Thursday, 28 December 2017

७ जानेवारी २०१८ जीवन गौरव पुरस्कार सोहळा

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर*
     औरंगाबाद :   ऐतिहासिक औरंगाबाद शहरातून प्रकाशित होत असलेले शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेले एकमेव मराठी मासिक जीवन गौरव च्या  दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने शैक्षणिक व सामाजिक क्षेञात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुरुमाऊलिंना राज्यस्तरीय जीवन गौरवने सपत्नीक सन्मानित करण्यात येणार आहे.
    बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन  व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जीवन गौरवच्या वर्धापन दिनानिमित्ताने दरवर्षी देण्यात येणारे राज्यभरातील गुरुमाऊलिंनसाठीचे पुरस्कार  जाहीर करण्यात आलेले आहेत.
      राज्यातील शिक्षक बंधूभगिनिंना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार  वितरण सोहळा येत्या ०७ जानेवारी २०१८ रोजी दुपारी २:३० वाजता मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधनी सभागृह शासकीय दुधडेरीच्या मागे जालना रोड औरंगाबाद येथे आयोजित  करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील एकूण ३२ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतीचिंन्ह, मानपञ, शाँल, पुस्तक देऊन गौरविले जाणार आहे.महाराष्ट्र राज्यातील निवड झालेल्या शिक्षक बंधू- भगिनिंची नावे पुढीलप्रमाणे - दिलीप भगवान जाधव- श्री शिवाजी हायस्कूल औरंगाबाद , श्रीमती निशा देविदासराव कुलकर्णी - महानगर पालिका केंद्रीय प्रा. शाळा औरंगाबाद , श्रीमती सविता गोविंदराव राठोड - स्वामी विवेकानंद विद्यामंदिर औरंगाबाद , शंकर नामदेव गच्चे - जि.प.प्रा.शाळा लिंबोणी जालना, विशाल वामन गुजर - बालाजी प्रा.विद्यालय वालसावंगी जालना, शेख महेमुद अमिनोद्दीन - राजीव गांधी हायस्कूल ताडबोरगांव परभणी, श्रीमती तुकारामसिंह बैस (चंदेल) - जि.प. प्रा.शाळा बाचोटी नांदेड , श्रीमती सुप्रिया दामोदर दापके - जि.प.प्रा.शाळा चिंचोर्डी हिंगोली, श्रीमती मीरा रामहरी गुळभिले - जि.प.प्रा.शाळा कुंबेफळ बीड, सोपान जयसिंग पवार - विद्याभवन हायस्कूल कळंब उस्मानाबाद , श्रीमती माधुरी छगनराव वलसे - जि.प.प्रा.शाळा शासकीय वसाहत लातूर, श्रीमती सविता जयंतराव धर्माधिकारी - जि.प.प्रा.शाळा वरवंटी लातूर, श्रीमती मेधा महेश कानिटकर - श्री संत ज्ञानेश्वर मा.विद्यालय कोथरुड पुणे , श्रीमती माधुरी प्रमोद वेल्हाळ - जि.प. प्रा.शाळा रायवाडी पुणे, श्रीमती शितल अभिमन्यू निमकर - जि.प.प्रा.शाळा करकंब सोलापूर , श्रीमती जयमाला सुभाष चव्हाण - जि.प.प्रा. शाळा सोनगांव तर्फे सातारा, महादेव आनंदा हवालदार - जि.प.प्रा.शाळा बांबवडे सांगली, श्रीमती प्रा.सुषमा अरुण पाटील - एम आर मा.व .उ.शाळा गडहिंग्लज कोल्हापूर , श्रीमती अनघा रमेश सावर्डेकर - जि.प.प्रा.शाळा शेलारवाडी रत्नागिरी , दत्ताञय गणपत शिंदे - शांतिकुमार आदिवासी विद्यामंदिर वरखंडा पालघर, श्रीमती अर्चना प्र.खोब्रागडे - जि.प.उ.प्रा.म.शाळा बोरीअरब यवतमाळ , संदिप कृष्णा जाधव - जि.प. प्रा.शाळा देवघर रायगड , श्रीमती अलका विष्णू धाडे - जि.प. उ.प्रा.शाळा पारखेडा बुलढाणा, नरेंद्र पांडूरंगजी चिमणकर - साविञीबाई फुले प्रा.शाळा अकोला, भानुदास दगडू रामोळे - जि.प.प्रा.म.शाळा एकतोडपाडा नंदूरबार, श्रीमती वर्षा आबासाहेब अहिरराव - यादव देवचंद पाटील मा.विद्यालय मेहरुण जळगाव , श्रीमती शीतल सुनिल बडगुजर - स.न.झंवर विद्यालय पाळधी जळगाव, श्रीमती अर्चना राजेंद्र सोनवणे - जि.प.शाळा जूनीसांवगी धूळे , नामदेव लक्ष्मण बेलदार - जि.प.प्रा.शाळा वेळूंजे नाशिक , श्रीमती अनुराधा रघुनाथ तारगे - जि.प. प्रा.शाळा गवळवाडी नाशिक , श्रीमती वैष्णवी प्रकाश कापसे - संस्कार विद्यासागर इंग्लिश स्कूल देवनगर नागपूर , जयराम श्रीरंग सातपुते - जि.प.प्रा.कें.शाळा तिसगांव अहमदनगर अशा या पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षक - बंधूभगिनिंची नावे आहेत.

