*राज्यातील ३२ शिक्षकांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर*
औरंगाबाद :प्रतिनिधी बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यामाने जीवन गौरव मासिकाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्यातील शिक्षक बंधूभगिनिंना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा येत्या ०७ जानेवारी २०१८ रोजी दुपारी २:३० वाजता मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधनी सभागृह शासकीय दुधडेरीच्या मागे जालना रोड औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील एकूण ३२ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
०७ जानेवारी रोजी रविवारी दुपारी २:३० वाजता आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतीचिंन्ह, मानपञ, शाँल, पुस्तक देऊन गौरविले जाणार आहे.महाराष्ट्र राज्यातील निवड झालेल्या शिक्षक बंधू- भगिनिंची नावे पुढीलप्रमाणे - दिलीप भगवान जाधव- श्री शिवाजी हायस्कूल औरंगाबाद , श्रीमती निशा देविदासराव कुलकर्णी - महानगर पालिका केंद्रीय प्रा. शाळा औरंगाबाद , श्रीमती सविता गोविंदराव राठोड - स्वामी विवेकानंद विद्यामंदिर औरंगाबाद , शंकर नामदेव गच्चे - जि.प.प्रा.शाळा लिंबोणी जालना, विशाल वामन गुजर - बालाजी प्रा.विद्यालय वालसावंगी जालना, शेख महेमुद अमिनोद्दीन - राजीव गांधी हायस्कूल ताडबोरगांव परभणी, श्रीमती तुकारामसिंह बैस (चंदेल) - जि.प. प्रा.शाळा बाचोटी नांदेड , श्रीमती सुप्रिया दामोदर दापके - जि.प.प्रा.शाळा चिंचोर्डी हिंगोली, श्रीमती मीरा रामहरी गुळभिले - जि.प.प्रा.शाळा कुंबेफळ बीड, सोपान जयसिंग पवार - विद्याभवन हायस्कूल कळंब उस्मानाबाद , श्रीमती माधुरी छगनराव वलसे - जि.प.प्रा.शाळा शासकीय वसाहत लातूर, श्रीमती सविता जयंतराव धर्माधिकारी - जि.प.प्रा.शाळा वरवंटी लातूर, श्रीमती मेधा महेश कानिटकर - श्री संत ज्ञानेश्वर मा.विद्यालय कोथरुड पुणे , श्रीमती माधुरी प्रमोद वेल्हाळ - जि.प. प्रा.शाळा रायवाडी पुणे, श्रीमती शितल अभिमन्यू निमकर - जि.प.प्रा.शाळा करकंब सोलापूर , श्रीमती जयमाला सुभाष चव्हाण - जि.प.प्रा. शाळा सोनगांव तर्फे सातारा, महादेव आनंदा हवालदार - जि.प.प्रा.शाळा बांबवडे सांगली, श्रीमती प्रा.सुषमा अरुण पाटील - एम आर मा.व .उ.शाळा गडहिंग्लज कोल्हापूर , श्रीमती अनघा रमेश सावर्डेकर - जि.प.प्रा.शाळा शेलारवाडी रत्नागिरी , दत्ताञय गणपत शिंदे - शांतिकुमार आदिवासी विद्यामंदिर वरखंडा पालघर, श्रीमती अर्चना प्र.खोब्रागडे - जि.प.उ.प्रा.म.शाळा बोरीअरब यवतमाळ , संदिप कृष्णा जाधव - जि.प. प्रा.शाळा देवघर रायगड , श्रीमती अलका विष्णू धाडे - जि.प. उ.प्रा.शाळा पारखेडा बुलढाणा, नरेंद्र पांडूरंगजी चिमणकर - साविञीबाई फुले प्रा.शाळा अकोला, भानुदास दगडू रामोळे - जि.प.प्रा.म.शाळा एकतोडपाडा नंदूरबार, श्रीमती वर्षा आबासाहेब अहिरराव - यादव देवचंद पाटील मा.विद्यालय मेहरुण जळगाव , श्रीमती शीतल सुनिल बडगुजर - स.न.झंवर विद्यालय पाळधी जळगाव, श्रीमती अर्चना राजेंद्र सोनवणे - जि.प.शाळा जूनीसांवगी धूळे , नामदेव लक्ष्मण बेलदार - जि.प.प्रा.शाळा वेळूंजे नाशिक , श्रीमती अनुराधा रघुनाथ तारगे - जि.प. प्रा.शाळा गवळवाडी नाशिक , श्रीमती वैष्णवी प्रकाश कापसे - संस्कार विद्यासागर इंग्लिश स्कूल देवनगर नागपूर , जयराम श्रीरंग सातपुते - जि.प.प्रा.कें.शाळा तिसगांव अहमदनगर अशा या पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षक - बंधूभगिनिंची नावे आहेत.
