Saturday, 25 November 2017

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर

http://jeevangaurav.blogspot.in/2017/11/blog-post_25.html?m=1
( वरिल इंग्रजी अक्षरावरती क्लिक करा )

*सस्नेह निमंत्रण*
     स.न.वि.
            ऐतिहासिक औरंगाबाद शहरातून प्रकाशित होत असलेले शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेले एकमेव मराठी मासिक जीवन गौरव ची यशस्वीपणे वाटचाल सुरु असून दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने शैक्षणिक व सामाजिक क्षेञात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुरुमाऊलिंना राज्यस्तरीय जीवन गौरवने सपत्नीक सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दोन सञात घेण्यात येणार आहे. पहिले सञ व दुसरे सञ ..

   *🔰द्वितीय वर्धापनदिन🔰*

बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन, आणि जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद
           *अतर्गत*
🏆 *🔷"राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा "  बक्षिस वितरण सोहळा-२०१८🔷*
            *आणि*
🏆🥇 *🔶राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार -२०१८🔶*

               *रविवार*
    दिनांक : ७ जानेवारी २०१८ 
    
           *पहिले  सञ वेळ*
🏆 राज्यस्तरीय निबंध स्पर्धा बक्षिस वितरण वेळ
   *दुपारी* १२.२० ते २ पर्यत
  
        🚩  *उदघाटक*  🚩
      *यांच्या अध्यक्षतेखाली*
        *प्रमुख अतिथी*

      💝  *दुसरे सञ वेळ*💝
🏆 राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण वेळ
    *दुपारी* २.३० ते ५.०० पर्यत

         🚩 *उदघाटक* 🚩
      *यांच्या अध्यक्षतेखाली*
        *प्रमुख अतिथी*

   *🚸भोजन* ५ ते सांयकाळ पर्यत.

⛩  *स्थळ*  ⛩ :  मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधनी सभागृह,  शासकीय दुधडेरीच्या मागे जालना रोड औरंगाबाद

टिप:- निबंध स्पर्धेतील बक्षिस पाञ गुरुमाऊलिंने राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा होईपर्यंत थांबणे बंधन कारक राहील.

☎  संपूर्ण  📞
       संपादक मंडळ महाराष्ट्र राज्य
ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर

Saturday, 18 November 2017

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहिर

*राज्यातील ३२ शिक्षकांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार   जाहीर*
     औरंगाबाद :प्रतिनिधी  बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यामाने जीवन गौरव मासिकाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्यातील शिक्षक बंधूभगिनिंना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार  वितरण सोहळा येत्या ०७ जानेवारी २०१८ रोजी दुपारी २:३० वाजता मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधनी सभागृह शासकीय दुधडेरीच्या मागे जालना रोड औरंगाबाद येथे आयोजित  करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील एकूण ३२ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
               ०७ जानेवारी रोजी रविवारी दुपारी २:३० वाजता आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतीचिंन्ह, मानपञ, शाँल, पुस्तक देऊन गौरविले जाणार आहे.महाराष्ट्र राज्यातील निवड झालेल्या शिक्षक बंधू- भगिनिंची नावे पुढीलप्रमाणे - दिलीप भगवान जाधव- श्री शिवाजी हायस्कूल औरंगाबाद , श्रीमती निशा देविदासराव कुलकर्णी - महानगर पालिका केंद्रीय प्रा. शाळा औरंगाबाद , श्रीमती सविता गोविंदराव राठोड - स्वामी विवेकानंद विद्यामंदिर औरंगाबाद , शंकर नामदेव गच्चे - जि.प.प्रा.शाळा लिंबोणी जालना, विशाल वामन गुजर - बालाजी प्रा.विद्यालय वालसावंगी जालना, शेख महेमुद अमिनोद्दीन - राजीव गांधी हायस्कूल ताडबोरगांव परभणी, श्रीमती तुकारामसिंह बैस (चंदेल) - जि.प. प्रा.शाळा बाचोटी नांदेड , श्रीमती सुप्रिया दामोदर दापके - जि.प.प्रा.शाळा चिंचोर्डी हिंगोली, श्रीमती मीरा रामहरी गुळभिले - जि.प.प्रा.शाळा कुंबेफळ बीड, सोपान जयसिंग पवार - विद्याभवन हायस्कूल कळंब उस्मानाबाद , श्रीमती माधुरी छगनराव वलसे - जि.प.प्रा.शाळा शासकीय वसाहत लातूर, श्रीमती सविता जयंतराव धर्माधिकारी - जि.प.प्रा.शाळा वरवंटी लातूर, श्रीमती मेधा महेश कानिटकर - श्री संत ज्ञानेश्वर मा.विद्यालय कोथरुड पुणे , श्रीमती माधुरी प्रमोद वेल्हाळ - जि.प. प्रा.शाळा रायवाडी पुणे, श्रीमती शितल अभिमन्यू निमकर - जि.प.प्रा.शाळा करकंब सोलापूर , श्रीमती जयमाला सुभाष चव्हाण - जि.प.प्रा. शाळा सोनगांव तर्फे सातारा, महादेव आनंदा हवालदार - जि.प.प्रा.शाळा बांबवडे सांगली, श्रीमती प्रा.सुषमा अरुण पाटील - एम आर मा.व .उ.शाळा गडहिंग्लज कोल्हापूर , श्रीमती अनघा रमेश सावर्डेकर - जि.प.प्रा.शाळा शेलारवाडी रत्नागिरी , दत्ताञय गणपत शिंदे - शांतिकुमार आदिवासी विद्यामंदिर वरखंडा पालघर, श्रीमती अर्चना प्र.खोब्रागडे - जि.प.उ.प्रा.म.शाळा बोरीअरब यवतमाळ , संदिप कृष्णा जाधव - जि.प. प्रा.शाळा देवघर रायगड , श्रीमती अलका विष्णू धाडे - जि.प. उ.प्रा.शाळा पारखेडा बुलढाणा, नरेंद्र पांडूरंगजी चिमणकर - साविञीबाई फुले प्रा.शाळा अकोला, भानुदास दगडू रामोळे - जि.प.प्रा.म.शाळा एकतोडपाडा नंदूरबार, श्रीमती वर्षा आबासाहेब अहिरराव - यादव देवचंद पाटील मा.विद्यालय मेहरुण जळगाव , श्रीमती शीतल सुनिल बडगुजर - स.न.झंवर विद्यालय पाळधी जळगाव, श्रीमती अर्चना राजेंद्र सोनवणे - जि.प.शाळा जूनीसांवगी धूळे , नामदेव लक्ष्मण बेलदार - जि.प.प्रा.शाळा वेळूंजे नाशिक , श्रीमती अनुराधा रघुनाथ तारगे - जि.प. प्रा.शाळा गवळवाडी नाशिक , श्रीमती वैष्णवी प्रकाश कापसे - संस्कार विद्यासागर इंग्लिश स्कूल देवनगर नागपूर , जयराम श्रीरंग सातपुते - जि.प.प्रा.कें.शाळा तिसगांव अहमदनगर अशा या पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षक - बंधूभगिनिंची नावे आहेत.
            *संपादक - रामदास वाघमारे, उप संपादक श्रीमती राजश्री पल्लेवाड,  कार्यकारी संपादक डाँ.संदीप तुपे, उप कार्यकारी संपादक श्रीमती मीरा वाघमारे,सर्वश्री -  सहसंपादक श्रीमती डाँ.रत्ना चौधरी (वर्धाजिल्हा), दिगंबर बापु शिंदे (पुणे जिल्हा )  श्रीमती कल्पना फुसे (औरंगाबाद जिल्हा) , श्रीमती रुपाली बोडके ( नासिक जिल्हा)  श्रीमती वैशाली भामरे, (मालेगाव नासिक जिल्हा) श्रीमती वीणा माच्छी  (पालघर जिल्हा) , श्रीमती "शेख नजमा मैनुद्दीन ( बीड जिल्हा) , श्रीमती मीरा गणगे (हिंगोली जिल्हा), श्रीमती एस.व्ही. हमने, (हिंगोली जिल्हा)  श्रीमती प्रतिभा सिरभाते (अकोला) श्रीमती गिता केदारे ( मुंबई जिल्हा),  बाळासाहेब निकाळजे (औरंगाबाद जिल्हा),  संदीप ढाकणे (औरंगाबाद जिल्हा)संदीप सोनवणे (औरंगाबाद जिल्हा),  शरद ठाकर (परभणी जिल्हा), सुनिल मोरे(धूळेजिल्हा) , जयदिप डाकरे (कोल्हापूर जिल्हा ), दिनेश वाडेकर (नंदूरबार जिल्हा), प्रा.डाँ.अशोक डोळस ( अहमदनगर जिल्हा), प्रा.डाँ. सतीश मस्के ( धूळे जिल्हा), उमेश खोसे (उस्मानाबाद जिल्हा) , गणेश सुलताने ( जालना जिल्हा), प्रविण डाकरे ( सांगली जिल्हा), सुधाकर पिंजरकर (अकोला जिल्हा ), पंडीत डोंगरे ( औरंगाबाद जिल्हा), नागनाथ घाटुळे ( सोलापूर जिल्हा), विजय पाताडे (सिंधूदुर्ग जिल्हा ),  उमाकांत बांगडकर ( नागपूर जिल्हा), दयानंद बिराजदार ( लातुर जिल्हा), गोपाळ सुर्यवंशी (पालघर जिल्हा), यांनी या सर्व निवड झालेल्या शिक्षक बंधूभगिनिंचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे.*
*ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव*

Monday, 13 November 2017

बालदिन - जि. प. शाळा ढाणकेवाडी

जि. प.शाळा ढाणकेवाडी येथे बालदिन उत्साहात साजरा झाला. मुलांनी नाटक, गाणी, गोष्टी सादर केल्या. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.