☄☄ जीवन गौरव मासिक ☄☄☄☄
जीवन गौरव परिवारास आवाहन
🎯 सर्व सन्माननीय जीवन गौरव मासिकाचे सभासद , लेखक , कवी, कवयीञी व सर्व शिक्षक बंधूभगीनींनो,
आपल्या जीवन गौरव शैक्षणिक मासिकाचा एप्रिल-मे या महिन्याचा संयुक्त विशेषांक वैचारिक दृष्टीने आगळावेगळा असेल.भारतरत्नडाँ.बाबासाहेब आंबेडकर व म.ज्योतिबा फुले यांची जयंती याच महिन्यात सर्व देशभर साजरी होते.त्यामुळे या अंकात शिक्षण , राजकारण , समाजकारण, अर्थकारण ,पञकारिता या विषयासंदर्भात बाबासाहेबांच्या विचारांवर प्रकाश टाकणारे विविध लेखकांचे लेख ही या अंकात असतील.या अंकातील विषय असे असतील तरी आपण या विषयावरील लेखन जीवन गौरवच्या मेलवरती आपला मोबाईल नंबर लिहावे . मेल आयडी पुढीलप्रमाणे jeevangaurav76@gmail.com
या विशेषांकांसाठी विषयसूची पुढील प्रमाणे : -
1) बाबासाहेबांचे शैक्षणिक विचार
2) बाबासाहेब व राजकारणाची सद्यास्थिती
3) बाबासाहेबांचा महिलाःविषयक दृष्टीकोन
4) म.फुले यांचे सामाजिक योगदान
5) उन्हाळ्याच्या सुट्टीत वाचायला हवे.?
6) अधोगतीची अनेक कारणे : तरुणांना कसे वाचवाल ?
7) महाराष्ट्र निरंतर अखंडच हवा ..!
*ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव*
No comments:
Post a Comment