*संपादक - रामदास वाघमारे, उप संपादक श्रीमती राजश्री पल्लेवाड, कार्यकारी संपादक डाँ.संदीप तुपे, उप कार्यकारी संपादक श्रीमती मीरा वाघमारे,सर्वश्री - सहसंपादक श्रीमती डाँ.रत्ना चौधरी (वर्धाजिल्हा), दिगंबर बापु शिंदे (पुणे जिल्हा ) श्रीमती कल्पना फुसे (औरंगाबाद जिल्हा) , श्रीमती रुपाली बोडके ( नासिक जिल्हा) श्रीमती वैशाली भामरे, (मालेगाव नासिक जिल्हा) श्रीमती वीणा माच्छी (पालघर जिल्हा) , श्रीमती "शेख नजमा मैनुद्दीन ( बीड जिल्हा) , श्रीमती मीरा गणगे (हिंगोली जिल्हा), श्रीमती एस.व्ही. हमने, (हिंगोली जिल्हा) श्रीमती प्रतिभा सिरभाते (अकोला) श्रीमती गिता केदारे ( मुंबई जिल्हा), बाळासाहेब निकाळजे (औरंगाबाद जिल्हा), संदीप ढाकणे (औरंगाबाद जिल्हा)संदीप सोनवणे (औरंगाबाद जिल्हा), शरद ठाकर (परभणी जिल्हा), सुनिल मोरे(धूळेजिल्हा) , जयदिप डाकरे (कोल्हापूर जिल्हा ), दिनेश वाडेकर (नंदूरबार जिल्हा), प्रा.डाँ.अशोक डोळस ( अहमदनगर जिल्हा), प्रा.डाँ. सतीश मस्के ( धूळे जिल्हा), उमेश खोसे (उस्मानाबाद जिल्हा) , गणेश सुलताने ( जालना जिल्हा), प्रविण डाकरे ( सांगली जिल्हा), सुधाकर पिंजरकर (अकोला जिल्हा ), पंडीत डोंगरे ( औरंगाबाद जिल्हा), नागनाथ घाटुळे ( सोलापूर जिल्हा), विजय पाताडे (सिंधूदुर्ग जिल्हा ), उमाकांत बांगडकर ( नागपूर जिल्हा), दयानंद बिराजदार ( लातुर जिल्हा), गोपाळ सुर्यवंशी (पालघर जिल्हा), यांनी या सर्व निवड झालेल्या शिक्षक बंधूभगिनिंचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे.*
*ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव*
Tuesday, 24 October 2017
जीवन गौरव पुरस्कार जाहीर
Thursday, 19 October 2017
निबंध स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा
दिनांक
*प्रति,*
मा.श्री/ श्रीमती --------------------------------------------------------------------------------
*विषय :- राज्यस्तरीय जीवन गौरव निबंध स्पर्धेत आपण प्रथम / द्वितीय / तृत्तीय , क्रमांक मिळविल्याबद्दल...........*
*महोदय,*
*बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन औरंगाबाद व जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात आपल्या निबंधाची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल आपले मनपुर्वक अभिनंदन.*
*जीवन गौरव मासिकाचा दुसरा वर्धापन दिन सोहळा येत्या ७ जानेवारी वार - रविवार रोजी दुपारी १२ .०० वाजता औरंगाबाद शहरातील मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधनी सभागृह , शासकीय दुधडेरीच्या मागे जालना रोड औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यात आपला सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्यास आपण सहपरिवार उपस्थित रहावे हि नम्र विनंती .*
*टिप :- राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा होईपर्यंत थांबणे बंधन कारक राहील.*
संपर्क :- 8888125610,
9403044005,
9049111653.
