Wednesday, 21 August 2019

राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा

*शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे अयोजन*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     ( निबंध स्पर्धेचे वर्ष चौथे )

         बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या सस्थे अंतर्गत प्रकाशित होणारे जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्याच्या तर्फे राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन

*औरंगाबाद : प्रतिनिधी*  
         बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या संस्थे  अंतर्गत प्रकाशित होणारे जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी राज्यभरातील शिक्षकांसाठी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते या ही वर्षी संपूर्ण राज्यभरातून तीन क्रमांक (प्रथम ,द्वितीय , तृतीय) असे क्रमांक काढून विजेत्या स्पर्धेकांना पुरस्कार प्राप्त निबंध  या सदराखाली जीवन गौरव शैक्षणिक मासिकातून प्रसिद्धी देण्यात येते.
स्पर्धकांना सुचीत करण्यात येत आहे की,निबंध पाठविण्याची अंतिम तारीख दिनांक  २५ आॕक्टोबर २०१९ पर्यंत आपले निबंध पाठवू शकतात...!!
संधीचा फायदा घ्या...सहभागी व्हा...!!

*विषय*

*१) तंत्रज्ञानाचा अध्यपनात वापर काळाची गरज*

*२) स्ञीभ्रूणहत्येस दोषी कोण .. ?  माता, पिता ,  डाॕक्टर की  समाज*

*३)  आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व  आणि  गरज*

*४) विपश्यनानाने होणारे फायदे*

*५) चला विज्ञानवादी बनूया....!*

*६) आजचे शिक्षण आणि शासनाची भूमिका*

*७) भारतीय संविधान आणि  सामाजिक एकता*

*८)  आधुनिक भारताच्या उभारणीत डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांचे  योगदान*

*९)  वायफाय नेट बंद झाले तर...!*

*१०)  चला तंत्रस्नेही शिक्षक बनूया....!*

*नियम अटी –*
१) निबंध स्पर्धकांनी या स्पर्धेसाठीच निबंध लिहिलेला असावा.
२) कोणाचीही नक्कल केलेला नसावा.
३) निबंध यापूर्वी कुठेही स्पर्धेत वा अन्यत्र प्रसिद्ध झालेला नसावा.
४) निबंध सुवाच्छ व स्वहस्तक्षरात असावा.
५) आपला निबंध हा स्पिड पोस्टानेच पाठवावा व पोहच पावती स्वतःकडे साभांळून ठेवावी.वारंवार फोनवरून विचारणा करु नये.
६) परीक्षकांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील.
६) पाठविलेल्या निबंधात फेरफार करता येणार नाही.
७) एकास एकच निबंध पाठविण्याची अनुमती असेल.
एकाच घरातील दुसर्‍या व्यक्तिचा निबंध स्वीकारला जाणार नाही.
८) निबंध १५०० शब्दांपेक्षा कमी व १८०० शब्दांपेक्षा जास्त नसावा.
९) पुरस्कार प्राप्त शिक्षकांना  आगामी राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळयात गौरविण्यात येईल.
१०) स्पर्धेत पाठवलेले सर्व निबंध लोकांच्या पसंतीसाठी जीवन गौरवच्या ब्लाँगवरती व फेसबुक पानावर टाकले जातील.
१०) परीक्षकांकडून प्रत्येकी जिल्हा निहाय तीन सर्वाेत्तम  निबंध निवडले जातील.
११) जीवन गौरवच्या परिवाराला ( संपादक मंडळ )व त्यांच्या नातेवाईकांना स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
१२) स्पर्धेक जीवन गौरवचा वार्षिक , द्विवार्षिक , अजीवन   सभासद असेल तर त्यास परिक्षकांना संस्थेच्या वतीने ३ , ५ , १० असे गुण देण्यात बंधनकारक असेल.
१३) पाठविलेल्या निबंधाची परत मागणी करु नये.
१४) कोणताही वाद हा औरंगाबाद परिक्षेञातील न्यायालयाअंतर्गत १५ दिवसांच्या आत.
१४) निबंध स्पर्धा हि निशुल्क असेल म्हणजे मोफत .
१५)  राज्यातील नामाकिंत व्यक्तीनी/ मंडळीनी , कुणाच्याही नावाची  शिफारस करु नये.

