जीवन गौरव जानेवारी २०१७ विशेषांक
Friday, 30 December 2016
Sunday, 25 December 2016
Monday, 12 December 2016
राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार २०१७
🏆राज्यस्तरीयजीवन गौरव🏆
पुरस्कार
🌷वितरण सोहळा🌷
-----------------------------------
प्रति,
मा.श्री,श्रीमती ,---------------------------
महोदय,
ऐतिहासिक औरंगाबाद शहरातून प्रकाशित होत असलेले शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेले एकमेव मराठी मासिक जीवन गौरवची यशस्वीपणे वाटचाल सुरु असून प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुरुमाऊलींना जीवन गौरव ने सपत्नीक सन्मानित करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास आपण उपस्थित राहून आमच्या वरिल स्नेह अधिक वृध्दींगत करावा ही विनंती .
दिनांक :- रविवार १५ जानेवारी २०१७
वेळ :- दुपारी १.३० वा.
स्थळ :- तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, औरंगपुरा रोड, औरंगाबाद .
विनित
रामदास वाघमारे
संपादक, जीवन गौरव
डाँ.संदीप तुपे
कार्यकारी संपादक
संपादकीय मंडळ
प्रा.डाँ.अशोक डोळस, प्रा.डाँ.सतिष मस्के,
प्रविण डाकरे, शरद ठाकर, मनोहर गायकवाड , संदीप ढाकणे, बाळासाहेब चोपडे, बाळासाहेब निकाळजे, श्रीमती कल्पना फुसे, श्रीमती विमल पंडीत, श्रीमती राजश्री पल्लेवाड. यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
संपर्क :- 8888125610
http://jeevangaurav.blogspot.in/2016/12/blog-post.html?m=1
(वरिल इंग्रजी निळ्या अक्षरावरती क्लिक करा व वाचा सविस्तर माहिती)