*सस्नेह निमंत्रण*
     स.न.वि.
           
   *🔰द्वितीय वर्धापनदिन🔰*

बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन, आणि जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद
           *अतर्गत*
🏆 *🔷"राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा "  बक्षिस वितरण सोहळा-२०१८🔷*
            *आणि*
🏆🥇 *🔶राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार -२०१८🔶*

          *🔰वार रविवार*
    *दिनांक : ७ जानेवारी २०१८*
    
           *पहिले  सञ वेळ*
🏆 राज्यस्तरीय निबंध स्पर्धा बक्षिस वितरण वेळ
   *दुपारी* १२.२० ते २ पर्यत
   
      💝  *दुसरे सञ वेळ*💝
🏆 राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण वेळ
    *दुपारी* २.३० ते ५.०० पर्यत

⛩  *स्थळ*  ⛩ :
*मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधनी सभागृह,  शासकीय दुधडेरीच्या मागे जालना रोड औरंगाबाद*

Tuesday, 26 December 2017

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर

ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव

जीवन गौरव परिवार महाराष्ट्र राज्य

ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव

जीवन गौरव मासिक मुखपृष्ठ

माहे आँक्टोंबर २०१७

जीवन गौरव मासिक मुखपृष्ठ माहे नोव्हेंबर २०१७

मासिक जीवन गौरव

जीवन गौरव मुखपृष्ठ माहे डिसेंबर - जानेवारी २०१८

जीवन गौरव विशेषांक माहे डिसेंबर -जानेवारी २०१८

Tuesday, 19 December 2017

नम्र आवाहन

*जीवन गौरव*  
         *नम्र आवाहन*
    *ऐतिहासिक औरंगाबाद शहरात होऊ घातलेल्या राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार व राज्यस्तरीय निबंध लेखन पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने येणाऱ्या महाराष्ट्रराज्यातील गुरुमाऊलींनसाठी आणि जीवन गौरव संपादक मंडळ यांच्या साठी कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी दिनांक ०६/०१/२०१८ रोजी मुक्कामी येणाऱ्या गुरुमाऊलीसाठी राञीची राहण्याची उत्तम व्यवस्था जीवन गौरव परिवाराने केलेली आहे.प्रत्येक जिल्ह्यातील जे जे गुरुमाऊली कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी येणार असतील अशा गुरुमाऊलींनी औरंगाबाद जिल्ह्यातील संपादक मंडळी समवेत  संपर्क साधून आपल्या परिवारातील संख्या व नावे कळवावीत.जेणे करुन आपली  गैरसोय होऊ नये  यासाठी खालील संपादक मंडळी कडे आपला जिल्हा व आपले नाव व आपल्या समावेत असणाऱ्या व्यक्तीची नावे तसेच आपला मोबाईल नंबर कळवावा हि विनंती*

*संपर्क :- संपादक मंडळ औरंगाबाद*

१) रामदास वाघमारे - 8888125610

२) श्रीमती राजश्री पल्लेवाड- 9403044005

3) डाँ.संदीप तुपे- 9049111653

4)  श्रीमती मीरा वाघमारे - 9403751806

5) श्रीमती कल्पना फुसे - 9421686264

6) बाळासाहेब निकाळजे - 8788838626

7) संदीप सोनवणे - 7020709738

8) संदीप ढाकणे- 7588512467

9) पंडीत डोंगरे - 8007824555

*ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव*