Wednesday, 18 January 2017

जीवन गौरवच्या उस्मानाबाद जिल्हा सहसंपादक पदी उमेश खोसे

जीवन गौरव शैक्षणिक मासिक च्या उस्मानाबाद जिल्हा सहसंपादक पदी मा.उमेशजी खोसे सरांची निवड या निवडी बद्दल सर्वञ अभिनंदन होत आहे.

जीवन गौरव चे संपादक रामदास वाघमारे

राज्यस्तरीय जीवन गौरव व जीवन गौरव वर्धापन दिनानिमित्ताने आपले मनोगत व्यक्त करतांना जीवन गौरवचे संपादक रामदास वाघमारे

जीवन गौरवचे कार्यकारी संपादक

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने आपले मनोगत व्यक्त करतांना जीवन गौरवचे कार्यकारी संपादक डाँ.संदीप तुपे

जीवन गौरव प्रथम वर्धापन दिन २०१७

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळा

पुरस्कार प्राप्त गुरुमालिंचे छायाचित्रे

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळा २०१७

राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार

जीवन गौरव मराठी मासिकाच्या प्रथम  वर्धापन दिनाचे अवचित्य साधून राज्यातील २२ गुरुमाऊलिंना जीवन गौरवने सन्मानित करतांना