Thursday, 20 July 2017

माहे सप्टेंबर महिन्यातील विषय

*✍ जीवन गौरव साठी आपले लेख पाठवा*    
                                                                  
-----------------  
*✅नम्र आवाहन*
*जीवन गौरव*
सर्व सन्माननीय सदस्य , विचारवंत , लेखक , कवि-कवियञी, वाचक, सर्वगुरुमाऊली शिक्षक बंधू भगिनिंनो.....!

*मिञ हो नमस्कार .....*
*आपले साहित्य ,लेख सप्टेंबर -२०१७ महिन्यातील अंकासाठी खालील विषयावर आपले लेख  दिनांक : 2० आँगस्ट २०१७ पर्यत  पाठवावे.....🙏*

*🔹१)  वृत्तांत*
          *तुमच्या शाळेतील* *उपक्रम,कार्यक्रम आणि उल्लेखनीय घटनांचे वार्तांकन.*
     (  दिड ते दोन पान...)

*🔹२)ज्ञानरचनावाद,प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र,डिजिटल स्कुल या विषयावर दोन ते तीन पाने लेख* (  दिड ते दोन पान...)

*🔹३) माझी शाळा माझे उपक्रम तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ,ज्ञानरचनावादी माझी शाळा .*(  दिड ते दोन पान...)

*🔹४) मराठवाडा मुक्ती संग्राम दिन*(  दिड ते दोन पान...)

*🔹५) माता साविञीबाई फुले*(  दिड ते दोन पान...)

*🔹६) कर्मविर भाऊराव पाटील*(  दिड ते दोन पान...)

*🔹७) पारंपारिक सण दसरा/ विजयादशमी*( दिड ते दोन पेज )

*🔹८)  प्रेरणादायी यशोगाथा*( दोन ते तीन पेज)

*🔹९)  शैक्षणिक साहित्य कला व कृती (बनवा व शिकवा)*
(  दिड ते दोन पान...)

*🔹१०)   आपल्या शाळेतील विद्यार्थी मिञांचे भाषणे किंवा निबंध*(  दिड ते दोन पान...)

*🔹११) शाळेत राबविलेले विविध शैक्षणिक उपक्रम*(  दिड ते दोन पान...)
  
*🔹१२) ज्ञानरचनावादा मुळे मुलांना मिळते दिशा*(  दिड ते दोन पान...)
      
  *🔹१३) शाळा प्रगत करतांना*(  दिड ते दोन पान...)
      
   *🔹१४)स्वच्छ शाळा, सुंदर गाव*  (  दिड ते दोन पान...)  

    *🔹 १५) जलसंधारणातून समृद्धी कडे*(दिड ते दोन पेज)

      *🔹१६) संतविचार काळाची गरज*( दिड ते दोन पेज)

    *🔹 १७)  बळीराजा सःपावर जातोय.....!*(दिड ते दोन पेज)

      *🔹१५) वाचकांच्या प्रतिक्रिया जीवन गौरव शैक्षणिक व सामाजिक मासिका विषयी आपले दोन शब्द ...!*( १० ते १५ ओळी...)

     *🔹१६) वरिल सर्व विषयाला अनुसरून स्व रचित भावस्पर्शी कविता )  माझी कविता / विद्यार्थी /शिक्षक  स्वरचित*

*📚 लेख पोस्टाने पाठविण्याचा पत्ता...*
*🔹🔹 ✍ संपादक*
  जीवन गौरव कार्यालय
प्लाँट नंबर २७ , आम्रपाली बुध्दविहाराजवळ,आनंद नगर , गारखेडा परिसर, औरंगाबाद .पिन कोड नं. ४३१००९

     *🚀🚀खालील ई-मेल वरती आपले लेख PDF फाईलमध्ये  किंवा स्वहस्ताक्षरात लिहलेल्या लेखाची प्रत स्कँन करुन मेल वरती पाठवू शकतात तसेच काहि आडचण आल्यास  संपादक मंडळींना फोन करुन कळवावे ही विनंती*
🚀 मेल jeevangaurav76@gmail.com

*🔹टिप :- लेख पाठवत असतांना आपला पासपोर्ट फोटो,संपुर्ण नाव, पुर्ण पत्ता पिन कोड सहित व मोबाईल नंबर लेखात नमूद करावेत.*
   
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव .....!*
*मेल..jeevangaurav76@gmail.com*

Friday, 14 July 2017

परभणी जिल्हा सहसंपादक

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*🌷 सिटी गेस्ट 🌷*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
  आपले परभणी जिल्हा सहसंपादक *मा.शरदजी ठाकर* सरांचे औरंगाबाद नगरीत आगमन झाले आहे. सरांचे सकाळचे नियोजन सकाळी ९ ते ११ वा.पर्यत बिझी आहेत. ११.२० वा. राखीव वेळ आपले उप संपादक मा.श्रीमती राजश्री पल्लेवाड मँडम यांच्या समवेत मासिका संदर्भात चर्चा व लगेच सेलू जिल्हा परभणीला रवाना होनार आहेत.
🙏🏻 ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव 🙏🏻
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
🍁 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🍁
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

गुरुमाऊलिंनसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा

*शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2017*✍✍✍

   सर्व सन्माननीय शिक्षक बंधू भगिनीनों सस्नेह नमस्कार. जानेवारी 2016 पासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आम्ही जीवन गौरव मराठी मासिकाच्या माध्यमातुन काम करीत आहोत. महाराष्ट्र भर मासिक पोहचते आहे. महाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यातून जीवन गौरवचे संपादक आपले मासिक शिक्षकांपर्यत पोहचत असून या माध्यमातून शिक्षकांना वाचन लेखनाच्या प्रवाहात आणण्याचा आमचा प्रामाणिक हेतू आहे. या उपक्रमाचा भाग म्हणूनच आम्ही जीवन गौरव मासिका अंतर्गत  शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2017 चे आयोजन केले आहे..
    *स्पर्धेची रूपरेषा पुढीलप्रमाणे*
🔰या निमित्ताने राज्यभरातील लेखन करणारे शिक्षक बंधू भगिनी यांच्या निवडक लेखांचे पुस्तक रूपाने प्रकाशन करण्याचा मानस आहे.

🔰प्रत्येक जिल्हातून तीन क्रमांक काढून त्यां लेखानां पुरस्कार प्राप्त लेख या सदराखाली जीवन गौरव मासिकातून प्रसिद्धी देण्यात येईल.

🔰पुरस्कार प्राप्त शिक्षकांना  आगामी राज्यस्तरीय जीवनगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळयात स्मृतीचिन्ह ,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल..

🔰 *लेखांचे विषय*

*1.स्त्री भृणहत्या -एक सामाजिक समस्या*
*2.व्यथा बळीराजाची*
*3.समाजउभारणीत शिक्षकाची भूमिका*
*4.जागतिकीकरण व आजचे शिक्षण*
*5.लोकशाही पुढील आव्हाने*किंवा
*लोकशाहीने काय दिले*
*6.सोशल मिडीया व आजची तरूणपिढी*

🔰शब्दमर्यादा-1000 -1200 शब्द

🔰लेख पाठविण्याची अंतिम मुदत-15/08/2017

🔰निकाल दि.-17/09/2017

💎संपादक मंडळ व त्याच्या नातेवाईकाना स्पर्धात भाग घेता येणार नाही.

    तरी वरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले लेख आमच्या कार्यालयीन पत्ता *संपादक ,मासिक जीवन गौरव प्लाँ.नं.२७ , आनंदनगर, गल्ली नं 6 ,आम्रपाली बुद्ध विहाराजवळ गारखेडा परिसर ,औरंगाबाद-431009*या पत्यावर पोस्टाने पाठवावे..अधिक माहितीसाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
रामदास वाघमारे (मुख्य संपादक, महाराष्ट्र राज्य ) -
8888125610
डॉ.संदीप तुपे (कार्य संपादक महाराष्ट्र  राज्य )-
9049111653
श्रीमती राजश्री पल्लेवाड (उप संपादक महाराष्ट्र राज्य )
9823305958
*श्रीमती मीरा गणगे मँडम* (हिंगोली जिल्हा सहसंपादक) *7875000858*
श्री.संदीप ढाकणे (औरंगाबाद जिल्हा सहसंपादक)
75885 12467.
आमचा ई मेल: jeevangaurav76@gmail.com
ब्लॉग : http:/jeevangaurav.blogspot.in

धन्यवाद🙏🙏

*संपादक मंडळ*
*मासिक जीवन गौरव*
*महाराष्ट्र राज्य*