*®जीवन गौरव l शैक्षणिक मासिक ®*
वर्षे ३ रे - अंक अकरावा + बारावा (विशेषांक)
------------------------------------------
*✍ मिञ हो नमस्कार .....*
आपले साहित्य ,लेख *माहे डिसेंबर - जानेवारी - विशेषांक -२०१९* या महिन्यातील जीवन गौरवच्या *विशेषांकासाठी* खालील विषयावर आपले लेख *दिनांक : १ डिसेंबर- २०१८ पर्यत पाठवावेत....🙏*
*मेल..jeevangaurav76@gmail.com*
-----------------
*✅नम्र आवाहन*
*जीवन गौरव*
सर्व सन्माननीय गुरुमाऊली , विचारवंत , लेखक , कवि-कवियञी, वाचक, ,जीवन गौरव सभासद ,सर्व सन्माननिय वाचक मिञ हो......!
*महाराष्ट्रातील गुरुमाउलिंचे नामांकित शैक्षणिक मासिक जीवन गौरव साठी आपले लेख या मेलवर पाठवा..👉 मेल.. jeevangaurav76@gmail.com पाठवा*
*विषय :-*✍📖
*🔰 १) रयतेचा जानता राजा छञपती शिवाजी महाराजांची युध्द निती.*
*🔰 २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार*
*🔰 ३) शेतकऱ्याचे कैवारी महात्मा जोतीराव फुले*
*🔰 ४) स्ञीशक्तीची शक्ती : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले*
*🔰 ५ ) थोर समाज सेवक संत गाडगे महाराज*
*🔰 ६ ) जीवन गौरव - एक शैक्षणिक , साहित्यिक, सामाजिक चळवळ*
*🔰 ७ ) जीवन गौरव आणि तंत्रज्ञान*
*🔰 ८ ) जीवन गौरवची गरुडझेप*
*🔰 ९ ) एका प्रसिध्द साहित्यिकाचा/कवीचा परिचय*
*🔰 १० ) माझ्या वाचणात आलेले एक सुदंर पुस्तक परिचय*
*🔰 ११ ) जीवन गौरव मासिक शिक्षक विद्यार्थ्यांनसाठी वरदान*
*🔰 १२ ) जनसेवा हीच, खरी ईश्वरसेवा*
(या सदराखाली एका समाजसेवकाचे मनोगत/अनुभव)
*🔰 १३ ) जीवन गौरवने आम्हाला काय दिले*
*🔰 १४ ) वाचकांच्या प्रतिक्रिया !*
*📚 लेख / कविता PDF फाईल मध्ये किंवा फोटो झेराँक्स करुन मेल वरतीच पाठवावे कृपया Whatsup वरती पाठवू नये*
*🚀🚀खालील ई-मेल वरती आपले लेख PDF फाईलमध्ये किंवा स्वहस्ताक्षरात लिहलेल्या लेखाची प्रत स्कँन करुन मेल वरती पाठवू शकतात तसेच काही आडचण उदभवल्यास संपादक मंडळींना फोन करुन कळवावे ही विनंती*
🚀 मेल *jeevangaurav76@gmail.com*
*🔹टिप :- लेख पाठवत असतांना आपला स्वतः चे संपुर्ण नाव, पुर्ण पत्ता पिन कोड सहित व मोबाईल नंबर लेखात नमूद करावेत. तसेच न विसरता आपला पासपोर्ट फोटो मेलवरती पाठवावा*
*🔹🔹 ✍ संपादक*
जीवन गौरव कार्यालय
प्लाँट नंबर २७ ,गल्ली नं.६ , आनंद नगर , गारखेडा परिसर, औरंगाबाद .पिन कोड नं. ४३१००९
मो.नं.8888125610
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*ध्यास शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव .....!*
*मेल..jeevangaurav76@gmail.com*
शुभेच्छा!💐💐
ReplyDeleteलवकरच लेख पाठवितो.