Showing posts with label जीवन गौरव शैक्षणिक मासिक. Show all posts
Showing posts with label जीवन गौरव शैक्षणिक मासिक. Show all posts

Wednesday, 28 February 2018

मोफत जीवन गौरव मासिक आत्ताच डाऊनलोड करा व वाचा

.    🎭
*मोफत मोफत मोफत*
  •═════• 📚📚 •═════•
     नक्की वाचा आपल्या प्रतिक्रिया कळवा ╭════════════╮
      ▌👩‍💻 *जीवन गौरव* 👨‍💻 ▌
      ╰════════════╯
राज्यमरातील गुरुमाऊलींच्या हक्काचे शैक्षणिक विचारमंच असलेले शैक्षणिक  मासिक जीवन गौरवचे मागील दोन वर्षाचे सर्व प्रकाशित अंक जीवन गौरवच्या ब्लाँग वरती डाऊनलोड केलेले आहेत. आपणास जो अंक डाऊनलोड करायचे आहेत ते अंक निशूल्क म्हणजे मोफत डाऊनलोड करु शकतात किंवा वाचू शकतात.
            📯📖  *जीवन गौरव मराठी मासिक*  📖
🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕
*आता ब्लॉग वर वाचू शकाल जीवन गौरव मासिकाचे अंक..*
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
*⛳नवीन डिझाईनसह जीवन गौरव ब्लॉग पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा..*

  https://jeevangaurav.blogspot.in

      *...आपली प्रतिक्रिया जरुर कळवा..*
*जीवन गौरव - ध्यास प्रगत शैक्ष.महाराष्ट्राचा*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🔊 *संपादक मंडळ महाराष्ट्र राज्य*

*जीवन गौरव - ध्यास प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा*
संपादक  रामदास वाघमारे मो.नं.8888125610

