Tuesday, 14 August 2018

माझा परिचय

माझा अल्पपरिचय...

संपूर्ण नाव...दयानंद शिवमूर्ती बिराजदार

जन्मतारीख...२जानेवारी १९७७

शैक्षणिक पात्रता...बीएसी.डीएड, बी.जे.,एम.जे. जर्नालिस्ट

व्यवसाय...जिल्हा परिषद  मुख्याध्यापक

शाळेचा पत्ता...जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमाणतांडा औसा ता.औसा
जि.लातूर

पत्रव्यवहाराचा पत्ता.. हिरेमठ रेसीडन्सी रो- हाऊस नं.६ वैभव नगर खाडगाव रोड लातूर
413512
मोबाईल नं.
८२७५४५८००८

सहसंपादिका..जीवनगौरव शैक्षणिक मासिक औरंगाबाद
जिल्हा- लातूर

लेखन - काहूर कवितासंग्रह,एकांकी नाटीका लेखन

शैक्षणिक कार्य -
जिल्ह्यातील पहिली इंटरँक्टिव्ह स्कूल,पहिली सौर ऊर्जेची शाळा, ३ लक्ष लोकवाटा,
सामाजिक - अंबाई बहूउद्देशीय सेवाभावी संस्था, शिक्षक संघटनेचा तालुका अध्यक्ष,

विविध पुरस्कार -
१)राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार,जीवनगौरव,औरंगाबाद.

२)राज्यस्तरीय डॉ. पंजाबराव देशमुख समाजभूषण पुरस्कार

३)कलाप्रेमी आचार्य पुरस्कार

४)उपक्रमशील कलाध्यापक पुरस्कार

५)मा.विलासराव देशमुख ज्ञानरत्न पुरस्कार

६)अंधश्रद्धा निर्मूलन पुरस्कार

७)स्वामी विवेकानंद नँशनल स्कूल पुरस्कार

८) ग्रामपंचायत कार्यालयामार्फत आदर्श शिक्षक गौरव,गावकऱ्या मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव,

ध्यास शैक्षणिक,साहित्यिक,सामाजिक परिवर्तन जीवनगौरव महाराष्ट्रराज्य...

माझा परिचय

परिचय

नाव- सौ. गीता विश्वास केदारे.

पत्ता - श्रमसेवा को. आॅप. हौ. सोसायटी, कन्नमवार नगर, विक्रोळी (पुर्व) मुंबई - 400083


शिक्षण- HSC. Ded. F. Y. BA.

व्यवसाय- सहायक शिक्षिका
             कै. सुमनताई चव्हाण हिंदी          प्राथमिक विद्यालय, मुंब्रा, ठाणे

*जीवन गौरव मासिक, मुंबई जिल्हा सहसंपादिका

छंद-
वाचन, लेखन, चारोळी, कविता तसेच वेगवेगळे काव्यप्रकार लेखन(चारोळी, कविता, काव्यांजली, नीरजा, दर्पण, हायकू, आठोळी, भक्तीगीत, बालकविता, हिंदी शायरी व कविताएँ, कथालेखन, लेख) ..

पुरस्कार:-
*काव्यलेखनात व लेख स्पर्धेत विविध पुरस्कार प्राप्त...
*राज्यस्तरीय जीवन गौरव सहसंपादिकय पुरस्कार
*नीरजा उपक्रमवीर पुरस्कार
*राज्यस्तरीय शिवशाही प्रतिष्ठान काव्यलेखन पुरस्कार
*कुबेर विनोदी लेख स्पर्धा पुरस्कार
*कुबेर राजोरी प्रकल्प सहाय्यनिधी पुरस्कार
*राज्यस्तरीय काव्यानंद प्रतिष्ठान काव्यलेखन पुरस्कार

प्रकाशित साहित्य -
*व्यक्तिवेध दिवाळी अंकात कविता प्रकाशित
*काव्यानंद प्रतिष्ठान पुस्तकात कविता प्रकाशित
*पुण्यनगरी दिवाळी अंकात कविता व लेख प्रकाशित
*रसिक दिवाळी अंकात कविता प्रकाशित
*नीरजा काव्यसंग्रहात नीरजा रचना प्रकाशित
*काव्यानंद ई मासिक व रसिक ई मासिकात कविता व लेख प्रकाशित

*वृत्तपत्रात प्रकाशित साहित्य

*दैनिक कालदंड जालना वृत्तपत्रात लेख व कविता प्रकाशित

*दैनिक डहाणू मित्र वृत्तपत्रात लेख व कविता प्रकाशित...

