursday, 16 May 2019
नोंदणी केलेल्या संभासदांची यादी
http://jeevangaurav.blogspot.com/2019/05/blog-post.html
👆 वरील इंग्रजी अक्षरावरती स्पर्श करा
*दुसरे राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक साहित्य संमेलन नासिक*
*नोंदणी केलेल्या सभासदांची यादी*
१) श्रीमती वैशाली विनोद ढोबळे - वर्धा
२) श्रीमती नंदिनी पंडितराव वाघ -जळगाव
३) श्रीमती दिपा दिनेश वाडेकर - नंदूरबार
४) कु. तनुष्का दिनेश वाडेकर,(बाल कवियत्री)-,नंदुरबार
५) विनोद सावंत - सोलापूर
६) शाम चौकडे - अमरावती
७) खुशाल गुल्हाणे - अमरावती
८) उषा ढेरे - बीड
९) राजू लहिरे - मनमाड नासिक
१०) धनश्री गजमल गांगुर्डे - नासिक
११) अनिलकुमार लक्ष्मण बहीरम - नासिक
१२) शोभा दळवी - बीड
१३) प्रशांत सुर्यवंशी - पुणे
१४) आशा चिने - शिन्नर नासिक
१५) सारिका पारखी - नासिक
१६) प्रणिता कुलकर्णी - पुणे
१७) प्रतिभा बोबे - अहमदनगर
१८) अंगद शेंडगे - नंदूरबार
१९) सतिश कराड - बीड
२०) उमा चव्हाण -नासिक
२१) करणसिंग तड़वी - नंदुरबार
२२) प्रशांत ढोले - वर्धा
२३) प्रा. अरविंद पाटील - वर्धा
२४) प्रकाश बन्सोड - वर्धा
२५) बाळकृष्ण राठोड - मुंबई
२६) सविता चव्हाण - नासिक
२७) अनिल साबळे - ठाणे
२८) सुरेश लांजेवार -भंडारा
२९) संपत गर्जे - पुणे
30) शुभांगी फुलेलवाड - औरंगाबाद
३१) मनिषा ठाकूर - मालेगाव नासिक
३२) संदीप कांबळे- कोल्हापूर
३३) वैशाली जाधव - नाशिक
३४) अजय काळे - सांगली
३५) श्री संतोष गोपा दातीर - रायगड
३६ ) कु .ऋतुजा संतोष दातीर - रायगड
३७) छाया पाटील - नाशिक
३८) खुशाल डोंगरवार - भंडारा
३९) स्वामी जाधव - औरंगाबाद
४०) अभिजीत सोनवणे - औरंगाबाद
४१) प्रा. डॉ. किरण प्रभाकर वाघमारे- वाशिम
४२) जया कुलथे - अहमदनगर
४३) चि.आयुष राठोड ( बालकवी)- मुंबई
४४) देविदास बुधवंत - अहमदनगर
४५) प्रियंका पाटील - नंदूरबार
४६) शीतल सुनील बडगुजर -जळगाव
४७)प्रदिप देवरे -चांदवड -नाशिक
४८) प्रदिप देवरे -२ - नाशिक
४९) सारिका बोबे - उस्मानाबाद
५०) पुजा केदार - नाशिक
५१) संदिपृ भायदे - रायगड
५२) शोभा कदम - बीड
५३) नागोराव तिप्पलवाड -.नांदेड
५४) कल्पना गोवेकर मालेगाव -नाशिक
५५) अरुण इंगळे हातनोरे नाशिक
५६) सौ.नंदिनी हवालदार - सांगली
५७) प्रदिप महाले - दिंडोरी नाशिक
५८) कु . हर्षवर्धन पाखरे (बाल कवी) - रायगड - कर्जत
५९) श्री मारूती बागडे - रायगड - कर्जत
६०) स्वाती अहिरे - अहमदनगर
६१) कविता बिरारी - नाशिक
६२) चि.दुर्गेश पन्नालाल राठोड - (बालकवी) -ठाणे
६३) प्रशांत शेळके - पुणे
६४) सविता बोरसे - नाशिक
६५) समीर देवडे - नाशिक
६६) मनिषा कुलकर्णी - मालेगाव नाशिक
६७) किशोर चलाख - सांगली
६८) किरण ठाणांबीर - उस्मानाबाद
६९) प्रकाश डुबे - परभणी
७०) किरण गुंबाडे - नाशिक
७१) विकास पाटील - सांगली
७२) संध्याराजनी सावकार - नाशिक
७३) दादासाहेब पगार - नाशिक
७४) सुनिल पावले - अहमदनगर
७५) लोकेश पाटील - नाशिक
७६) प्रार्थना देशपांडे - नांदेड
७७) कांचन घुगे- नाशिक
७८) वासंती पाठक - नाशिक
७९) प्रतीक्षा पाटील - नाशिक
८०) करूणा गायकवाड - नाशिक
८१) छाया देवरे - नाशिक
८२) स्वाती शिंदे - उस्मानाबाद
८३) एम. नौशाद अब्बास - नाशिक
८४) समाधान इच्चे - औरंगाबाद
८५) सुरेखा सुर्यवंशी - नाशिक
८६) प्रशांत पगार - नाशिक
८७) वैशाली सुर्यवंशी - नाशिक
८८) शांताराम वाघ मनमाड नाशिक
------------------------------------------
*दुसरे राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक साहित्य संमेलन नासिक*
*दिनांक २१ मार्च नंतर नोंदणी केलेल्या सभासदांची यादी*
१) अनुराधा तारगे - नाशिक
२) संगिता ढोमसे -नाशिक
३) निलेश सोनवणे - औरंगाबाद -
४) रेखा सुर्यवंशी - नाशिक
५) वंदना सलवदे - सोलापूर
६) चंद्रकांत फाळके - नाशिक
७) योगेश वाघ - नाशिक
८) मनीषा पाटील - नाशिक
९) अर्चना खोब्रागडे - यवतमाळ -
१०) सोनाली भागवत- नाशिक
११) सुरेश हिवाळे - सेलू परभणी
१२) डिंगबर रोकडे - सेलू परभणी
१३) ज्योती अवघडे - रायगड
१४) राहुल आंधळे -बीड
१५) अरुणा सरमोकादम - रत्नागिरी
१६) साधना ब्राम्हणकार - नाशिक
१७) प्राचार्य शरद गीते - नाशिक
१८) पदमाकर मांडवधरे -अमरावती
१९) विलास जमधाडे - नाशिक
२०) चिं खुशाल चव्हाण -वाशीम
२१) श्रध्दा मोहीते - रत्नागिरीसृ
२२) छाया राडे - वर्धाशै
२३) लता सूर्यवंशी - नाशिक
२४) नूतन चौधरी - नाशिक
२५) शोभा बच्छाव - नाशिक
२६) प्रा. जगदीश राणे - सिंधुदुर्ग
२७) स्नेहलता राणे - सिंधुदुर्ग
२८) श्रीम.सरीता सदाशिव पवार ,सिंधुदुर्ग