Wednesday, 28 February 2018

मोफत जीवन गौरव मासिक आत्ताच डाऊनलोड करा व वाचा

.    🎭
*मोफत मोफत मोफत*
  •═════• 📚📚 •═════•
     नक्की वाचा आपल्या प्रतिक्रिया कळवा ╭════════════╮
      ▌👩‍💻 *जीवन गौरव* 👨‍💻 ▌
      ╰════════════╯
राज्यमरातील गुरुमाऊलींच्या हक्काचे शैक्षणिक विचारमंच असलेले शैक्षणिक  मासिक जीवन गौरवचे मागील दोन वर्षाचे सर्व प्रकाशित अंक जीवन गौरवच्या ब्लाँग वरती डाऊनलोड केलेले आहेत. आपणास जो अंक डाऊनलोड करायचे आहेत ते अंक निशूल्क म्हणजे मोफत डाऊनलोड करु शकतात किंवा वाचू शकतात.
            📯📖  *जीवन गौरव मराठी मासिक*  📖
🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕
*आता ब्लॉग वर वाचू शकाल जीवन गौरव मासिकाचे अंक..*
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
*⛳नवीन डिझाईनसह जीवन गौरव ब्लॉग पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा..*

  https://jeevangaurav.blogspot.in

      *...आपली प्रतिक्रिया जरुर कळवा..*
*जीवन गौरव - ध्यास प्रगत शैक्ष.महाराष्ट्राचा*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🔊 *संपादक मंडळ महाराष्ट्र राज्य*

*जीवन गौरव - ध्यास प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा*
संपादक  रामदास वाघमारे मो.नं.8888125610

Thursday, 22 February 2018

माहे एप्रिल विषय २०१८

*®जीवन गौरव l शैक्षणिक मासिक ®*
वर्षे ३ रे -  अंक चौथा
------------------------------------------
*✍ महाराष्ट्रातील गुरुमाउलिंचे नामांकित शैक्षणिक मासिक जीवन गौरव साठी आपले लेख या मेलवर पाठवा..👉 मेल..jeevangaurav76@gmail.com*पाठवा*    
                                            
-----------------  
*✅नम्र आवाहन*
*जीवन गौरव*
सर्व सन्माननीय सदस्य , विचारवंत , लेखक , कवि-कवियञी, वाचक, सर्वगुरुमाऊली शिक्षक बंधू भगिनिंनो.....!

*मिञ हो नमस्कार .....*
आपले साहित्य ,लेख  *माहे एप्रिल*  -२०१८ या  महिन्यातील जीवन गौरवच्या अंकासाठी खालील विषयावर आपले लेख  *दिनांक : २० मार्च   - २०१८ पर्यत  पाठवावे....🙏*

*मेल..jeevangaurav76@gmail.com*

*🔹१)  डाँ.बाबासाहेब आंबेडकर :एक उत्सूंग व्यक्तीमत्व*
         (   दोन ते अडीच पान...)

*🔹 २) शिक्षण हे वाघिणीचं दुध....!* ( दोन ते अडीच पान...)

*🔹३) समाजाभीमुख व्यक्तीमत्व - डाँ.बी.आ. आंबेडकर*    (  दोन ते अडीच पान...)

*🔹४) शिका संघटीत व्हा संघर्ष करा-डाँ.बी.आर.आंबेडकर ....!*    (  दोन ते अडीच पान...)

*🔹५) जीवनाचा आधार- संविधान* (  दोन ते अडीच पान...)

*🔹६) शिक्षणाचे उद् गाते - महात्मा फुले*   (  दोन ते अडीच पान...)

*🔹७) भिमा तुझे थोर उपकार*   (  दोन ते अडीच पान...)

*🔹८)  अज्ञानातून ज्ञानाकडे....!*  (  दोन ते अडीच पान...)

*🔹९)  महात्मा फुले यांची स्ञी शिक्षणातील भूमिका*   (  दोन ते अडीच पान...)

*🔹१०)   थोर समाज सुधारक : महात्मा फुले*  (  दोन ते अडीच पान...)

*🔹 ११)  संतसाहित्य आणि समाज*  (  दोन ते अडीच पान...)
  
*🔹१२) संस्कृती सभ्यता व संस्कार*  (  दोन ते अडीच पान...)
      
  *🔹१३) हे विश्वची माझे घर*   (  दोन ते अडीच पान...)
      
   *🔹१४) जीवन गौरव - एक चळवळ*   (  दोन ते अडीच पान...)

  *🔹 १५) मानव आणि मानवी संवेदना*     (  दोन ते अडीच पान...)
 
      *🔹१६) वाचकांच्या प्रतिक्रिया !*( एक पान)

  *🔹 १७)  पाणी हे जीवन*   (  दोन ते अडीच पान...)

*🔹 १८) निसर्ग हाच खरा दाता*    (  दोन ते अडीच पान...)

*🔹 १९) नात्यांची गुंफन- समाज व्यवस्थेचा कणा*   (  दोन ते अडीच पान...)

   *🔹२०) शिक्षणाने काय दिले आम्हाला...!*    (  दोन ते अडीच पान...)

   *🔹 २१) घरोघरी चला ज्ञानाचा दिवा पेटवू*    (  दोन ते अडीच पान...)

     *🔹२२)  प्रसिद्ध कवि ,तसेच नवोदित कविं ,  विद्यार्थी मिञ यांच्या  कविता डाँ.आंबेडकर तसेच महात्मा फुले यांच्यावर अधारीत आणि , शैक्षणिक व सामाजिक विषयावर असल्यास पाठवा.*

*📚 लेख / कविता  PDF फाईल मध्ये किंवा फोटो झेराँक्स करुन मेल वरती पाठवावे*
     *🚀🚀खालील ई-मेल वरती आपले लेख PDF फाईलमध्ये  किंवा स्वहस्ताक्षरात लिहलेल्या लेखाची प्रत स्कँन करुन मेल वरती पाठवू शकतात तसेच काहि आडचण आल्यास  संपादक मंडळींना फोन करुन कळवावे ही विनंती*
🚀 मेल *jeevangaurav76@gmail.com*

*🔹टिप :- लेख पाठवत असतांना आपला स्वतः चा पासपोर्ट फोटो,संपुर्ण नाव, पुर्ण पत्ता पिन कोड सहित व मोबाईल नंबर लेखात नमूद करावेत.*
   
*✅📚 लेख पोस्टाने पाठविण्याचा पत्ता...*
*🔹🔹 ✍ संपादक*
  जीवन गौरव कार्यालय
प्लाँट नंबर २७ , आम्रपाली बुध्दविहाराजवळ,आनंद नगर , गारखेडा परिसर, औरंगाबाद .पिन कोड नं. ४३१००९
मो.नं.8888125610
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव .....!*
*मेल..jeevangaurav76@gmail.com*