*नवाकाळ वृत्तपत्रात कविता प्रकाशित

*दैनिक एकमत लातूर साक्षी पुरवणी मध्ये लेख व कविता प्रकाशित

*दैनिक गाववाला मध्ये कविता प्रकाशित

*तृष्णा नीरजा काव्यसंग्रह 

मोबाईल क्र.:- ८८७९३१५७८३

Monday, 13 August 2018

माझा परिचय

*माझा परिचय*

श्री.विजय मोहन पाताडे
पदवीधर शिक्षक,केंद्रशाळा ,घोणसरी नं.१
ता-कणकवली, जि-सिंधुदुर्ग

*संपर्क* -७८७५८२६६०७

*शैक्षणिक पात्रता*
एम्.फिल्.बी.एड्.

*सामाजिक संस्था सहभाग*

▪सहसंपादक, जीवन गौरव मासिक ,महाराष्ट्र राज्य
▪कार्यवाहक, कोकण मराठी साहित्य परिषद,कणकवली
▪कार्यवाहक,जायंटस् ग्रुप(इंटर नॅशनल) ऑफ फोंडाघाट

*सामाजिक कार्य*

▪वाढदिवसानिमित्त दरवर्षी १०१ वृक्ष रोपांचे मुलांना वाटप
▪जायंटस् ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपण
▪संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक व साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन
▪प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी दरवर्षी विद्यार्थ्यांकरवी १०१ पत्रे लिहून ग्रामस्थांना पाठवली जातात.

*लेखन*

▪'काव्यसरी' कथासंग्रह प्रसिद्ध
▪दैनिक तरुण भारत,प्रहार आदी वर्तमानपत्रातून तसेच जीवन गौरव व जीवन शिक्षण अंकातून वैचारिक लेखन
▪कृतिसंशोधनपर लेखन
▪लघुप्रबंध-अजय कांडर यांच्या कवितेतील स्त्री जीवन
▪राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी निबंध लेखन

*साहित्य संमेलनातील  सहभाग*

▪जिल्हास्तरीय पाचव्या शिक्षक साहित्य (सिंधुदुर्ग)संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.
▪नागपूर येथे मराठी शिलेदार समूहातर्फे आयोजित राज्यस्तरीय काव्यसंमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग
▪पिंपरी चिंचवड येथे जीवन गौरवच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय काव्यसंमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग
▪कुडाळ येथे नक्षत्रांचे देणे काव्य मंचाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय काव्यसंमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग

*तंत्रस्नेही निर्मिती*

▪ब्लॉग- shikshansindhu blogspot.com
▪ॲप निर्मिती- सामान्य ज्ञान
▪'आयच्या गावात' या शॉर्ट फिल्मची निर्मिती व सहभाग

*प्राप्त पुरस्कार*

▪ राष्ट्रीय शैक्षणिक सेवा पुरस्कार सन-२०१७
( राष्ट्रीय सांस्कृतिक साहित्य गौरव संमेलन ,कोल्हापूर)
▪ उपक्रमशील शिक्षक पुरस्कार सन-२०१७
( महाराष्ट्र पर्यटन सांस्कृतिक कला महोत्सव समिती यवतमाळ)
▪ राज्यस्तरीय साहित्यरत्न समता पुरस्कार सन-२०१७
( समता साहित्य अकादमी, यवतमाळ)
▪ राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार सन-२०१७
▪राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सन-२०१७
( आविष्कार सोशल एज्युकेशनल फाउंडेशन ,कोल्हापूर)
▪ सिंधुदुर्ग  जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार सन -२००४/०५
▪शिक्षक कार्य प्रेरणा पुरस्कार सन -२०१५/१६
( शिक्षक वाड्.मय चर्चा मंडळ, सिंधुदुर्ग)
▪ शिक्षण सेवा पुरस्कार सन-२०१५/१६
(मा.ना. दीपकभाई केसरकर मित्र मंडळ, सावंतवाडी)
➖➖➖➖▪▪➖➖➖➖