*बक्षिस –*

🏆🥇प्रथम विजेता –,स्मृतीचिंन्ह  पुस्तक ,आकर्षक प्रमाणपत्र व शाल ,पुष्पगुच्छ.

🏆🥈द्वितीय विजेता – स्मृतीचिंन्ह  पुस्तक, आकर्षक प्रमाणपत्र , व शाल ,पुष्पगुच्छ .

🏆🥉तृतीय विजेता – स्मृतीचिंन्ह, पुस्तक , आकर्षक प्रमाणपत्र व  शाल ,पुष्पगुच्छ .

*कार्यालयीन पत्ता*

*संपादक*
जीवन गौरव
प्लाँ.नं.२७ ,  गल्ली नं ०६, आनंद नगर , गारखेडा परिसर ,औरंगाबाद
पि .नं. 431009
या पत्यावर पोस्टाने वेळेच्या आत पाठवावे.

*अधिक माहितीसाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा.*
✍ रामदास वाघमारे
(राज्य मुख्यसंपादक, महाराष्ट्र राज्य ) -
     मो.  8888125610
----------------------------------------
✍ डी. बी. शिंदे -
      (राज्य उपसंपादक )
   मो. 89833 69430
----------------------------------------
डाॕ. रत्ना चौधरी - वर्धा
      ( राज्य सहायक संपादक )
मो. नं. 90961 93665
----------------------------------------
✍  मु. अ. संदिप सोनवणे
         ( राज्य कार्यकारी संपादक )
      मो. नं.  90966 23827
---------------------------------------

ध्यास शैक्षणिक ,साहित्यिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव

Tuesday, 20 August 2019

जीवन गौरव म्हणजे ....!

*जीवन गौरव म्हणजे ...!*

जीवन गौरव म्हणजे वाचन लेखन चळवळीचे नाव
जीवन गौरव  म्हणजे प्रबोधनाचे गांव

हजारो हातांनी लिहिलेली लेखनी म्हणजे जीवन गौरव चळवळ
जीवन गौरवने प्रतेकाचा व्हावा सन्मान असी असते तळमळ

संपादक मंडळीच्या लेखनितून साकारणारी लेखनी म्हणजे वाचन लेखन चळवळ
येथे नावलौकिक व्हावे सर्वांचे असी असते जीवन गौरव परिवाराची  तळमळ

जीवन गौरव म्हणजे राज्य भरातील शिक्षकांचा मंच
दाही दिशातून उगवणारी पहाट म्हणजे जीवन गौरवचा संच

जीवन गौरव म्हणजे म्हणजे (रत्नाची )पुरस्काराची खान
जीवन गौरव म्हणजे प्रत्येक व्यक्तीला येथे मिळतो मानसन्मान

जीवन गौरव म्हणजे न थांबणारे वादळ
जीवन गौरव म्हणजे निर्णायक परिवर्तनाची चळवळ

येथे कुणालाही करता येत नाही राजकारण
नाहीतर येथे येते गजकरण

जीवन गौरव परिवारात केले जाते आव्हान
येथे प्रत्येकालाच मिळतो सारखाच बहुमान

येथे बंदीस्त नाही कुणाचा आत्मा
स्वयउध्दारावाया प्रत्येकानी स्वतः चा आत्मा

  जीवन गौरव चळवळ म्हणजे परिवर्तनाचे एक गाव
जीवन गौरव हे सर्वांच्या माहेरचे नाव.
                     रामदास वाघमारे
                       संपादक
           जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य
          मो. 8888125610

Tuesday, 13 August 2019

अंक मिळत नाही..? मग हे करा..!

फ्रेश  बुलेटिन ....

💎 *« जीवन गौरव । शैक्षणिक - साहित्यिक - सामाजिक -मासिक »*
     वर्ष ४ थे  • अंक आठवा

*अंक मिळत नाही...❓मग हे करा..❗*

*प्रति,*
*मा.पोस्टमास्तर*
...................
..................

