Friday, 17 December 2021

राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे निकाल जाहिर

 

*राज्यस्तरीय निबंध लेखन पुरस्कार जाहीर*

(बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनचे हे पुरस्काराचे सहावे वर्ष)

औरंगाबाद / प्रतिनिधी   बोधी ट्री एज्युकेशनल  फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद  या शासन मान्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जीवन गौरव मासिकाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्यातील  शिक्षक बंधू भगिनींना आवाहन करण्यात आले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत राज्य भरातून २८९  शिक्षकांनी सहभाग नोंदविला या पैकी खालील  निवड करण्यात आलेल्या स्पर्धेकाची यादी 
*प्रथम क्रमांक-* -
१) सौ प्रतिमा प्रशांत चव्हाण, कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूल धुळे.
*विषय-* स्वच्छ भारत अभियान व आपण.

*द्वितीय क्रमांक-*
२) श्रीमती प्रियजा प्रवीण राऊत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्डवे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग.
*विषय-* एक पाऊल : स्वच्छतेकडे.

*तृतीय क्रमांक-* -
  ३)  सौ साबळे विद्या सुरज, श्री मार्कंडेय हायस्कूल सोलापूर.
*विषयः*- स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराज.

*उत्तेजनार्थ क्रमांक-*

१) श्री राजेंद्र वराडे,
डॉ. प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालय चाळीसगाव जळगाव.
*विषय:-*  "स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराज".

२) श्री बंदसोडे जितेंद्र श्रीनिवास,
राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालय नागठाणे तालुका पनूस जिल्हा सांगली.
*विषय:-* "स्वच्छ भारत अभियान आणि आपण".

३) श्रीमती सुरेखा एस. साठे,
भालतिलक सहशिक्षक डॉ. फ्रेजर बॉईज हायस्कूल जालना.
*विषय :-*  "मी... मी कचरा बोलतोय"

४) सायराबानू वजीर चौगुले, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेलचवली.
*विषय:-*  "महाराष्ट्र संत आणि लोकजागृती स्वच्छतेची "

५) श्री राज मुधाळे, जि. प. प्राथमीक शाळा धनंज कें. सुजलेगाव ता. नायगाव जिल्हा नांदेड.
*विषय:-*  "एक पाऊल स्वच्छतेकडे ".

    या निवड झालेल्या स्पर्धेकाना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात औरंगाबाद येथे पुरस्कार देवून सपत्नीक सन्मानीत केले जाणार आहे. हा सोहळा दोन सत्रात पार पडणार आहे.अशा या पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षक बंधूभगीनींची नावे आहेत .
सर्वश्री रामदास वाघमारे अध्यक्ष, मीरा वाघमारे सचिव, ऋत्विक वाघमारे उपाध्यक्ष, प्रेरणा अझादे उपसचिव,अंन्सीराम वाघमारे कोषाध्यक्ष , राहुल जाधव, संदीप आझादे प्रणाली वाघमारे
  संस्थेच्या सचिव मिराताई वाघमारे यांनी अशी माहिती पत्राद्वारे कळविले आहे.
                         सचिव
                   मीरा वाघमारे
          मो. 8888125610

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर

 *बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनचे "जीवन गौरव" पुरस्कार जाहीर*


राज्यातील ३४ शिक्षकांना 

"जीवन गौरव" पुरस्काराने करणार सन्मानित 


प्रतिनिधी l औरंगाबाद , बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनतर्फे राज्यातील ३४ शिक्षकांना "राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार" सपत्नीक देवून गौरविले जाणार आहे. सदरील पुरस्कार वितरण सोहळा जीवन गौरवच्या सहाव्या वर्धापन दिनी औरंगाबाद येथे पार पडणार आहे.अशी माहीती बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशनच्या सचिव मीराताई वाघमारे यांनी दिली.

      सदरील पुरस्कारासाठीची नावे निवड समितीने नुकतीच  जाहीर केली आहे. सदर पूरस्कारासाठीचे निकस हे   शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रातील कार्याची नोंद घेवून निवड  करण्यात आली आहे.

       या पुरस्कार विजेत्यांमध्ये 

१. प्राचार्य. डॉ. भगवानसिंग अभिमानसिंग राजपूत, काम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तलासरी जि. पालघर.

