जीवन गौरव जानेवारी २०१७ विशेषांक
Friday, 30 December 2016
Sunday, 25 December 2016
Monday, 12 December 2016
राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार २०१७
🏆राज्यस्तरीयजीवन गौरव🏆
पुरस्कार
🌷वितरण सोहळा🌷
-----------------------------------
प्रति,
मा.श्री,श्रीमती ,---------------------------
महोदय,
ऐतिहासिक औरंगाबाद शहरातून प्रकाशित होत असलेले शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेले एकमेव मराठी मासिक जीवन गौरवची यशस्वीपणे वाटचाल सुरु असून प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुरुमाऊलींना जीवन गौरव ने सपत्नीक सन्मानित करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास आपण उपस्थित राहून आमच्या वरिल स्नेह अधिक वृध्दींगत करावा ही विनंती .
दिनांक :- रविवार १५ जानेवारी २०१७
वेळ :- दुपारी १.३० वा.
स्थळ :- तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, औरंगपुरा रोड, औरंगाबाद .
विनित
रामदास वाघमारे
संपादक, जीवन गौरव
डाँ.संदीप तुपे
कार्यकारी संपादक
संपादकीय मंडळ
प्रा.डाँ.अशोक डोळस, प्रा.डाँ.सतिष मस्के,
प्रविण डाकरे, शरद ठाकर, मनोहर गायकवाड , संदीप ढाकणे, बाळासाहेब चोपडे, बाळासाहेब निकाळजे, श्रीमती कल्पना फुसे, श्रीमती विमल पंडीत, श्रीमती राजश्री पल्लेवाड. यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
संपर्क :- 8888125610
http://jeevangaurav.blogspot.in/2016/12/blog-post.html?m=1
(वरिल इंग्रजी निळ्या अक्षरावरती क्लिक करा व वाचा सविस्तर माहिती)
Saturday, 10 December 2016
Saturday, 19 November 2016
Sunday, 13 November 2016
Tuesday, 8 November 2016
जीवन गौरव राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार -२०१६
🏅🎖🏆🏅🎖🏆🏅🎖🏆🏅🏆
*शिक्षक बंधूभगिनीसाठी*
*जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार*
------------------------------------------
*बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन औरंगाबाद अंतरगत जीवन गौरव पुरस्कार 2016 ..*
महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनिंनीना प्राथमिक ,माध्यमिक , उच्यमाध्यमिक गुरुमाऊलिंना जीवन गौरव पुरस्काराने सपत्नीक 🏆🏅🎖🏆🏆🎖🏅🎖🏅🎖🏅
सन्मानीत करण्यात येणार आहे. आपल्या कार्याची योग्य दखल घेवून जीवन गौरव पुरस्काराने आपणास सन्मानित करण्यात येणार आहे.पुरस्काराचे स्वरूप शाँल, श्रीफळ, स्मृतीचिंन्ह अशा स्वरुपाचे राहणार आहे.तरी संबधीतांनी आपले प्रस्ताव दि.30 डिसेंबर 2016 पर्यन्त संयोजक:- संपादक , जीवन गौरव कार्यालय , प्लाँट नं.२७, आनंद नगर ,अम्रपाली बुध्दविहाराच्या बाजूला, गारखेडा परिसर, औरंगाबाद .४३१००९ या पत्त्यावर आपण केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची छायाकिंत फाईलमध्ये माहीती, दोन प्रतीत आपल्या बायोडाटासहीत आपले दोन रंगीत छायाचित्रे संपादक जीवन गौरव कार्यालयास पाठवावेत. पुरस्काराची तारीख वेळ पत्ता प्रिंटमिडीयातून व वाँटसाँपच्या माध्यमातून कळविली जाईल.अधिक माहितीसाठी 8888125610 या नं. वर संपर्क साधावा .असे आवाहन पुरस्कार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
*टीप: जीवन गौरव मासिकाचा सभासद असणे बंधनकारक आहे.*
*🙏🏻वरील माहिती आपल्या शिक्षक बंधूभगिनीपर्यत तसेच मित्रपरिवारा पर्यन्त पोचवावी,ही विनंती.*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Friday, 28 October 2016
प्रसिद्ध साहित्यिक विचारवंत मा.प्रा.डाँ.सतीश मस्के सर ( मराठी विभाग प्रमुख , कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर जिल्हा धुळे .यांची जीवन गौरवच्या जिल्हा धुळे सहसंपादक पदी निवड करण्यात आली. जीवन गौरव मासिकांचे अंक देवून सरांचे स्वागत करण्यात आले ....!💐🌹🌹🌹🌹
प्रसिद्ध साहित्यिक विचारवंत मा.प्रा.डाँ.सतीश मस्के सर ( मराठी विभाग प्रमुख , कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर जिल्हा धुळे .यांची जीवन गौरवच्या जिल्हा धुळे सहसंपादक पदी निवड करण्यात आली. जीवन गौरव मासिकांचे अंक देवून सरांचे स्वागत करण्यात आले ....!💐🌹🌹🌹🌹
Thursday, 27 October 2016
प्रसिद्ध साहित्यिक विचारवंत कथाकार मा.ज्ञा.रा.पंडीत सर
प्रसिद्ध साहित्यिक विचारवंत कथाकार मा.ज्ञा.रा.पंडीत सर तसेच कवियञी पंडीत मँडम यांनी जीवन गौरव मासिक च्या कार्यालयाला भेटदेवून जीवन गौरव च्या कार्याला शुभेच्छा दिल्या . या वेळी जीवन गौरव चे मुख्य संपादक रामदास वाघमारे सर उपस्थित होते.