*✍ जीवन गौरव साठी आपले लेख पाठवा*
-----------------
*✅नम्र आवाहन*
*जीवन गौरव*
सर्व सन्माननीय सदस्य , विचारवंत , लेखक , कवि-कवियञी, वाचक, सर्वगुरुमाऊली शिक्षक बंधू भगिनिंनो.....!
*मिञ हो नमस्कार .....*
*आपले साहित्य ,लेख आँक्टोबर -२०१७ महिन्यातील जीवन गौरवच्या अंकासाठी खालील विषयावर आपले लेख दिनांक : 20 सप्टेंबर २०१७ पर्यत पाठवावे.....🙏*
*🔹१) वृत्तांत*
*तुमच्या शाळेतील* *उपक्रम,कार्यक्रम आणि उल्लेखनीय घटनांचे वार्तांकन.*
( दिड ते दोन पान...)
*🔹२) डिजिटल ज्ञानरचनावाद -काळाची गरज* ( दिड ते दोन पान...)
*🔹३) माझी शाळा माझा प्रभावशाली उपक्रम* ( दिड ते दोन पान...)
*🔹४) धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन* ( दिड ते दोन पान...)
*🔹५) शाळेतील मिना राजूमंच* ( दिड ते दोन पान...)
*🔹६) अध्ययन अध्यापनात तंञज्ञानाचा वापर*( दिड ते दोन पान...)
*🔹७) प्रदूषण मुक्त दिपावली* ( दिड ते दोन पेज )
*🔹८) प्रेरणादायी यशोगाथा*( दोन ते तीन पेज)
*🔹९) आजची शैक्षणिक पध्दत -योग्य की अयोग्य* ( दिड ते दोन पान...)
*🔹१०) आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कविता,भाषणे, निबंध पर लेख*( दिड ते दोन पान...)
*🔹११) स्वच्छ भारत सुंदर भारत* ( दिड ते दोन पान...)
*🔹१२) ज्ञानरचनावादा मुळे मुलांना मिळते दिशा*( दिड ते दोन पान...)
*🔹१४) शाळा डिजिटल करतांना*( दिड ते दोन पान...)
*🔹१५) शाळेसाठी लोकसहभागाची काळाची गरज* ( दिड ते दोन पान...)
*🔹 १६) राष्ट्रीय एकत्मता काळाची गरज*(दिड ते दोन पान)
*🔹 डाँ.होमी भाभा जीवनपट* (एक ते दोन पान)
*🔹१७) वाचकांच्या प्रतिक्रिया !*( अर्धा पान)
*🔹१८) नवोदित कविंच्या कविता ,स्वररचित भावस्पर्शी कविता, विद्यार्थीच्या कविता .*
*📚 लेख पोस्टाने पाठविण्याचा पत्ता...*
*🔹🔹 ✍ संपादक*
जीवन गौरव कार्यालय
प्लाँट नंबर २७ , आम्रपाली बुध्दविहाराजवळ,आनंद नगर , गारखेडा परिसर, औरंगाबाद .पिन कोड नं. ४३१००९
*🚀🚀खालील ई-मेल वरती आपले लेख PDF फाईलमध्ये किंवा स्वहस्ताक्षरात लिहलेल्या लेखाची प्रत स्कँन करुन मेल वरती पाठवू शकतात तसेच काहि आडचण आल्यास संपादक मंडळींना फोन करुन कळवावे ही विनंती*
🚀 मेल *jeevangaurav76@gmail.com*
*🔹टिप :- लेख पाठवत असतांना आपला पासपोर्ट फोटो,संपुर्ण नाव, पुर्ण पत्ता पिन कोड सहित व मोबाईल नंबर लेखात नमूद करावेत.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव .....!*
*मेल..jeevangaurav76@gmail.com*
No comments:
Post a Comment