२.डॉ. सुनील चव्हाण -  कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजा जिल्हा रत्नागिरी

३. डॉ. वंदना जयराम जाधव- जिल्हा परिषद प्रशाला मुरूम तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद

४. मु.अ.सविता जयंत मुळे,

श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला , सरस्वती नगर औरंगपूरा ,औरंगाबाद.

५. श्यामराव नारायणराव रावले - दिनानाथ मंगेशकर माध्यमिक शाळा सातेफळ तालुका वसमत जिल्हा हिंगोली

६. वनिता विठ्ठल जाधव - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी शिवने तालुका सांगोला जिल्हा सोलापूर

७. रामचंद्र चंद्रू पाटील - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करूंगली तालुका शिराळा जिल्हा सांगली

८. मु.अ.वैशाली अंबादास लोंढे -  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव तालुका दौंड जिल्हा पुणे

९. मनीषा नरेश चौधरी -  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दवलामेटी नागपूर

१०. असमा अमजदखान नदाफ - अल अमीन मराठी प्रायमरी स्कूल सांगली जिल्हा सांगली

११.आराधना संतोष गुरव - जिल्हा परिषद शाळा तुपेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा

१२. सुरेखा मिठू शिंदे - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवडीफाटा तालुका वडवणी जिल्हा बीड

१३. सुमन भानुदास तिजोरे - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळा बहिरोबा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर

१४. शुभांगी तानाजी कुंभार - जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल, वर्पे,तालुका जिल्हा सातारा

१५. जया जगन्नाथ कुलथे - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोंभुत तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर

१६. कैलास भटू बच्छाव - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचदर तालुका बागलान जिल्हा नाशिक

१७. पुनम त्र्यंबक नेरकर

कमला नेहरू कन्या विदयालय ता.जि.नंदुरबार

१८.स्मिता सुभाष गोसावी

मुख्याध्यापिका,

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,

घोटी मुली १,

ता इगतपुरी.जि नाशिक

१९. विजय दिगंबर माने

भारतरत्न सचिन तेंडूलकर  क्रीडानिकेतन मनपा शा. क्र.८३ बी माळवाडी

हडपसर पुणे.

२०. आशा दगडू पाडवी

 प्राचार्य भाईसाहेब गो.हु.

महाजन न्यू.हायस्कूल तळोदा,

ता.तळोदा जि.नंदुरबार.

२१. नीलिमा दिपक पुनसे - केसरीमल कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय वर्धा

२२.दयाराणी विलास खरात,

जि.प.प्राथमिक शाळा माणगंगानगर

ता-माण जि सातारा.

२३. दिपाली विनोद माथने,

जागृती किड्स काॅन्व्हेंट, रणपिसे नगर, जि. अकोला.

२४.देवेन्द्र जगन्नाथ लांजेवार,

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगाव

पत्ता सर्वोदय वॉर्ड न 3 आरमोरी रोड गडचिरोली.

२५. शामल विजयकुमार कुलकर्णी, 

जि प प्रा शाळा सारसा

ता. जि.-लातूर

२६.डॉ. माया सुनील रंभाळे,

आर. एस. मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालय, नागपूर.

२७.शिल्पा बाळासाहेब फरांदे, 

 जिल्हा परिषद प्राथमिक  केंद्रशाळा मेढा. ता. जावली जि. सातारा.

२८.मंगेश रमेश गायकवाड,

चैतन्य कानिफनाथ निवासी अपंग विद्यालय नारेगाव औरंगाबाद.

२९.शशिकला हनुमंत शिंगटे,

जि.प.प्राथमिक शाळा करंजे. ता. जावली जि सातारा.

३०.ज्ञानेश्वर आधार धनगर,

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर जि जळगांव.

३१.विद्या कृष्णराव वालोकर,

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भुगाव

पंचायत समिती -वर्धा

३२.डॉ. मोहम्मद शाकिर शेख,

हिंदी विभागाध्यक्ष,

पूना कॉलेज, कैम्प,

पुणे

३३. प्रमोद भाऊ पाटोळे,

प्राथमिक शिक्षक

जिल्हा परिषद शाळा वाऱ्याचापाडा

ता.शहापूर, जि.ठाणे

३४.सविता व्यंकटराव कदम, 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  टेळकी ता.लोहा जि.नांदेड

  यांना ' राज्यस्तरीय  जीवन गौरव ' पुरस्काराने गौरविले जाणार आहे.