*✍ जीवन गौरव साठी आपले लेख पाठवा*
-----------------
*✅नम्र आवाहन*
*जीवन गौरव*
सर्व सन्माननीय सदस्य , विचारवंत , लेखक , कवि-कवियञी, वाचक, सर्वगुरुमाऊली शिक्षक बंधू भगिनिंनो.....!
*मिञ हो नमस्कार .....*
*आपले साहित्य ,लेख सप्टेंबर -२०१७ महिन्यातील अंकासाठी खालील विषयावर आपले लेख दिनांक : 2० आँगस्ट २०१७ पर्यत पाठवावे.....🙏*
*🔹१) वृत्तांत*
*तुमच्या शाळेतील* *उपक्रम,कार्यक्रम आणि उल्लेखनीय घटनांचे वार्तांकन.*
( दिड ते दोन पान...)
*🔹२)ज्ञानरचनावाद,प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र,डिजिटल स्कुल या विषयावर दोन ते तीन पाने लेख* ( दिड ते दोन पान...)
*🔹३) माझी शाळा माझे उपक्रम तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ,ज्ञानरचनावादी माझी शाळा .*( दिड ते दोन पान...)
*🔹४) मराठवाडा मुक्ती संग्राम दिन*( दिड ते दोन पान...)
*🔹५) माता साविञीबाई फुले*( दिड ते दोन पान...)
*🔹६) कर्मविर भाऊराव पाटील*( दिड ते दोन पान...)
*🔹७) पारंपारिक सण दसरा/ विजयादशमी*( दिड ते दोन पेज )
*🔹८) प्रेरणादायी यशोगाथा*( दोन ते तीन पेज)
*🔹९) शैक्षणिक साहित्य कला व कृती (बनवा व शिकवा)*
( दिड ते दोन पान...)
*🔹१०) आपल्या शाळेतील विद्यार्थी मिञांचे भाषणे किंवा निबंध*( दिड ते दोन पान...)
*🔹११) शाळेत राबविलेले विविध शैक्षणिक उपक्रम*( दिड ते दोन पान...)
*🔹१२) ज्ञानरचनावादा मुळे मुलांना मिळते दिशा*( दिड ते दोन पान...)
*🔹१३) शाळा प्रगत करतांना*( दिड ते दोन पान...)
*🔹१४)स्वच्छ शाळा, सुंदर गाव* ( दिड ते दोन पान...)
*🔹 १५) जलसंधारणातून समृद्धी कडे*(दिड ते दोन पेज)
*🔹१६) संतविचार काळाची गरज*( दिड ते दोन पेज)
*🔹 १७) बळीराजा सःपावर जातोय.....!*(दिड ते दोन पेज)
*🔹१५) वाचकांच्या प्रतिक्रिया जीवन गौरव शैक्षणिक व सामाजिक मासिका विषयी आपले दोन शब्द ...!*( १० ते १५ ओळी...)
*🔹१६) वरिल सर्व विषयाला अनुसरून स्व रचित भावस्पर्शी कविता ) माझी कविता / विद्यार्थी /शिक्षक स्वरचित*
*📚 लेख पोस्टाने पाठविण्याचा पत्ता...*
*🔹🔹 ✍ संपादक*
जीवन गौरव कार्यालय
प्लाँट नंबर २७ , आम्रपाली बुध्दविहाराजवळ,आनंद नगर , गारखेडा परिसर, औरंगाबाद .पिन कोड नं. ४३१००९
*🚀🚀खालील ई-मेल वरती आपले लेख PDF फाईलमध्ये किंवा स्वहस्ताक्षरात लिहलेल्या लेखाची प्रत स्कँन करुन मेल वरती पाठवू शकतात तसेच काहि आडचण आल्यास संपादक मंडळींना फोन करुन कळवावे ही विनंती*
🚀 मेल jeevangaurav76@gmail.com
*🔹टिप :- लेख पाठवत असतांना आपला पासपोर्ट फोटो,संपुर्ण नाव, पुर्ण पत्ता पिन कोड सहित व मोबाईल नंबर लेखात नमूद करावेत.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव .....!*
*मेल..jeevangaurav76@gmail.com*
No comments:
Post a Comment