*शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे अयोजन*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
( निबंध स्पर्धेचे वर्ष चौथे )
बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या सस्थे अंतर्गत प्रकाशित होणारे जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्याच्या तर्फे राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन
*औरंगाबाद : प्रतिनिधी*
बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या संस्थे अंतर्गत प्रकाशित होणारे जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी राज्यभरातील शिक्षकांसाठी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते या ही वर्षी संपूर्ण राज्यभरातून तीन क्रमांक (प्रथम ,द्वितीय , तृतीय) असे क्रमांक काढून विजेत्या स्पर्धेकांना पुरस्कार प्राप्त निबंध या सदराखाली जीवन गौरव शैक्षणिक मासिकातून प्रसिद्धी देण्यात येते.
स्पर्धकांना सुचीत करण्यात येत आहे की,निबंध पाठविण्याची अंतिम तारीख दिनांक २५ आॕक्टोबर २०१९ पर्यंत आपले निबंध पाठवू शकतात...!!
संधीचा फायदा घ्या...सहभागी व्हा...!!
*विषय*
*१) तंत्रज्ञानाचा अध्यपनात वापर काळाची गरज*
*२) स्ञीभ्रूणहत्येस दोषी कोण .. ? माता, पिता , डाॕक्टर की समाज*
*३) आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व आणि गरज*
*४) विपश्यनानाने होणारे फायदे*
*५) चला विज्ञानवादी बनूया....!*
*६) आजचे शिक्षण आणि शासनाची भूमिका*
*७) भारतीय संविधान आणि सामाजिक एकता*
*८) आधुनिक भारताच्या उभारणीत डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान*
*९) वायफाय नेट बंद झाले तर...!*
*१०) चला तंत्रस्नेही शिक्षक बनूया....!*
*नियम अटी –*
१) निबंध स्पर्धकांनी या स्पर्धेसाठीच निबंध लिहिलेला असावा.
२) कोणाचीही नक्कल केलेला नसावा.
३) निबंध यापूर्वी कुठेही स्पर्धेत वा अन्यत्र प्रसिद्ध झालेला नसावा.
४) निबंध सुवाच्छ व स्वहस्तक्षरात असावा.
५) आपला निबंध हा स्पिड पोस्टानेच पाठवावा व पोहच पावती स्वतःकडे साभांळून ठेवावी.वारंवार फोनवरून विचारणा करु नये.
६) परीक्षकांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील.
६) पाठविलेल्या निबंधात फेरफार करता येणार नाही.
७) एकास एकच निबंध पाठविण्याची अनुमती असेल.
एकाच घरातील दुसर्या व्यक्तिचा निबंध स्वीकारला जाणार नाही.
८) निबंध १५०० शब्दांपेक्षा कमी व १८०० शब्दांपेक्षा जास्त नसावा.
९) पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगामी राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळयात गौरविण्यात येईल.
१०) स्पर्धेत पाठवलेले सर्व निबंध लोकांच्या पसंतीसाठी जीवन गौरवच्या ब्लाँगवरती व फेसबुक पानावर टाकले जातील.
१०) परीक्षकांकडून प्रत्येकी जिल्हा निहाय तीन सर्वाेत्तम निबंध निवडले जातील.
११) जीवन गौरवच्या परिवाराला ( संपादक मंडळ )व त्यांच्या नातेवाईकांना स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
१२) स्पर्धेक जीवन गौरवचा वार्षिक , द्विवार्षिक , अजीवन सभासद असेल तर त्यास परिक्षकांना संस्थेच्या वतीने ३ , ५ , १० असे गुण देण्यात बंधनकारक असेल.
१३) पाठविलेल्या निबंधाची परत मागणी करु नये.
१४) कोणताही वाद हा औरंगाबाद परिक्षेञातील न्यायालयाअंतर्गत १५ दिवसांच्या आत.
१४) निबंध स्पर्धा हि निशुल्क असेल म्हणजे मोफत .
१५) राज्यातील नामाकिंत व्यक्तीनी/ मंडळीनी , कुणाच्याही नावाची शिफारस करु नये.
*बक्षिस –*
🏆🥇प्रथम विजेता –,स्मृतीचिंन्ह पुस्तक ,आकर्षक प्रमाणपत्र व शाल ,पुष्पगुच्छ.
🏆🥈द्वितीय विजेता – स्मृतीचिंन्ह पुस्तक, आकर्षक प्रमाणपत्र , व शाल ,पुष्पगुच्छ .
🏆🥉तृतीय विजेता – स्मृतीचिंन्ह, पुस्तक , आकर्षक प्रमाणपत्र व शाल ,पुष्पगुच्छ .
*कार्यालयीन पत्ता*
*संपादक*
जीवन गौरव
प्लाँ.नं.२७ , गल्ली नं ०६, आनंद नगर , गारखेडा परिसर ,औरंगाबाद
पि .नं. 431009
या पत्यावर पोस्टाने वेळेच्या आत पाठवावे.
*अधिक माहितीसाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा.*
✍ रामदास वाघमारे
(राज्य मुख्यसंपादक, महाराष्ट्र राज्य ) -
मो. 8888125610
----------------------------------------
✍ डी. बी. शिंदे -
(राज्य उपसंपादक )
मो. 89833 69430
----------------------------------------
डाॕ. रत्ना चौधरी - वर्धा
( राज्य सहायक संपादक )
मो. नं. 90961 93665
----------------------------------------
✍ मु. अ. संदिप सोनवणे
( राज्य कार्यकारी संपादक )
मो. नं. 90966 23827
---------------------------------------
ध्यास शैक्षणिक ,साहित्यिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव
No comments:
Post a Comment