Wednesday, 28 June 2017

वृक्ष रोपन दिन साजरा

*जीवन गौरव परिवाराच्या वतीने वृक्ष रोपन*
जीवन गौरव परिवार संपादक मंडळांच्या वतीने धम्मसागर बुध्द विहार N2 सिडको रामनगर येथे मुंकूदवाडी पोलिस स्टेशनचे पि आय कांबळे साहेब , रामराव पल्लेवाड,
जीवन गौरवचे सर्व जिल्ह्यातील सहसंपादक यांच्या उपस्थित आज वृक्ष रोपन करण्यात आले. या वेळी संपादक रामदास वाघमारे, कार्यकारी संपादक डाँ.संदीप तुपे,उप संपादक राजश्री पल्लेवाड मँडम, सहसंपादक बाळासाहेब निकाळजे,जालना जिल्हा गणेश सुलताने, सहसंपादक संदीप ढाकणे,सहसंपादक कल्पना फुसे, परभणी जिल्हा सहसंपादक शरद ठाकर,उस्मानाबाद जिल्हा सहसंपादक  उमेश खोसे, धुळे जिल्हा सहसंपादक सुनिल मोरे, सोलापूर जिल्हा सहसंपादक नागनाथ घाटूळे, नाशिक जिल्हा सहसंपादक रुपाली बोडखे,पालघर जिल्हा सहसंपादक विणा माच्छी, नंदूरबार जिल्हा सहसंपादक दिनेश वाडेकर, औरंगाबाद जिल्हा सहसंपादक संदीप सोनवणे ,डाँ.डोंगरे, जेष्ट पञकार सुपेकर इत्यादी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment