Wednesday, 24 August 2016

*ज्ञान रचनावाद कार्यशाळेत " जीवन गौरव " मासिकाचे प्रकाशन* *पदविधर प्राथमिक शिक्षकांसाठी ठेवलेल्या* *ज्ञानरचनावाद कार्यशाळेत " जीवन गौरव" मासिकाचे प्रकाशन करतांना जिल्हा परिषदेचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा.रमेश ठाकूर साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा.पवार साहेब, जिपशिक्षक संघटणेचे नेते मा.पंकज मंडगे, जीवन गौरव चे मुख्यसंपादक रामदास वाघमारे यांच्या शुभहस्ते आज औरंगाबाद येथे करण्यात आले.* *या कार्यक्रमाप्रसंगी औरंगाबाद जिल्ह्यातील जि.प.चे सर्व शिक्षक बंधू-भगिनींची उपस्थिती होती*.

जीवन गौरव मासिकाचे थाटात प्रकाशन

No comments:

Post a Comment