*राज्यस्तरीय निबंध लेखन पुरस्कार जाहीर*
(बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनचे हे पुरस्काराचे सहावे वर्ष)
औरंगाबाद / प्रतिनिधी बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या शासन मान्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जीवन गौरव मासिकाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्यातील शिक्षक बंधू भगिनींना आवाहन करण्यात आले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत राज्य भरातून २८९ शिक्षकांनी सहभाग नोंदविला या पैकी खालील निवड करण्यात आलेल्या स्पर्धेकाची यादी
● *प्रथम क्रमांक-* -
१) सौ प्रतिमा प्रशांत चव्हाण, कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूल धुळे.
*विषय-* स्वच्छ भारत अभियान व आपण.
● *द्वितीय क्रमांक-*
२) श्रीमती प्रियजा प्रवीण राऊत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्डवे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग.
*विषय-* एक पाऊल : स्वच्छतेकडे.
● *तृतीय क्रमांक-* -
३) सौ साबळे विद्या सुरज, श्री मार्कंडेय हायस्कूल सोलापूर.
*विषयः*- स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराज.
● *उत्तेजनार्थ क्रमांक-*
१) श्री राजेंद्र वराडे,
डॉ. प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालय चाळीसगाव जळगाव.
*विषय:-* "स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराज".
२) श्री बंदसोडे जितेंद्र श्रीनिवास,
राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालय नागठाणे तालुका पनूस जिल्हा सांगली.
*विषय:-* "स्वच्छ भारत अभियान आणि आपण".
३) श्रीमती सुरेखा एस. साठे,
भालतिलक सहशिक्षक डॉ. फ्रेजर बॉईज हायस्कूल जालना.
*विषय :-* "मी... मी कचरा बोलतोय"
४) सायराबानू वजीर चौगुले, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेलचवली.
*विषय:-* "महाराष्ट्र संत आणि लोकजागृती स्वच्छतेची "
५) श्री राज मुधाळे, जि. प. प्राथमीक शाळा धनंज कें. सुजलेगाव ता. नायगाव जिल्हा नांदेड.
*विषय:-* "एक पाऊल स्वच्छतेकडे ".
या निवड झालेल्या स्पर्धेकाना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात औरंगाबाद येथे पुरस्कार देवून सपत्नीक सन्मानीत केले जाणार आहे. हा सोहळा दोन सत्रात पार पडणार आहे.अशा या पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षक बंधूभगीनींची नावे आहेत .
सर्वश्री रामदास वाघमारे अध्यक्ष, मीरा वाघमारे सचिव, ऋत्विक वाघमारे उपाध्यक्ष, प्रेरणा अझादे उपसचिव,अंन्सीराम वाघमारे कोषाध्यक्ष , राहुल जाधव, संदीप आझादे प्रणाली वाघमारे
संस्थेच्या सचिव मिराताई वाघमारे यांनी अशी माहिती पत्राद्वारे कळविले आहे.
सचिव
मीरा वाघमारे
मो. 8888125610
No comments:
Post a Comment