----------------------------------------
*जीवन गौरव शैक्षणिक मासिक*
*🌷राज्यस्तरीय निबंध स्पर्धा जिल्हानिहाय निकाल🌷*
*1) नागपूर जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : श्री वासुदेव सोनिराम बोडखे
*द्वीतीय क्रमांक* : डॉ.जी.एन.निंबार्ते
*तृतीय क्रमांक* : वैष्णवी कापसे
*2) नंदुरबार जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : श्रीमती दिपीका चंद्रकांत बारी
*द्वीतीय क्रमांक* : श्री गणेश नारायण सोनवणे
*तृतीय क्रमांक* : श्रीमती जागृती सुरेश पाटील
*3) अमरावती जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : कु.निलांबरी गंगाधरराव सदन
*4) वर्धा जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : सौ.स्वाती अरविंद वानखेडे
*5) वाशीम जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : कु.लीना गोविंदराव साकरकर
*द्वीतीय क्रमांक* : गजानन विश्वनाथ चिपडे
*6) गोंदिया जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : दिनेश रामदास अंबादे
*7) गडचिरोली जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : रेखचद रघुनाथ बनसोडे
*द्वीतीय क्रमांक* : नंदकिशोर नैताम
*8) ठाणे जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : श्री भगवान हरी विशे
*द्वीतीय क्रमांक* : हिंगे कुसुम रामकिसन
*तृतीय क्रमांक* : सौ.कांचन राजेश निकम
*9) सांगली जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : श्री.संदीप भीमराव कोळी
*द्वीतीय क्रमांक* : श्री.सुशांत सर्जेराव गर्जे
*तृतीय क्रमांक* : श्री.महादेव आनंदा हवालदार
*10) परभणी जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : श्री.लक्ष्मण तुकाराम कावळे
*द्वीतीय क्रमांक* : श्री.राजेंद्र बिट्टूराव पाटोळे
*तृतीय क्रमांक* : श्री.मंगेश गोंविदराव पैंजणे
*11) लातूर जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : श्री.प्रमोद बब्रुवान जाधव
*द्वीतीय क्रमांक* : श्री.नादरगे चंद्रदीप बालाजी
*तृतीय क्रमांक* : श्री नादरगे चंद्रदिप बालाजी
*12) उस्मानाबाद जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : श्री.पवार सोपान जयसिंग
*द्वितीय क्रमांक* : श्रीमती नकाते मीनाक्षी मदन
*तृतीय क्रमांक* : श्रीमती जयश्री महाळप्पा घोडके
*13) बुलढाणा जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : श्री.गणेश लक्ष्मण राऊत
*द्वितीय क्रमांक* : श्री.सुरेश लक्ष्मण राऊत
*14) पुणे जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : श्री.लक्ष्मण एकनाथ जगताप
*द्वितीय क्रमांक* : श्री.वैभव विठल पोरे
*तृतीय क्रमांक* : सौ.माधुरी प्रमोद वेल्हाळ
*15) रत्नागिरी जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : श्री. तुषार तुकाराम सागवेकर
*द्वितीय क्रमांक* : सौ.गीतांजली भानुदास जाधव
*तृतीय क्रमांक* : श्री.अमित सखाराम मेहंदळे
*16) सिंधुदुर्ग जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : कु.राखी रवींद्र मुंज
*द्वितीय क्रमांक* : श्री.विजय मोहन पाताडे
*तृतीय क्रमांक* : सौ.विशाखा विश्राम पालव
*17) पालघर जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : श्रीमती स्मिता सुधीर माळवदे
*द्वितीय क्रमांक* : सौ.प्रिता शशिकांत पाटील
*तृतीय क्रमांक* : श्री.वसावे निर्मलसिंग कांतीलाल
*18) धुळे जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : सौ.अर्चना राजेंद्र सोनवणे
*द्वितीय क्रमांक* : श्री.गौतम सुधीर पानपाटील
*तृतीय क्रमांक* : श्री.महेंद्र सुभाष पाटील