Thursday, 28 December 2017

७ जानेवारी २०१८ जीवन गौरव पुरस्कार सोहळा

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर*
     औरंगाबाद :   ऐतिहासिक औरंगाबाद शहरातून प्रकाशित होत असलेले शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेले एकमेव मराठी मासिक जीवन गौरव च्या  दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने शैक्षणिक व सामाजिक क्षेञात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुरुमाऊलिंना राज्यस्तरीय जीवन गौरवने सपत्नीक सन्मानित करण्यात येणार आहे.
    बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन  व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जीवन गौरवच्या वर्धापन दिनानिमित्ताने दरवर्षी देण्यात येणारे राज्यभरातील गुरुमाऊलिंनसाठीचे पुरस्कार  जाहीर करण्यात आलेले आहेत.
      राज्यातील शिक्षक बंधूभगिनिंना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार  वितरण सोहळा येत्या ०७ जानेवारी २०१८ रोजी दुपारी २:३० वाजता मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधनी सभागृह शासकीय दुधडेरीच्या मागे जालना रोड औरंगाबाद येथे आयोजित  करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील एकूण ३२ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतीचिंन्ह, मानपञ, शाँल, पुस्तक देऊन गौरविले जाणार आहे.महाराष्ट्र राज्यातील निवड झालेल्या शिक्षक बंधू- भगिनिंची नावे पुढीलप्रमाणे - दिलीप भगवान जाधव- श्री शिवाजी हायस्कूल औरंगाबाद , श्रीमती निशा देविदासराव कुलकर्णी - महानगर पालिका केंद्रीय प्रा. शाळा औरंगाबाद , श्रीमती सविता गोविंदराव राठोड - स्वामी विवेकानंद विद्यामंदिर औरंगाबाद , शंकर नामदेव गच्चे - जि.प.प्रा.शाळा लिंबोणी जालना, विशाल वामन गुजर - बालाजी प्रा.विद्यालय वालसावंगी जालना, शेख महेमुद अमिनोद्दीन - राजीव गांधी हायस्कूल ताडबोरगांव परभणी, श्रीमती तुकारामसिंह बैस (चंदेल) - जि.प. प्रा.शाळा बाचोटी नांदेड , श्रीमती सुप्रिया दामोदर दापके - जि.प.प्रा.शाळा चिंचोर्डी हिंगोली, श्रीमती मीरा रामहरी गुळभिले - जि.प.प्रा.शाळा कुंबेफळ बीड, सोपान जयसिंग पवार - विद्याभवन हायस्कूल कळंब उस्मानाबाद , श्रीमती माधुरी छगनराव वलसे - जि.प.प्रा.शाळा शासकीय वसाहत लातूर, श्रीमती सविता जयंतराव धर्माधिकारी - जि.प.प्रा.शाळा वरवंटी लातूर, श्रीमती मेधा महेश कानिटकर - श्री संत ज्ञानेश्वर मा.विद्यालय कोथरुड पुणे , श्रीमती माधुरी प्रमोद वेल्हाळ - जि.प. प्रा.शाळा रायवाडी पुणे, श्रीमती शितल अभिमन्यू निमकर - जि.प.प्रा.शाळा करकंब सोलापूर , श्रीमती जयमाला सुभाष चव्हाण - जि.प.प्रा. शाळा सोनगांव तर्फे सातारा, महादेव आनंदा हवालदार - जि.प.प्रा.शाळा बांबवडे सांगली, श्रीमती प्रा.सुषमा अरुण पाटील - एम आर मा.व .उ.शाळा गडहिंग्लज कोल्हापूर , श्रीमती अनघा रमेश सावर्डेकर - जि.प.प्रा.शाळा शेलारवाडी रत्नागिरी , दत्ताञय गणपत शिंदे - शांतिकुमार आदिवासी विद्यामंदिर वरखंडा पालघर, श्रीमती अर्चना प्र.खोब्रागडे - जि.प.उ.प्रा.म.शाळा बोरीअरब यवतमाळ , संदिप कृष्णा जाधव - जि.प. प्रा.शाळा देवघर रायगड , श्रीमती अलका विष्णू धाडे - जि.प. उ.प्रा.शाळा पारखेडा बुलढाणा, नरेंद्र पांडूरंगजी चिमणकर - साविञीबाई फुले प्रा.शाळा अकोला, भानुदास दगडू रामोळे - जि.प.प्रा.म.शाळा एकतोडपाडा नंदूरबार, श्रीमती वर्षा आबासाहेब अहिरराव - यादव देवचंद पाटील मा.विद्यालय मेहरुण जळगाव , श्रीमती शीतल सुनिल बडगुजर - स.न.झंवर विद्यालय पाळधी जळगाव, श्रीमती अर्चना राजेंद्र सोनवणे - जि.प.शाळा जूनीसांवगी धूळे , नामदेव लक्ष्मण बेलदार - जि.प.प्रा.शाळा वेळूंजे नाशिक , श्रीमती अनुराधा रघुनाथ तारगे - जि.प. प्रा.शाळा गवळवाडी नाशिक , श्रीमती वैष्णवी प्रकाश कापसे - संस्कार विद्यासागर इंग्लिश स्कूल देवनगर नागपूर , जयराम श्रीरंग सातपुते - जि.प.प्रा.कें.शाळा तिसगांव अहमदनगर अशा या पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षक - बंधूभगिनिंची नावे आहेत.

*सस्नेह निमंत्रण*
     स.न.वि.
           
   *🔰द्वितीय वर्धापनदिन🔰*

बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन, आणि जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद
           *अतर्गत*
🏆 *🔷"राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा "  बक्षिस वितरण सोहळा-२०१८🔷*
            *आणि*
🏆🥇 *🔶राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार -२०१८🔶*

          *🔰वार रविवार*
    *दिनांक : ७ जानेवारी २०१८*
    
           *पहिले  सञ वेळ*
🏆 राज्यस्तरीय निबंध स्पर्धा बक्षिस वितरण वेळ
   *दुपारी* १२.२० ते २ पर्यत
   
      💝  *दुसरे सञ वेळ*💝
🏆 राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण वेळ
    *दुपारी* २.३० ते ५.०० पर्यत

⛩  *स्थळ*  ⛩ :
*मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधनी सभागृह,  शासकीय दुधडेरीच्या मागे जालना रोड औरंगाबाद*

Thursday, 24 August 2017

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार

*राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्तावाचे आवाहन*
जीवन गौरव (प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य )--  बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन औरंगाबाद व जीवन गौरव शैक्षणिक मासिकाच्या वतीने राज्यातील शिक्षक बंधू- भगिनीसाठी राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक पुरस्कार मासिकाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी शिक्षक  बंधू- भगिनींना आवाहन करण्यात येत आहे. आपल्या शैक्षणिक व सामाजिक कारकीर्दीचा प्रस्ताव दिनांक : ३० आँक्टोबर-२०१७ पर्यत पाठवावयाचे आहे प्रस्तावात अर्जदाराने प्रतिज्ञापञ स्वतः लिहावे व सही करावी.
              राज्यभरातील अनेक शिक्षक बंधू-भगिनी आपल्या अध्यापनाचे कार्य मोठ्या तळमळीने करीत आहेत. त्यात सामाजिक कार्यातही हातभार लावत आहेत आशा गुरुमाऊलिंचा गौरव अवश्य व्हावा, ही जीवन गौरव शैक्षणिक मासिकाची भूमिका आहे. याच अनुषंगाने शिक्षक बंधू-भगिनींकडून प्रस्ताव मागविले जात आहेत. या पुरस्काराचे स्वरुप असे आहे की, पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शाल श्रीफळ,मानपत्र, विशेषांक, आणि स्मृतीचिंन्ह सपत्निक प्रदान केले जाणार आहे.
          शिक्षक बंधू-भगिनीनी आपले प्रस्ताव दिनांक :  ३० आँक्टोबर -२०१७ पर्यत संयोजक *संपादक जीवन गौरव कार्यालय प्लाँट नं . २७ , आनंदनगर , गल्ली नंबर ६ , आम्रपाली बुध्द विहाराच्या बाजूला , गारखेडा परिसर औरंगाबाद - ४३१००९*  या पत्यावर एक प्रतीत व दोन रंगीत छायाचित्रासह पाठवावयाचे आहेत. असे आवाहन जीवन गौरव संयोजक समिती महाराष्ट्र राज्य करीत आहे. पुरस्काराची तारीख , वेळ , पत्ता,  प्रिंटमिडीयातून तसेच whatsup च्या माध्यमातून कळविले जाईल.अधिक माहितीसाठी खालील संपादक मंडळींना संपर्क साधावा.
*( १) संपादक - रामदास वाघमारे ( मो.नं . 8888125610) ,*

*( २) कार्यकारी संपादक डाँ.संदीप काकासाहेब तुपे (मो.नं.9049111653)*

*(३) उप संपादक श्रीमती राजश्री रामराव पल्लेवाड ( मो.नं .9403044005)*

सर्वश्री - सहसंपादक दिगंबर बापु शिंदे *(पुणे जिल्हा )* , बाळासाहेब निकाळजे *(औरंगाबाद जिल्हा)*, संदीप ढाकणे *(औरंगाबाद जिल्हा)* शरद ठाकर *(परभणी जिल्हा)*, सुनिल मोरे *(धूळे जिल्हा)* , श्रीमती कल्पना फुसे *(औरंगाबाद जिल्हा)* , श्रीमती रुपाली बोडके *( नासिक जिल्हा)*  श्रीमती वैशाली भामरे, *(मालेगाव नासिक जिल्हा)*  श्रीमती वीणा माच्छी  *(पालघर जिल्हा)* , श्रीमती शेख नजमा मैनुद्दीन *( बीड जिल्हा)* , श्रीमती मीरा गणगे *(हिंगोली जिल्हा)*, श्रीमती एस.व्ही. हमने, *(हिंगोली जिल्हा)*  श्रीमती गिता केदारे *( मुंबई जिल्हा)*, श्रीमती प्रतिभा सिरभाते *(अकोला जिल्हा)*, डॉ. रत्ना चौधरी *( वर्धा जिल्हा)* , दिनेश वाडेकर *(नंदूरबार जिल्हा)*, प्रा.डाँ.अशोक डोळस *( अहमदनगर जिल्हा)*, प्रा.डाँ. सतीश मस्के *( धूळे जिल्हा)*, उमेश खोसे *(उस्मानाबाद जिल्हा)* , गणेश सुलताने *( जालना जिल्हा)*, प्रविण डाकरे *( सांगली जिल्हा)*, पंडीत डोंगरे *( औरंगाबाद जिल्हा)*, नागनाथ घाटुळे *( सोलापूर जिल्हा)*, उमाकांत बांगडकर *( नागपूर जिल्हा)*, दयानंद बिराजदार *( लातुर जिल्हा)*, गोपाळ सुर्यवंशी *(पालघर जिल्हा)*, संदीप सोनवणे *(औरंगाबाद जिल्हा)*,
           असे आवाहन पुरस्कार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
प्रस्ताव सादर करावयाचा अंतिम दिनांक: *३० ऑक्टोबर २0१७*मुदतीनंतर आलेल्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही.

