Tuesday, 20 August 2019

जीवन गौरव म्हणजे ....!

*जीवन गौरव म्हणजे ...!*

जीवन गौरव म्हणजे वाचन लेखन चळवळीचे नाव
जीवन गौरव  म्हणजे प्रबोधनाचे गांव

हजारो हातांनी लिहिलेली लेखनी म्हणजे जीवन गौरव चळवळ
जीवन गौरवने प्रतेकाचा व्हावा सन्मान असी असते तळमळ

संपादक मंडळीच्या लेखनितून साकारणारी लेखनी म्हणजे वाचन लेखन चळवळ
येथे नावलौकिक व्हावे सर्वांचे असी असते जीवन गौरव परिवाराची  तळमळ

जीवन गौरव म्हणजे राज्य भरातील शिक्षकांचा मंच
दाही दिशातून उगवणारी पहाट म्हणजे जीवन गौरवचा संच

जीवन गौरव म्हणजे म्हणजे (रत्नाची )पुरस्काराची खान
जीवन गौरव म्हणजे प्रत्येक व्यक्तीला येथे मिळतो मानसन्मान

जीवन गौरव म्हणजे न थांबणारे वादळ
जीवन गौरव म्हणजे निर्णायक परिवर्तनाची चळवळ

येथे कुणालाही करता येत नाही राजकारण
नाहीतर येथे येते गजकरण

जीवन गौरव परिवारात केले जाते आव्हान
येथे प्रत्येकालाच मिळतो सारखाच बहुमान

येथे बंदीस्त नाही कुणाचा आत्मा
स्वयउध्दारावाया प्रत्येकानी स्वतः चा आत्मा

  जीवन गौरव चळवळ म्हणजे परिवर्तनाचे एक गाव
जीवन गौरव हे सर्वांच्या माहेरचे नाव.
                     रामदास वाघमारे
                       संपादक
           जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य
          मो. 8888125610

No comments:

Post a Comment