*जीवन गौरव*
*नम्र आवाहन*
*ऐतिहासिक औरंगाबाद शहरात होऊ घातलेल्या राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार व राज्यस्तरीय निबंध लेखन पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने येणाऱ्या महाराष्ट्रराज्यातील गुरुमाऊलींनसाठी आणि जीवन गौरव संपादक मंडळ यांच्या साठी कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी दिनांक ०६/०१/२०१८ रोजी मुक्कामी येणाऱ्या गुरुमाऊलीसाठी राञीची राहण्याची उत्तम व्यवस्था जीवन गौरव परिवाराने केलेली आहे.प्रत्येक जिल्ह्यातील जे जे गुरुमाऊली कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी येणार असतील अशा गुरुमाऊलींनी औरंगाबाद जिल्ह्यातील संपादक मंडळी समवेत संपर्क साधून आपल्या परिवारातील संख्या व नावे कळवावीत.जेणे करुन आपली गैरसोय होऊ नये यासाठी खालील संपादक मंडळी कडे आपला जिल्हा व आपले नाव व आपल्या समावेत असणाऱ्या व्यक्तीची नावे तसेच आपला मोबाईल नंबर कळवावा हि विनंती*
*संपर्क :- संपादक मंडळ औरंगाबाद*
१) रामदास वाघमारे - 8888125610
२) श्रीमती राजश्री पल्लेवाड- 9403044005
3) डाँ.संदीप तुपे- 9049111653
4) श्रीमती मीरा वाघमारे - 9403751806
5) श्रीमती कल्पना फुसे - 9421686264
6) बाळासाहेब निकाळजे - 8788838626
7) संदीप सोनवणे - 7020709738
8) संदीप ढाकणे- 7588512467
9) पंडीत डोंगरे - 8007824555
*ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव*
No comments:
Post a Comment