*( टिप* :--- *नियम व अटी लागू.पुरस्कार साठी प्रस्ताव सादर करण्यासाठी  जीवन गौरव मासिकाचे वैयक्तिक वर्गणीदार-सभासद असणे बंधनकारक आहे- आजीवन वर्गणीदारास  प्राधान्य)*

ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव

Friday, 14 July 2017

गुरुमाऊलिंनसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा

*शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2017*✍✍✍

   सर्व सन्माननीय शिक्षक बंधू भगिनीनों सस्नेह नमस्कार. जानेवारी 2016 पासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आम्ही जीवन गौरव मराठी मासिकाच्या माध्यमातुन काम करीत आहोत. महाराष्ट्र भर मासिक पोहचते आहे. महाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यातून जीवन गौरवचे संपादक आपले मासिक शिक्षकांपर्यत पोहचत असून या माध्यमातून शिक्षकांना वाचन लेखनाच्या प्रवाहात आणण्याचा आमचा प्रामाणिक हेतू आहे. या उपक्रमाचा भाग म्हणूनच आम्ही जीवन गौरव मासिका अंतर्गत  शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2017 चे आयोजन केले आहे..
    *स्पर्धेची रूपरेषा पुढीलप्रमाणे*
🔰या निमित्ताने राज्यभरातील लेखन करणारे शिक्षक बंधू भगिनी यांच्या निवडक लेखांचे पुस्तक रूपाने प्रकाशन करण्याचा मानस आहे.

🔰प्रत्येक जिल्हातून तीन क्रमांक काढून त्यां लेखानां पुरस्कार प्राप्त लेख या सदराखाली जीवन गौरव मासिकातून प्रसिद्धी देण्यात येईल.

🔰पुरस्कार प्राप्त शिक्षकांना  आगामी राज्यस्तरीय जीवनगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळयात स्मृतीचिन्ह ,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल..

🔰 *लेखांचे विषय*

*1.स्त्री भृणहत्या -एक सामाजिक समस्या*
*2.व्यथा बळीराजाची*
*3.समाजउभारणीत शिक्षकाची भूमिका*
*4.जागतिकीकरण व आजचे शिक्षण*
*5.लोकशाही पुढील आव्हाने*किंवा
*लोकशाहीने काय दिले*
*6.सोशल मिडीया व आजची तरूणपिढी*

🔰शब्दमर्यादा-1000 -1200 शब्द

🔰लेख पाठविण्याची अंतिम मुदत-15/08/2017

🔰निकाल दि.-17/09/2017

💎संपादक मंडळ व त्याच्या नातेवाईकाना स्पर्धात भाग घेता येणार नाही.

    तरी वरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले लेख आमच्या कार्यालयीन पत्ता *संपादक ,मासिक जीवन गौरव प्लाँ.नं.२७ , आनंदनगर, गल्ली नं 6 ,आम्रपाली बुद्ध विहाराजवळ गारखेडा परिसर ,औरंगाबाद-431009*या पत्यावर पोस्टाने पाठवावे..अधिक माहितीसाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
रामदास वाघमारे (मुख्य संपादक, महाराष्ट्र राज्य ) -
8888125610
डॉ.संदीप तुपे (कार्य संपादक महाराष्ट्र  राज्य )-
9049111653
श्रीमती राजश्री पल्लेवाड (उप संपादक महाराष्ट्र राज्य )
9823305958
*श्रीमती मीरा गणगे मँडम* (हिंगोली जिल्हा सहसंपादक) *7875000858*
श्री.संदीप ढाकणे (औरंगाबाद जिल्हा सहसंपादक)
75885 12467.
आमचा ई मेल: jeevangaurav76@gmail.com
ब्लॉग : http:/jeevangaurav.blogspot.in

धन्यवाद🙏🙏

*संपादक मंडळ*
*मासिक जीवन गौरव*
*महाराष्ट्र राज्य*

Thursday, 1 June 2017

सहसंपादक नाशिक जिल्हा

http://jeevangaurav.blogspot.in/2017/06/blog-post.html?m=1

(वरिल इंग्रजी अक्षरावरती क्लिक करा व वाचा सविस्तर जीवन गौरव विषयी माहिती )

फ्रेश  बुलेटिन ....

*💎जीवन गौरव शैक्षणिक मासिक*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

*✅🎯 मासिक जीवन गौरवसाठी वार्षिक वर्गणी /जाहिरात शुल्क किंवा देणगी पाठविण्यासाठी  देशभरातील कुठल्याही बँक आँफ महाराष्ट्राच्या शाखेत पुढील खाते क्रमांकात जीवन गौरव* *च्या नावाने रक्कम जमा करता येते*.

*वार्षिक  सभासदत्व :      250/- रू*
*द्विवार्षिक सभासदत्व :   500/-रू*
*आजीव सभासदत्व   :   3000/-रू*
*संस्थेसाठी              :    4000/-रू*

*✅ महाराष्ट्र बँक खाते क्रमांक  :*
*60238696645*
*शाखा: गारखेडा, औरंगाबाद .*
*IFSC code : MAHB0001770*
*MICR code : 431014019.*

*✅ सहसंपादक*
मा.श्रीमती रुपाली दसरत बोडखे
(नाशिक जिल्हा सहसंपादक )
मो.न. 8830242114

*✍  जीमेल:-*👉 jeevangaurav76@gmail.com
*मासिक जीवन गौरव*
अधिक माहितीसाठी येथे संपर्क करा
*☎  8888125610*
*☎ 9403751806*

*ध्यास शैक्षणिक व सामाजिक* *परिवर्तनाचा जीवन गौरव......!*

पालघर जिल्हा सहसंपादक

फ्रेश  बुलेटिन ....

*💎जीवन गौरव शैक्षणिक मासिक*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

*✅🎯 मासिक जीवन गौरवसाठी वार्षिक वर्गणी /जाहिरात शुल्क किंवा देणगी पाठविण्यासाठी  देशभरातील कुठल्याही बँक आँफ महाराष्ट्राच्या शाखेत पुढील खाते क्रमांकात जीवन गौरव* *च्या नावाने रक्कम जमा करता येते*.

*वार्षिक  सभासदत्व :      250/- रू*
*द्विवार्षिक सभासदत्व :   500/-रू*
*आजीव सभासदत्व   :   3000/-रू*
*संस्थेसाठी              :    4000/-रू*

*✅ महाराष्ट्र बँक खाते क्रमांक  :*
*60238696645*
*शाखा: गारखेडा, औरंगाबाद .*
*IFSC code : MAHB0001770*
*MICR code : 431014019.*

*✅ सहसंपादक
     मा.श्रीमती वीणा अजीत माच्छी
       मो.नं. 9423922223

*✍  जीमेल:-*👉 jeevangaurav76@gmail.com

अधिक माहिती साठी संपर्क साधा
*☎  8888125610*
*☎ 9403751806*

*ध्यास शैक्षणिक व सामाजिक* *परिवर्तनाचा जीवन गौरव......!*