Showing posts with label संदिप ढाकणे सहसंपादक. Show all posts
Showing posts with label संदिप ढाकणे सहसंपादक. Show all posts

Monday, 13 August 2018

माझा परिचय

परिचय

संदीप रामनाथ ढाकणे
'शिक्षण-एच.एस.सी.डी.एड.बी.ए.बी.एड

संपर्क क्र.7588512467

व्यवसाय/नोकरी-
1.सहशिक्षक जि.प.प्रा.शा.चिंचखेडा (खुर्द)
ता.कन्नड,जि.औरंगाबाद

2.जीवनगौरव राज्यस्तरीय शैक्षणिक मासिक,सहसंपादक,औरंगाबाद

आवड-काव्यलेखन,कथालेखन,
ललितलेखन,सूत्रसंचालन,

व्याख्यान-
छत्रपती शिवाजी महाराज
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
लोकराजा राजर्षी शाहू महाराज
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
क्रांतीसूर्य महात्मा फुले
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
व्यक्तीमत्व विकास
इत्यादी विविध विषयावर व्याख्यान.

पुरस्कार-

पुरस्कार*

1)04/09/2016-गुरूगौरव पुरस्कार-महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,औरंगाबाद.

2)11/09/2016-काव्यगौरव पुरस्कार-न्यायिक लढा पत्रकार संघ,पुणे.

3)26/02/2017-समीक्षा लेखन द्वितीय पुरस्कार-शेती अर्थ प्रबोधिनी-गडचिरोली.

4)09/04/2017-वादळ कवितेस एल्गार काव्य पुरस्कार-सेलू परभणी.

5)07/09/2017-वकृत्व स्पर्धा-द्वितीय पुरस्कार,शिक्षक प्रबोधिनी,औरंगाबाद.

6)27/10/2017-कथालेखन-तृतीय पुरस्कार-साहित्य काव्यगंध औरंगाबाद.

7)27/10/2017-कवितालेखन-तृतीय पुरस्कार-साहित्य काव्यगंध औरंगाबाद.

8)बोधी ट्री एज्युकेशन द्वारा उत्कृष्ट संपादकाकरिता जीवनगौरव पुरस्कार

इतर-
दै.माणदेश एक्सप्रेस ,सांगली करिता अष्टाक्षरी या दैनंदिन सदराचे लेखन

कवीसंमेलन-
1.90वे अ.भा.म.साहित्य संमेलनात कवीसंमेलनात सहभाग

3.तिसरे अ .भा .म .शेतकरी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग

4.दुसरे राज्यस्तरीय शिक्षकसाहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग

5.सातवे शब्दगंध साहित्य संमेलन निमंत्रित कवी म्हणून सहभाग

प्रकाशन-

1.क्षितिजकाव्यप्रेमीचे,शिवकाव्य,
गाडग्यातील अमृतवाणी,गुरू,शिक्षणमहर्षी
इ.प्रातिनिधीक काव्यसंग्रहात कविता प्रकाशित

2.जीवनगौरव,ज्ञानदाता,युवा,
रसिक,
किलबिल,युगंधर इत्यादी मासिकात कविता प्रकाशित

3.रानवारा,रानगंध,आरंभ,रसिक
प्रेरणाकुंर,दृष्टिकोन,रंगतदार, इ.दिवाळी अंकात कविता प्रकाशित

4.दै.दिव्यमराठी,दै.पुण्यनगरी,
दै.महाराष्ट्र टाईम्स,दै.सकाळ,दै.अग्रोवन,।दै.देशोन्नती
दै.माणदेशनगरी,दै.लोकशाही वार्ता
इत्यादी विविध वर्तमानपत्रात लेख व कविता प्रकाशित.