http://jeevangaurav.blogspot.in/2017/11/blog-post_25.html?m=1
( वरिल इंग्रजी अक्षरावरती क्लिक करा )
*सस्नेह निमंत्रण*
स.न.वि.
ऐतिहासिक औरंगाबाद शहरातून प्रकाशित होत असलेले शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेले एकमेव मराठी मासिक जीवन गौरव ची यशस्वीपणे वाटचाल सुरु असून दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने शैक्षणिक व सामाजिक क्षेञात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुरुमाऊलिंना राज्यस्तरीय जीवन गौरवने सपत्नीक सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दोन सञात घेण्यात येणार आहे. पहिले सञ व दुसरे सञ ..
*🔰द्वितीय वर्धापनदिन🔰*
बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन, आणि जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद
*अतर्गत*
🏆 *🔷"राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा " बक्षिस वितरण सोहळा-२०१८🔷*
*आणि*
🏆🥇 *🔶राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार -२०१८🔶*
*रविवार*
दिनांक : ७ जानेवारी २०१८
*पहिले सञ वेळ*
🏆 राज्यस्तरीय निबंध स्पर्धा बक्षिस वितरण वेळ
*दुपारी* १२.२० ते २ पर्यत
🚩 *उदघाटक* 🚩
*यांच्या अध्यक्षतेखाली*
*प्रमुख अतिथी*
💝 *दुसरे सञ वेळ*💝
🏆 राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण वेळ
*दुपारी* २.३० ते ५.०० पर्यत
🚩 *उदघाटक* 🚩
*यांच्या अध्यक्षतेखाली*
*प्रमुख अतिथी*
*🚸भोजन* ५ ते सांयकाळ पर्यत.
⛩ *स्थळ* ⛩ : मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधनी सभागृह, शासकीय दुधडेरीच्या मागे जालना रोड औरंगाबाद
टिप:- निबंध स्पर्धेतील बक्षिस पाञ गुरुमाऊलिंने राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा होईपर्यंत थांबणे बंधन कारक राहील.
☎ संपूर्ण 📞
संपादक मंडळ महाराष्ट्र राज्य
ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव
No comments:
Post a Comment