*पोस्ट :*  .................................

*ता. /  शहर   :-*  ...................

*जिल्हा   :-*   ........................

*विषय  :-*  " जीवन गौरव " ( मासिक ) या नियतकालिकाचा अंक पोस्टामार्फत मिळत नसलेबाबत.

*महोदय,*
उपरोक्त विषयी विनंती की , औरंगाबाद येथून दर महिन्याच्या ७ तारखेला "जीवन गौरव" हे नियतकालिक नियमित प्रसिद्ध होते. सदर नियतकालिक (मासिक ) *GPO* /  P R N G/RNP/Aurangabad/469. औरंगाबाद ४३१००९ येथून नियमितपणे पोस्टात टाकले जातात.
तरी मला जीवन गौरवचा अंक
१)  मागील  महिन्यापर्यत मिळत होता, परंतु आता मिळत नाही.
२) आता पर्यंत पोस्टाने एकही अंक मिळाला नाही.
३) अंक नियमितपणे मिळतो.
      
         मा.महोदय यासंदर्भात मी चौकशी केली असता औरंगाबाद येथून अंक आपल्या जिल्ह्यापर्यत / शहरापर्यत येतो पण, माझ्या पत्यावर पोहचत नाही. तरी या संदर्भात चौकशी करावी ही विनंती .
                                 *आपला*
                   ..........................
                  ...........................
*प्रतिलिपी*
१) मा..........
हेडपोस्ट आँफीस ....

२)  संपादक जीवन गौरव कार्यालय औरंगाबाद

*टिप* :-  तक्रारदाराने १ ,२, ३ पैकी योग्य  पर्यायावर बरोबरची खुण करावी. "जीवन गौरव" अंक न मिळणाऱ्या गुरुमाऊली / वाचकाने वरील प्रमाणे अर्ज भरुन तो संबंधित पोस्ट आँफीस मध्ये द्यावा. व पोहच पावती वरती रिसिव्हड म्हणून  स्टँम्प घ्यावा.आणि त्याची एक प्रत " जीवन गौरव च्या या  8888125610 व्हाँटसआँपवर पाठवावी.
    जीवन गौरव शैक्षणिक , साहित्यिक , सामाजिक मासिक महाराष्ट्र राज्य

☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

*✅🎯 मासिक जीवन गौरवसाठी वार्षिक वर्गणी /जाहिरात शुल्क किंवा देणगी पाठविण्यासाठी  देशभरातील कुठल्याही बँक आँफ महाराष्ट्राच्या शाखेत पुढील खाते क्रमांकात जीवन गौरव* *च्या नावाने रक्कम जमा करता येते*.
        *बँक खाते होल्डर नाव जीवन गौरव.*

*वार्षिक  सभासदत्व :      300/- रू*
*द्विवार्षिक सभासदत्व :   600/-रू*
*आजीव सभासदत्व   :   5000/-रू*
*संस्थेसाठी              :    5000/-रू*
*संपादक पदासाठी :  5000/-रु*
*✅ महाराष्ट्र बँक खाते क्रमांक  :*
*60238696645*
*शाखा: गारखेडा, औरंगाबाद .*
*IFSC code : MAHB0001770*
*MICR code : 431014019.*
*बँक खाते होल्डर नाव जीवन गौरव.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*✅  पोस्टाने मनिआँर्डर पाठविण्यासाठी पत्ता*
📩   संपादक
  *जीवन गौरव*
प्लाँट नं.२७, गल्ली. न . ६ , आनंद नगर गारखेडा परिसर, औरंगाबाद .431009

   *मासिक "जीवन गौरव" चे सभासद व्हा......!!!*
*✅ संपादक मंडळ*
*मासिक जीवन गौरव*
अधिक माहितीसाठी येथे संपर्क करा
*☎  8888125610*
*☎ 9403751806*
*✍  जीमेल:-*👉 jeevangaurav76@gmail.com
*ध्यास शैक्षणिक ,साहित्यिक व सामाजिक* *परिवर्तनाचा जीवन गौरव......!*