*19) सातारा जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : सौ.सीमा सुरेश पार्टे
*द्वितीय क्रमांक* : सौ.गोडसे अंजली शशिकांत
*तृतीय क्रमांक* : श्री.विजयकुमार रामचंद्र काळे
*20) जालना जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : श्री.एस.एन.गच्चे
*द्वितीय क्रमांक* : सौ.सुजाता नरेंद्र पाटील
*तृतीय क्रमांक* : श्री.विशाल वामन गुजर
*21) हिंगोली जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : श्री.नागनाथ गुंडाप्पा लक्षेटे
*द्वितीय क्रमांक* : श्रीमती नीता विजयकुमार कुलकर्णी
*तृतीय क्रमांक* : श्रीमती अश्वीनी नागनाथराव कुरुंदकर
*22) यवतमाळ जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : श्री.वसुधा शामराव ढाकणे
*द्वितीय क्रमांक* : कु.हर्षदा बी.चोपणे
*तृतीय क्रमांक* : प्रा.आशिष दा.देऊरकर
*23) जळगाव जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : श्री.दिलीप नारायण पाटील
*द्वितीय क्रमांक* : श्री.ध्रुवास ममराज पाटील
*तृतीय क्रमांक* : श्रीमती दीपाली गोविंद भंगाळे
*24) रायगड जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : श्री.संदीप नथुराम भायदे
*द्वितीय क्रमांक* : सौ.मनीषा आकाश पवनारकर
*तृतीय क्रमांक* : श्री.निवास पांडुरंग थळे
*25) औरंगाबाद जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : सौ.अर्चना सुनील जोशी
*द्वितीय क्रमांक* : श्रीमती.कदम एल.एम
*तृतीय क्रमांक* : श्रीमती बर्डे मोहिनी नारायण
*26) सोलापूर जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : श्रीमती संध्या लक्ष्मण काळे
*द्वितीय क्रमांक* : सौ.सुधा तानाजी मांडवे
*तृतीय क्रमांक* : मोहन वसंतराव पवार
*27) नाशिक जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : श्रीमती.सिमा भारत कासार
*द्वितीय क्रमांक* : श्री.दिगंबर बाळाजी शेळके
*तृतीय क्रमांक* : श्री.दीपक कडू हिरे
*28) मुंबई जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : सौ.मिताली महेंद्र तांबे
*द्वितीय क्रमांक* : सौ.स्वाती किशोर गरुड
*तृतीय क्रमांक* : सौ.संध्या जयवंत राणे
*29) अहमदनगर जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : सौ.सब्बन साईगीता गणेश
*द्वितीय क्रमांक* : चंद्रकांत तुकाराम दरंदले
*तृतीय क्रमांक* : श्री.भाऊसाहेब तुकाराम तांबे
*30) कोल्हापूर जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : मैञाली किरण खटावकर
*द्वितीय क्रमांक* : सुधीर पांडूरंग मोळे
*तृतीय क्रमांक* : अश्विनी भरते
*31) नांदेड जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : सौ.कदम सुजाता बाबुराव
*द्वितीय क्रमांक* : राज मुधाळे
*तृतीय क्रमांक* : सौ. छाया तुकारामसिंह बैस (चंदेल)
*32) अकोला जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : सौ. संध्या प्रशांत पांडे
*द्वितीय क्रमांक* : सौ.अनुराधा योगेश शेंडे
*तृतिय क्रमांक* : कु.पार्वती सीताराम गाडगे
*33) चंद्रपुर जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : प्रविण पंढरीनाथ पिसे
*द्वितीय क्रमांक* : संगीता उमाकांत घोडेस्वार
*34) बीड जिल्हा*
*प्रथम क्रमांक* : श्रीमती ओव्होळ शैलजा
*द्वितीय क्रमांक* : श्रीमती सपकाळ संगिता दामोधर
*तृतीय क्रमांक* : सौ.जाधव संगीता रोहीदास
*सर्व जिल्ह्यातील विजेत्या स्पर्धेकांचे जीवन गौरव परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन ..🌷*
ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव