Monday, 29 August 2016

शैक्षणिक व सामाजिक मराठी मासिक
जीवन गौरव

posted from Bloggeroid

Wednesday, 24 August 2016

*ज्ञान रचनावाद कार्यशाळेत " जीवन गौरव " मासिकाचे प्रकाशन* *पदविधर प्राथमिक शिक्षकांसाठी ठेवलेल्या* *ज्ञानरचनावाद कार्यशाळेत " जीवन गौरव" मासिकाचे प्रकाशन करतांना जिल्हा परिषदेचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा.रमेश ठाकूर साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा.पवार साहेब, जिपशिक्षक संघटणेचे नेते मा.पंकज मंडगे, जीवन गौरव चे मुख्यसंपादक रामदास वाघमारे यांच्या शुभहस्ते आज औरंगाबाद येथे करण्यात आले.* *या कार्यक्रमाप्रसंगी औरंगाबाद जिल्ह्यातील जि.प.चे सर्व शिक्षक बंधू-भगिनींची उपस्थिती होती*.

जीवन गौरव मासिकाचे थाटात प्रकाशन

Tuesday, 23 August 2016

जि.प.के.प्रा.शाळा, माटेगाव ता.पुर्णा जि.परभणी येथे जीवन गौरव शैक्षणिक मासिकाचे विमोचन करण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.रणविर सर,यांच्या शुभहस्ते जीवन गौरव मासिकाचे शाळेच्या प्रांगणात विमोचन करण्यात आले.या प्रसंगी प्राशालेतील सहशिक्षक श्री.लोनसने सर, श्री.थडवे सर, श्री.मोरे सर, श्री.कदम सर, श्रीमती ञिमल्ले मँडम, श्रीमती सोलकेपल्ली मँडम, श्रीमती स्वामी मँडम तसेच जीवन गौरव मासिकाचे परभणी जिल्हा सहसंपादक श्री.सचिन ठाकूर सर, इत्यादी शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती.

जीवन गौरव मासिकाचे प्रकाशन  करतांना

Sunday, 21 August 2016

*अत्यंत महत्त्वाचे*

मासिक जीवन गौरव सभासदासाठी आवाहन

लेख - गुरुमाऊली एक शैक्षणिक व्यासपीठ


सर्व सन्माननीय जीवन गौरव मासिकाचे सभासद,लेखक, व सर्व प्रिय शिक्षक बंधू-भगिनिंनो .
जीवन गौरव आँगस्ट चा अंक आपणा सर्वांना पोस्टाने पाठवलेला आहे. आपणा सर्वांना अंक मिळाला असेल किंवा मिळालाच नसेल तर कृपया संपादक मंडळीना कळवावे जेने करुन पुढील महिन्यातील अंक पोस्टाने पाठवण्यास सोपे होईल.
   आपले सर्वांचे लेख जीवन गौरव च्या मेल वरती मिळाले आहेत.आपले लेख दिनांक २५ आँगस्ट पर्यत पाठवू शकतात.
आपल्या सर्वांच्या सहकार्यासाठी मनस्वी धन्यवाद....
*संपादक मंडळ*
*मासिक जीवन गौरव*
*औरंगाबाद*
*जीवन गौरव ब्लाँग*