Sunday, 20 August 2017

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्तावाचे आवाहन

*राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्तावाचे आवाहन*
जीवन गौरव (प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य )--  बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन औरंगाबाद व जीवन गौरव शैक्षणिक मासिकाच्या वतीने राज्यातील शिक्षक बंधू- भगिनीसाठी राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक पुरस्कार मासिकाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी शिक्षक  बांधू- भगिनींना आवाहन करण्यात येत आहे आपल्या शैक्षणिक व सामाजिक कारकीर्दीचा प्रस्ताव दिनांक : ३० आँक्टोबर-२०१७ पर्यत पाठवावयाचे आहे प्रस्तावात अर्जदाराने प्रतिज्ञापञ स्वतः लिहावे व सही करावी.
              राज्यभरातील अनेक शिक्षक बंधू-भगिनी आपल्या अध्यापनाचे कार्य मोठ्या तळमळीने करीत आहेत. त्यात सामाजिक कार्यातही हातभार लावत आहेत आशा गुरुमाऊलिंचा गौरव अवश्य व्हावा, ही जीवन गौरव शैक्षणिक मासिकाची भूमिका आहे. याच अनुषंगाने शिक्षक बंधू-भगिनींकडून प्रस्ताव मागविले जात आहेत. या पुरस्काराचे स्वरुप असे आहे की, पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शाल श्रीफळ,माणपञ, विशेषांक, आणि स्मृतीचिंन्ह सपत्निक प्रदान केले जाणार आहे.
          शिक्षक बंधू-भगिनीनी आपले प्रस्ताव दिनांक :  ३० आँक्टोबर -२०१७ पर्यत संयोजक *संपादक जीवन गौरव कार्यालय प्लाँट नं . २७ , आनंदनगर , गल्ली नंबर ६ , आम्रपाली बुध्द विहाराच्या बाजूला , गारखेडा परिसर औरंगाबाद - ४३१००९*  या पत्यावर एक प्रतीत व दोन रंगीत छायाचिञासह पाठवावयाचे आहेत. असे आवाहन जीवन गौरव संयोजक समिती महाराष्ट्र राज्य यांनी केले. पुरस्काराची तारीख , वेळ , पत्ता,  प्रिंटमिडीयातून तसेच whatsup च्या माध्यमातून कळविले जाईल.अधिक माहितीसाठी खालील संपादक मंडळींना संपर्क साधावा.
*( १) संपादक - रामदास वाघमारे ( मो.नं . 8888125610) ,*

*( २) कार्यकारी संपादक डाँ.संदीप काकासाहेब तुपे (मो.नं.9049111653)*

*(३) उप संपादक श्रीमती राजश्री रामराव पल्लेवाड ( मो.नं .9403044005)*

सर्वश्री - सहसंपादक दिगंबर बापु शिंदे *(पुणे जिल्हा )* , बाळासाहेब निकाळजे *(औरंगाबाद जिल्हा)*, संदीप ढाकणे *(औरंगाबाद जिल्हा)* शरद ठाकर *(परभणी जिल्हा)*, सुनिल मोरे *(धूळे जिल्हा)* , श्रीमती कल्पना फुसे *(औरंगाबाद जिल्हा)* , श्रीमती रुपाली बोडके *( नासिक जिल्हा)*  श्रीमती वैशाली भामरे, *(मालेगाव नासिक जिल्हा)*  श्रीमती वीणा माच्छी  *(पालघर जिल्हा)* , श्रीमती शेख नजमा मैनुद्दीन *( बीड जिल्हा)* , श्रीमती मीरा गणगे *(हिंगोली जिल्हा)*, श्रीमती एस.व्ही. हमने, *(हिंगोली जिल्हा)*  श्रीमती गिता केदारे *( मुंबई जिल्हा)*, श्रीमती प्रतिभा सिरभाते *(अकोला जिल्हा)*, श्रीमती रत्ना चौधरी *( वर्धा जिल्हा)* , दिनेश वाडेकर *(नंदूरबार जिल्हा)*, प्रा.डाँ.अशोक डोळस *( अहमदनगर जिल्हा)*, प्रा.डाँ. सतीश मस्के *( धूळे जिल्हा)*, उमेश खोसे *(उस्मानाबाद जिल्हा)* , गणेश सुलताने *( जालना जिल्हा)*, प्रविण डाकरे *( सांगली जिल्हा)*, पंडीत डोंगरे *( औरंगाबाद जिल्हा)*, नागनाथ घाटुळे *( सोलापूर जिल्हा)*, उमाकांत बांगडकर *( नागपूर जिल्हा)*, दयानंद बिराजदार *( लातुर जिल्हा)*, गोपाळ सुर्यवंशी *(पालघर जिल्हा)*, संदीप सोनवणे *(औरंगाबाद जिल्हा)*,
           असे आवाहन पुरस्कार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

*( टिप* :--- *नियम व आटी लागू जीवन गौरव मासिकाचे सभासद असणे बंधन कारक - अजीवन वर्गणीदारास  प्राधान्य)*

ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव

No comments:

Post a Comment